तुमचे पैसे नको, योजना नको, लाडक्या बहिणीच्या लेकीला न्याय द्या! संतप्त महिलांनी सरकारला फटकारले

बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घातले जात असल्याच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. बदलापुरात कडकडीत बंद आहे. रेल्वे वाहतूक 10 वाजल्यापासून आंदोलकांनी रोखून धरली आहे. या वेळी पालकांनी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘दहीहंडी नको, सेलिब्रिटी नको आम्हाला न्याय हवा आहे. एकही राजकीय नेता इथे … Continue reading तुमचे पैसे नको, योजना नको, लाडक्या बहिणीच्या लेकीला न्याय द्या! संतप्त महिलांनी सरकारला फटकारले