Baba Siddique Murder – बॉलिवूड शोकसागरात, सलमान-संजय दत्तची धावपळ; शिल्पाला अश्रू अनावर, रितेशची संतप्त पोस्ट

अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक गोळी छातीत, तर दोन पोटात … Continue reading Baba Siddique Murder – बॉलिवूड शोकसागरात, सलमान-संजय दत्तची धावपळ; शिल्पाला अश्रू अनावर, रितेशची संतप्त पोस्ट