सामना ऑनलाईन
2062 लेख
0 प्रतिक्रिया
SEX SCANDLE : प्रज्वल रेवण्णाला बेड्या
देशभरात खळबळ उडवून देणाऱया कर्नाटकातील सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी जेडीएसचा खासदार प्रज्वल रेवण्णाला अखेर बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर रेवण्णा जर्मनीला...
योग्य वेळी अटक न केल्याने मल्ल्या, मोदी, चोक्सी देशाबाहेर पळाले; विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले
विजय मल्ल्या, नीरव मोदीसारख्या हायप्रोफाईल घोटाळेखोरांना मोकाट सोडणाऱया ईडीला विशेष पीएमएलए न्यायालयाने चांगलेच फटकारले. विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे तपास यंत्रणांच्या...
काँग्रेसकडून जल्लोषाची तयारी, एक क्विंटल लाडवांची ऑर्डर
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या होणार असून मंगळवार, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार...
वेब न्यूज – भुतांचे हॉटेल
जगात खवय्यांची कमी नाही आणि अंधश्रद्धाळूंचीदेखील. या दोन्ही लोकांना एकाच तागडय़ात मोजण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले स्पेनमधले एक रेस्टॉरंट. इथे ग्राहकांचे स्वागत भूत...
उत्तरेत एकाच दिवशी 25 निवडणूक कर्मचाऱ्यांसह उष्माघाताचे 40 बळी
उष्म्याच्या असह्य लाटेने होरपळणाऱया उत्तर भारतात शुक्रवारी किमान 40 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 25 निवडणूक कर्मचारी असून, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये...
ठसा – डॉ. मोहनराव हापसे
>> ज्ञानदेव एकनाथ उंडे
अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारे शिक्षण तज्ञ डॉ. मोहनराव गंगाराम हापसे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. डॉ. हापसे हे कित्येकांचा...
लेख – हस्तकौशल्याचा समृद्ध वारसा
>> शिल्पा सुर्वे, [email protected]
आपला देश म्हणजे सांस्कृतिक वारसासंपन्न भूमी आहे. हाताने विणलेल्या कापडापासून मातीला आकार देण्यापर्यंतच्या प्रत्येक कलेतून वैविध्यपूर्ण निसर्ग आणि परंपरा यांचे धागे...
कंपन्यांचे स्थलांतर करण्यास ठाम विरोध, डोंबिवलीतील शेकडो कारखानदारांचा एमआयडीसीवर धडक मोर्चा
अमुदान कंपनीत महाभयानक स्फोटाची घटना घडल्यानंतर डोंबिवलीच्या निवासी भागातील रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयास ठाम विरोध करत...
आचारसंहितेत नवी मुंबई पालिकेने उघडले 50 कोटींचे टेंडर, सेवानिवृत्त होताना शहर अभियंता संजय देसाईंचा...
निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणतेही काम करताना निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असले तरी नवी मुंबई महापालिकेने मात्र 50 कोटींच्या कामांचे टेंडर परस्पर उघडले आहे. प्रभारी...
‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी, पॉर्नस्टारने पोलखोल करू नये यासाठी दिले होते पैसे
पॉर्न अभिनेत्रीने ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या कथित संबंधांबाबत तोंड उघडू नये यासाठी तिला पैसे देणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रकरणात दोषी असल्याचे...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, स्ट्रक्चरल इंजिनीयरला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या स्ट्रक्चरल इंजिनीयरला शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे सत्र न्यायालयाने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पंपनीची माजी...
Lok Sabha Election 2024 : शेवटच्या टप्प्याचे आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार...
नालेसफाई नीट न करणाऱया कंत्राटदारांवर कारवाई करू! शिवसेना शिष्टमंडळाला वॉर्ड अधिकाऱयांचे आश्वासन
पावसाळापूर्व नालेसफाई आणि विभागात सुरू असलेली रस्त्यांची कामे नीट न करणाऱया कंत्राटदारांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एफ उत्तरचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले...
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना दोषमुक्त करण्यास न्यायालयचा नकार
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी विशेष न्यायालयाने तिन्ही आरोपी डॉक्टरांना दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणातल्या पुढच्या सुनावणीपासून या डॉक्टरांवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू...
हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चंदनचोरी, महिनाभरापासून पोलीस चोरांच्या शोधात
>> सचिन कावडे
हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या बंगल्यातून चंदनचोरी करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला महिना उलटला. स्वत: जिल्हाधिकार्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यात कानात...
मोदी सरकारच्या एका पत्रामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 1300 कोटींचे नुकसान! खरीप पीक विमा देण्यास...
महाराष्ट्राने चारशेपारची वाट लावल्याचा सूड मोदी सरकारने उगवला आहे. मोदी सरकारने एक पत्र पाठवून 2023 च्या खरीप पीक विम्यातील उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्याने...
Pune Porsche Accident – अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार, बाल न्याय मंडळाने दिली परवानगी
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बाल न्याय मंडळात या आरोपीची चौकशी करण्याची...
मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने रद्द केला जम्बोब्लॉक
मध्य रेल्वेचा शुक्रवारपासून 63 तासांचा महामेगाब्लॉक सुरू झाला असून या कालावधीत तब्बल 900 च्या वर लोकल रद्द करण्यात येणार आहे. या दरम्यान पश्चिम रेल्वेने...
दुष्काळ व पाणीटंचाईने त्रस्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, नाना पटोले यांचा मिंधेंना इशारा
राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, पाणीटंचाईने ग्रामीण भागात जगणे मुश्कील झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत मंत्री निवडणूक शिणवटा घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी, तर...
हवामान केंद्रांच्या मापन यंत्रात बिघाड, नागपूरच्या तापमानात दाखवली मोठी वाढ
देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. उत्तर हिंदुस्थानात आतापर्यंत उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचे तापमान 56 अंश सेल्सियसपर्यंत...
उद्धव ठाकरे यांची सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा, लडाखवासियांना दिला शब्द
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी लडाख येथील पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांची भेट घेतली. यावेळी सोनम...
Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी
कर्नाटकमधील सेक्स स्कँडल आणि लैंगिक शोषणाचे आरोप असणारा जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवन्ना याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. प्रज्वल शुक्रवारी...