सामना ऑनलाईन
3925 लेख
0 प्रतिक्रिया
सीबीआयला हायकोर्टाचा दणका, सेंट्रल बँक घोटाळय़ातील आरोपी दोषमुक्त
सेंट्रल बँक घोटाळय़ातील आरोपी अरविंद सेठी यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. सबळ पुरावे नसताना सेठी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला, असा ठपका ठेवत न्यायालयाने...
आभाळमाया – सौरयान स्थिरावले!
>> वैश्विक n [email protected]
पंधरा लाख किलोमीटरचा यशस्वी प्रवास, ठरल्याप्रमाणे 177 दिवसांत पूर्ण करून आपले ‘आदित्य-एल-1’ हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले सौरयान त्याच्या जागी स्थिरावले...
लेख – हुती बंडखोरांचे हल्ले : सौदी आणि इराण
>> राजू वेर्णेकर
अल कायदा, लष्कर-ए-तोएबा अशा बऱयाच अतिरेकी संघटना ठिकठिकाणी कार्यरत असतानाच आता येमेनमधील हुती (अंसार अल्ला) ही अतिरेकी संघटना तिच्या लाल समुद्रातील परदेशी...
85 नव्हे 22 आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज
आयआयटी मुंबईच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या प्लेसमेंट सिझनमध्ये एक कोटीहून अधिक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 असल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे. आयआयटीने अगोदर जाहीर...
शिरूरमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला, पिकांना फटका बसण्याची शक्यता
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मंगळवार दिनांक 9 जानेवारी व बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला आहे. हातात आलेल्या...
इव्हीएम हटाव… बॅलेट पेपर लाओ, भारत मुक्ती मोर्चाचे रत्नागिरीत धरणे आंदोलन
इव्हीएम हटाव... देश बचाव, बॅलेट पेपर लाओ... देश बचाओ अशा घोषणा देत भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन छेडण्यात आले....
हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा – नाना पटोले
शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष...
सत्ताधाऱ्यांना निकाल आधीच माहित होता – शरद पवार
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी...
त्या गद्दारांची अवस्था इटलीतल्या मुसोलिनीसारखीच होणार, संजय राऊत यांनी फटकारले
गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर बुधवारी लागला. शिवसेनेतील पक्षप्रमुख हे पद अमान्य करत विधीमंडळातील बहुमताच्या आधारे त्यांनी हा निकाल दिला...
रिलायन्स ही गुजराती कंपनी, गुजरातींचे स्वप्न पूर्ण करणार – मुकेश अंबानी
मी गुजरातचा असल्याचा मला अभिमान आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे. त्यामुळे गुजरातींचे स्वप्न पूर्ण करण्यात रिलायन्स कंपनी कुठेच कमी पडणार नाही, असे आश्वासन...
नवीन मोटर वाहन कायाद्याविरोधात ट्रक चालक एकवटले… नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रक चालकांचा चक्काजाम
>> प्रसाद नायगावकर
नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात सरकारने अद्यापही ट्रक चालकांच्या मागण्यांची दखल न घेतली नाही. त्यामुळे यवतमाळ ट्रक चालक असोसिएशनने बुधवारी सकाळी 11 वाजता...
अमरावती जिल्ह्यातील युवासेना जिल्हा युवती अधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेनेच्या जिल्हा युवती अधिकाऱयांच्या नियुक्त्या...
देशात लोकशाहीचा गळा दाबला जातोय – जयंत पाटील
देशात लोकशाहीचा गळा दाबला जात असून, देशात धार्मिक, जातीय द्वेष वाढविला जात आहे. यामुळे सध्या देशासमोर असणारी बेकारी, महागाई, गरिबी आदी प्रश्न बाजूला पडले...
सोलापूर विद्यापीठाची मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सत्र परीक्षा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पुढील सत्र परीक्षा मार्च महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून सुरू होणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक परीक्षा विभागाने तयार केले असून, अभ्यास मंडळाच्या...
अलार्म वाजला मुंबईत; सुप्यात एटीएम चोर जेरबंद
सुपा-पारनेर रस्त्यावरील शहजापूर चौकातील मळगंगा कॉम्लेक्समधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटे करीत असतानाच स्टेट बँकेच्या मुंबई येथील नियंत्रण कक्षात धोक्याचा अलार्म वाजला....
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगिती
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च...
सहा एकर बागेतून तैवान पेरूचे 110 टन उत्पादन
>> नवनाथ कुसळकर
शेतकरी शेतीत घाम गाळत असताना, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र,...
श्रीरामपुरातील डॉ. ब्रह्मे यांच्या घरातील चोरीचा छडा, घरकाम करणाऱ्या महिलेनेच रचले षडयंत्र
प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी झालेल्या 45 लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. डॉ. ब्रह्मे यांच्याकडे काम करणाऱया महिलेनेच...
गद्दारांचे काय होणार? अवघ्या देशाचे लक्ष! सत्य, न्याय आणि नैतिकतेचा फैसला!!
आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या...
बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द!
बिल्कीस बानो सामूहिक बलात्कारातील 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. कायद्याचे राज्य राखले गेलेच पाहिजे. गुजरात...
उल्हासनगरजवळ दोन लोकलची टक्कर टळली, शनिवारी मोठ्या दुर्घटनेतून चाकरमानी बचावले
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या उपकरणात तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे पुढे लोकल ट्रेन उभी असतानाही मागून आलेल्या गाडीला ताशी सुमारे 50-60 किलोमीटरच्या वेगाने पुढे जाण्यासाठी...
पोलीस महिलांवरील अत्याचाराची सखोल चौकशी, उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली माहिती
मुंबई मोटर वाहन विभागातील महिला पोलीस चालकांवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असे पोलीस उपायुक्त...
‘ही’ घ्या बारसू विकणाऱ्या दलालांची यादी, जमीन व्यवहारात बडे अधिकारी आणि उद्योगपती
बारसू रिफायनरी प्रकल्पविरोधक गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत होते. वारंवार मागणी करुनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती. मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱयावर असताना त्यांच्या भेटीसाठी...
राजस्थान पोटनिवडणुकीत काँग्रेसचा भाजपला झटका; 10 दिवसांपूर्वी मंत्रीपदाची शपथ; आता पराभव
राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना मोठा झटका बसला आहे. करणपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रुपिंदरसिंह कुन्नर यांनी भाजप सरकारमधील नवनियुक्त मंत्री आणि भाजप...
व्हीव्हीपॅट, ईव्हीएमबद्दलचे आक्षेप दूर करण्यात निवडणूक आयोग अपयशी
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंबंधी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील पक्षांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच या प्रकरणी...
आदित्य ठाकरे यांचा झंझावात पश्चिम महाराष्ट्रात; आज आणि उद्या राधानगरी, कोल्हापूर, हातकणंगले, पाटणमध्ये मेळावे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या जाहीर मेळाव्यांचा झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला आहे. 9 जानेवारी आणि 10 जानेवारी...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबणीवर, सुप्रीम कोर्टात 4 मार्चला सुनावणी
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. यात मुंबई महापालिकेसह 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या,...
गुगल सर्चमध्ये लक्षद्वीपचा नवा विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला जाऊन आल्यापासून या बेटाची जगभरात चर्चा रंगली आहे. लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. गेल्या काही...
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा ‘ओपेनहायमर’ चित्रपटाने गाजवला
ऑस्कर पुरस्कारांची नांदी समजल्या जाणाऱया गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर अपेक्षेप्रमाणे ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ने बेस्ट ड्रामा पुरस्कारासह पाच पुरस्कार जिंकून मोहोर उमटवली. तर, ‘पुअर थिंग्ज’...
नार्वेकरांकडून कायदेशीरऐवजी राजकीय निर्णय होण्याची शक्यता – पृथ्वीराज चव्हाण
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कायदेशीरऐवजी राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे, असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली येथे पत्रकारांशी...