ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3925 लेख 0 प्रतिक्रिया

‘या’ शहरातील केवळ 32 दिवसच आरोग्यदायी, कुठं आहे हे शहर?

खरंतर ब्लॅकगोल्ड ही या शहराची ओळख. इथल्या भुगर्भात काळ्या सोन्याचा अगणित खजिना दडलायं. चंद्रपूरची हिच खरी ओळख. काळं सोनं म्हणजे कोळसा. कोळशानं चंद्रपूर शहराला...

अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना तीन चाहत्यांचा मृत्यू

प्रसिद्ध अभिनेता यश याच्या वाढदिवशी त्याचे बॅनर लावण्याचा प्रयत्न करत असतानाच तीन चाहत्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील गडग...

हिरडा आंदोलन तीव्र : आदिवासी मंडळाच्या कार्यालयात घुसून हिरडे ओतले !*

हिरड्याला रास्त भाव जाहीर करा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करा व भंडारदरा धारणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्या या...

फुटबॉल लिजेंड फ्रान्झ बेकेनबोर यांचे निधन

फुटबॉल विश्वातील माजी प्रसिद्ध खेळाडू फ्रान्झ बेकेनबोअर यांचे निधन झाले.

आपला दवाखाना हा सरकारचा झाला फार्स, दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल

जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच...

अजित पवार यांचे तिथेही टपल्या मारायचे काम चालूच आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ''आघाडीत असतानाही दादा...

रिफायनरी प्रकल्पविरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली जमीन व्यवहारातील दलालांची यादी

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात गेली दीड वर्ष आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतिक्षा करत होते. वारंवार मागणी करुनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती. अनेकवेळा मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर असताना...

सध्याच्या सरकारमध्ये पोलीस विभाग आतून पोखरला गेलाय, विजय वडेट्टीवार यांची टीका

मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि मुंबईच्या...

शिवसेनेचा झंझावात आता पश्चिम महाराष्ट्रात, 9 व 10 जानेवारीला सातारा व कोल्हापुरात मेळावा

शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. शनिवारी गिरगावमधील ठाकूरद्वार येथे पहिला मेळावा दणक्यात पार पडला. या मेळाव्यात अफाट गर्दीच्या साक्षीनेच आदित्य ठाकरे...

अजित पवारांनी रोहीत पवार म्हटले बच्चा, सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वयाच्या खेळात अडकले आहेत. कधी शरद पवार यांच्या वयावरून ते बोलतायत तर कधी रोहीत पवार यांना बच्चा बोलत...

महाराष्ट्रावर सतत अन्याय होतोय त्याचं काही वेगळं कलम बसवलं आहे का? आदित्य ठाकरे यांचा...

शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. आज त्याची सुरुवात गिरगावपासून झाली. गिरगावात आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांचा...

हिंदुस्थानी युद्धनौकेमुळे जहाज अपहरणाचा प्रयत्न फसला, सोमालियन चाचांचे पलायन

सोमालियन चाचांनी ताब्यात घेतलेल्या एमव्ही लिला नॉरफोक या व्यापारी जहाजावरील 15 हिंदुस्थानींसह एकूण 21 कर्मचाऱयांची हिंदुस्थानच्या नौदल कमांडोंनी सुखरूप सुटका केली. हे जहाज सहा ते...

गोरखपूरचा मोस्ट वॉण्टेड विनोद उपाध्याय एन्काऊंटरमध्ये ठार

गोरखपूरचा मोस्ट वॉण्टेड विनोद उपाध्याय एसटीएफच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला. आज शुक्रवारी पहाटे सुलतानपूर जिह्यात एसटीएफने विनोद उपाध्यायला घेराव घातला. यावेळी त्याने एसटीएफचा घेरा तोडून...

संसदेवरील स्मोकबॉम्ब हल्ला प्रकरणातील, दोघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी

13 डिसेंबर रोजी संसदेत घुसून स्मोकबॉम्ब फोडल्याप्रकरणी सहा आरोपींपैकी पाच जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. तर मनोरंजन आणि सागर या दोघांच्या नार्को आणि...

लष्करी अधिकाऱयाच्या हत्येला जबाबदार अतिरेकी कश्मीरात ठार

लेफ्टनंट उमर फयाझ यांचे 2017 मध्ये झालेले अपहरण आणि हत्येत सहभागी असलेल्या लश्कर ए तोयबाचा बिलाल अहमद भट हा दहशतवादी शोपियां जिह्यात सुरक्षा दलांशी...

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर जमावाचा हल्ला

केंद्रातील सत्ताधाऱयांकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. याविरोधात सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत...

‘शासन आपल्या दारी’ उधळून लावण्याच्या इशाऱयाने सरकारची तंतरली, महाड, माणगावात मध्यरात्री शिवसैनिकांची धरपकड

लोणेरेतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देताच तंतरलेल्या मिंधे सरकारने आज रायगडातील शिवसैनिकांवर अक्षरशः दडपशाही केली. माणगाव, महाडमध्ये मध्यरात्री अडीच-तीन वाजण्याच्या सुमारास...

फ्लॉप शो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू होताच लोक मंडप सोडून निघाले

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला 75 हजारांची गर्दी होणार, असा छातीठोक दावा करणाऱया मिंधे गटाचा सपशेल फ्लॉप शो झाला. गावागावातून लोकांना बोलावणी करून आणि त्यांच्यासाठी...

छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रक्रिया वेगाने करा!

छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे तर नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली होती....

आज गिरगावात शिवसैनिकांचा मेळावा; आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार

शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. उद्या त्याची सुरुवात गिरगावपासून होतेय. गिरगावातील फणसवाडी, ठाकूरद्वार येथे सायंकाळी 6 वाजता शिवसैनिकांचा मेळावा होणार असून...

भाजप आमदाराने भरकार्यक्रमात पोलिसाच्या कानशिलात लगावली!

ससून रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली. कांबळे यांची दादागिरी एवढय़ावरच थांबली नाही, तर त्यांनी...

गँगस्टर शरद मोहोळचा भरदिवसा गोळय़ा झाडून खून, पुण्यात गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यता

आर्थिक आणि जमिनीच्या वादातून कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा दुपारी दीड वाजता पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या झाडून खून केला गेला. दुचाकीवर आलेल्या...

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागावाटप अंतिम टप्प्यात

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. आघाडीतील घटक पक्षांमध्ये यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे, असे शिवसेना नेते-खासदार...

रोहित पवारांच्या ‘बारामती ऍग्रो’वर ईडीचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते - आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीवर मुंबईसह सहा ठिकाणी पेंद्रीय तपास यंत्रणा ‘ईडी’ने छापेमारी केली. सकाळपासूनच या...

‘विकसित भारत के लिए अग्रेसर गुजरात’; पुन्हा सवाल, मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान

सुरतमधील डायमंड बोर्सच्या उद्घाटनादरम्यान गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल असे वक्तव्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता व्हायब्रंट गुजरातवर 20 रुपयांचे नाणे आणणार...

गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची एकूण नेटवर्थ 97.6...

निवडणूक आयोगाने पुन्हा व्हीव्हीपॅट, ईव्हीएमसंबंधीचे आक्षेप फेटाळले; विरोधकांशी चर्चा करण्यास नकार

निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा काँग्रेसने केलेले सर्व दावे नाकारले आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसने ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंबंधी घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसचे...

आज ममता दिन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 93 वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त स्व....

अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा दाखल

अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 29 वर्षीय अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुद्ध अर्धापूर पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

ऊस तोडणी वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कोंडले

शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार व वेळेवर ऊस तोडणी होत नाही. ऊसतोडणीत राजकारण होत आहे. अशी तक्रार करत नांदेडच्या सावरगाव येथील शेतकऱ्यांनी अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण...

संबंधित बातम्या