Baba Siddique murder – कुर्ल्यात भाड्यानं राहिले, दीड महिना घराची रेकी केली अन्… आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. गुरमैल हरियाणा, तर धर्मराज उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचे नाव शिवा असल्याचे प्राथमिक वृत्त … Continue reading Baba Siddique murder – कुर्ल्यात भाड्यानं राहिले, दीड महिना घराची रेकी केली अन्… आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?