सामना ऑनलाईन
1969 लेख
0 प्रतिक्रिया
म्हाडा-महापालिकेनंतर आता मंत्रालयातून ‘एसआरए’वर प्रतिनियुक्तीचे नवे ‘दुकान’
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) प्रतिनियुक्त्या वादाच्या भोवऱयात अडकलेल्या असताना आता मंत्रालयातून एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी ‘कक्ष अधिकाऱयां’कडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत...
लाडक्या बहिणीलाही बेरोजगारांप्रमाणे 10 हजार द्या! संजय राऊत यांनी मिंधे सरकारला सुनावले
मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचे घर दीड हजारात चालेल का? असा रोखठोक असा सवाल करतानाच, बेरोजगारांना सहा ते दहा हजार रुपये सरकार...
लाडका भाऊ योजनेत सरकारची बनवाबनवी, 50 वर्षे जुन्या योजनेला दिले नवे नाव
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यानंतर आता ‘लाडका भाऊ’ योजना आणून राज्यातील महिला आणि तरुणांना विकासाचे गाजर दाखवण्याचे काम मिंधे सरकारने केले आहे....
‘बेस्ट’मध्ये या पुढे निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती बंद, शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाचा निर्णय
‘बेस्ट’मध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी गोरगरीब कामगारांची शेकडो पात्र उमेदवार वर्षानुवर्षे ‘वेटिंगवर’ असताना निवृत्त कर्मचाऱयांची कंत्राटी तत्त्वावर भरती करणाऱया प्रशासनाला शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेने चांगलेच...
उगाच लोकांकडून पैसे उकळू नका! हायकोर्टाने उपटले मिंधे सरकारचे कान
कोणताही कायदेशीर अधिकार नसताना लोकांकडून उगाच पैसे उकळू नका, असे उच्च न्यायालयाने मिंधे सरकारचे कान उपटले. भूखंड विक्रीसाठी एनओसी देताना आकारण्यात आलेले अतिरिक्त 19...
पर्यटन धोरणात मिंधे सरकारकडून महाविकास आघाडीची कॉपी; गुंतवणूक, रोजगार निर्मिती व जलपर्यटनाला प्रोत्साहन
मिंधे सरकारकडून आज राज्याचे 2024 चे पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. जवळपास त्याचीच...
वरळीतील वीज, वाहतुकीच्या समस्या सोडवा, आदित्य ठाकरे यांच्या महाव्यवस्थापकांना सूचना
वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाइटचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या...
कॅम्लिनचे सुभाष दांडेकर यांच्या स्मृतींना उजाळा, मान्यवरांनी वाहिली आदरांजली
कॅम्लिनचे सर्वेसर्वा, मराठी उद्योजक दिवंगत सुभाष दांडेकर यांना आज वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये आयोजित शोकसभेत मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शोकसभेला उद्योग, राजकीय, सामाजिक, फॅशनसह सर्व...
सामना अग्रलेख – भीक नको, नोकऱ्या द्या! कर्नाटकात घडले ते महाराष्ट्रात होईल काय?
आज केंद्रातील सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवत आहे. उद्या मुंबई पळवतील. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे. मुंबईचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडले. देशाच्या आर्थिक...
लेख – एक अलौकिक शास्त्रज्ञ
>> व्यंकटेश सामक, [email protected]
‘आयुका’ (अंतर-विश्वविद्यालय केंद्र ः खगोल विज्ञान आणि खगोलभौतिकी) हे नाव आता विद्यार्थ्यांना नवीन नाही आणि या संस्थेचे नाव घेतले की, ज्या...
मुद्दा – अल्कराज पुन्हा विम्बल्डन सम्राट
>> अनिल दत्तात्रेय साखरे
दरवर्षी जून महिन्यामध्ये सुंदर आकर्षक असा हिरवा शालू परिधान करून इंग्लंडमधील विम्बल्डनची खेळपट्टी पुन्हा एकदा नव्याने साजशृंगार करून नवनवीन खेळाडूंना आपल्या...
तातडीने घरे रिकामी करून द्या, अन्यथा पाच लाखांचा दंड भरा; पुनर्विकास रोखणाऱ्यांना कोर्टाचा झटका
मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱया रहिवाशांना उच्च न्यायालयाने झटका दिला. दोन आठवडय़ांत घरे रिकामी करा, अन्यथा एकत्रितरीत्या पाच लाख रुपयांचा दंड भरा, असे...
मुसळधार पावसात कोसळलेले घर बांधण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा जबरदस्त तडाखा दहिसरलाही बसला. सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या या पावसामुळे दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक 3, केतकीपाडा येथे राहाणाऱया जितेन नाईक यांचे...
न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल जनतेसमोर मांडा – अनिल देशमुख
राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावा अन्यथा मला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे...
बहिणीला भीक नको… दाजीला नोकरी द्या, राष्ट्रवादीचे आंदोलन
मिंधे सरकार विविध शासकीय विभागांमध्ये कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने मिंधे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मंत्रालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. ‘बहिणीला भीक नको... दाजीला...
प्रसाद लाड… कोण हा बांडगूळ? मनोज जरांगेंनी धू धू धुतले!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेणे महागात पडले. मनोज जरांगे यांनी लाड यांना धू धू...
अली फजल व रिचा चढ्ढा झाले आई बाबा, कन्यारत्नाचा झाला लाभ
अभिनेता अली फजल व अभिनेत्री रिचा चढ्ढा यांच्या घरी पाळणा हलला असून रिचाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 16 जुलैला रिचाची डिलिव्हरी झाली...
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार किर्ती भांगडीयांच्या शुभेच्छा फलकावरून सुधीर मुनगंटीवार गायब
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर पक्षांतर्गत विरोधक त्यांना आव्हान देऊ लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. चंद्रपूर...
मोठी बातमी – अफवा खरी ठरली! हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट, 4 वर्षांचा संसार मोडला
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक व क्रिकेटपटू हार्दीक पांड्या यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. अखेर हार्दीकने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे....
छत्रपती संभाजीनगरात दोन बिबटे घुसले! एकाची उल्कानगरीत तर दुसऱ्याची प्रोझोन मॉलमध्ये भटकंती
छत्रपती संभाजीनगरात दोन बिबटे घुसले आहेत! त्यापैकी एका बिबट्याने दाट लोकवस्तीच्या उल्कानगरीत तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला असून दुसर्या बिबट्याने थेट प्रोझोन मॉल गाठला. बिबट्याच्या...
एकीकडे सामान्यांचा जीव जातोय आणि सरकार श्रीमंतांच्या बुलेट ट्रेनच्या मागे आहे, आदित्य ठाकरे यांनी...
उत्तर प्रदेशात गुरुवारी दुपारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. चंदीगडहून गोरखपूरला जाणाऱ्या चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला...
पालिका एमएमआरडीएला मदत करते, तर बेस्टला अर्थसहाय्य का नाही? आदित्य ठाकरे यांचा सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेस्टचे व्यवस्थापक अनिव डिग्गीकर यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांचा मतदारसंघातील...
आवडती सीट मिळवण्यासाठी एअर इंडियाची नवी ऑफर
एअर इंडियाने गिफ्ट कार्ड लाँच केले आहे. गिफ्ट कार्ड वापरून विमान प्रवासात मनपसंत सीट निवडू शकतो. एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे हे...
निघोज परिसरात रात्री ड्रोनच्या घिरटय़ा
निघोज शहर आणि परिसरातील गावांत तसेच वाडी वस्तीवर मंगळवारी (दि. 16) रात्री दहा ते एकच्या दरम्यान ड्रोनच्या घिरटया वाढल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे.
प्रशासन तसेच...
60 रुपयांच्या चपलेची दुबईत एक लाखाला विक्री
निळ्या-पांढऱया रंगाची स्लीपर सर्वांना माहीत आहे. घरात किंवा बाथरूममध्ये आपण ही स्लीपर वापरतो. अगदी शंभर रुपयांमध्ये ती मिळते. पण हीच स्लीपर लाखभर रुपयांना मिळते,...
धोतरामुळे वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून रोखले
धोतर नेसल्यामुळे एका वृध्द शेतकऱयाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे. बेंगळुरूमधील जीटी मॉलमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हा शेतकरी...
पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी मेगा भरती सुरू
देशातील पोस्ट खात्यात तब्बल 44 हजार 228 पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण डाक सेवा (जीडीएस) पदासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे....
पंतप्रधानांचा नोकर 284 कोटी घेऊन फरार
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा नोकर जहांगीर आलम याच्याकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आढळली आहे. आलमकडे एक खासगी हेलिकॉप्टरसुद्धा आहे. जहांगीर हा शेख हसीना...
गडचिरोलीत 12 नक्षलवादी ठार, 6 तास सुरू होती चकमक
गडचिरोली येथील वांडोली गावाजवळ पोलीस आणि कमांडोसोबत आज झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
गडचिरोलीचे...
मिंधे आणि फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रात बेकारीचा भस्मासुर, 2200 जागांसाठी 25 हजार बेरोजगारांची झुंबड
मिंधे आणि फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रात बेकारीचा भस्मासुर झाला असून त्याचे भीषण दृश्य मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर मंगळवारी पाहायला मिळाले. विमानतळावरील लोडर भरतीसाठी अक्षरशः...