सामना ऑनलाईन
3925 लेख
0 प्रतिक्रिया
70 जणं निघाले दावोसला, एवढे मोठे तर राष्ट्रीय शिष्टमंडळही नसते; आदित्य ठाकरे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह तब्बल 70 जण...
जुन्या कामाचे नव्याने भूमिपूजन करून स्वतःची पाठ थोपटण्याचे काम मोदी सरकार करत आहे, वड्डेटीवार...
राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सुरू झालेल्या "भारत न्याय यात्रा" मुळे काँग्रेसला पुन्हा बळकटी आणि नवसंजीवनी मिळेल,असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते विजय...
पायाभूत सुविधांसाठी एवढा संघर्ष का करावा लागतो, आदित्य ठाकरे यांचा सवाल
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्हीआयपी उद्घाटनासाठी तात्काळत ठेवलेले हे मार्ग अखेर शुक्रवारपासून जनतेच्या वापरासाठी सुरू...
वारीस दे पंजाब संघटनेचा सदस्य गुरुप्रितसिंग भिकीविंड याला अटक, नांदेड पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
आसाम राज्यातील दिब्रुगड येथे कारागृहात बंदिस्थ असलेल्या वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंग याचा साथीदार गुरुप्रितसिंग भिकीविंड याला अटक करण्यासाठी नांदेड पोलीस पंजाबला रवाना...
वणी येथील दुकानाला भीषण आग, 25 लाखांचा मालाची झाली राख
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. ही आग रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने...
शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय? : अतुल लोंढे
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या...
शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, नारायण राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य
22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या सोहळय़ावर...
गद्दारीचा कचरा आपल्याला साफ करायचा आहे, संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयावर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत देखील होते...
शुक्रवारी दुपारनंतर गायब होणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप, जिल्हाधिकारी शुक्रवारी संध्याकाळी घेणार व्हिडीओ कॉन्फरन्स
अनेक शासकीय अधिकारी हे कार्यालयात हजर नसतात. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे काही शासकीय अधिकारी शुक्रवारी दुपारीच गायब होतात. या सगळ्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी एम....
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निवडणूकीचा फॉर्म स्वीकारताना एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी फटकारले
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना पक्षासंदर्भात दिलेला निर्णय हा बेकायदेशीर असल्याचे अनेक पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2018...
राजकारणात धर्म आणू नये मात्र भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर – नाना पटोले
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात...
देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू यांना दिसत नाहीत, संजय राऊत यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. कांद्यावर लादलेली निर्यातबंदी आणि शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतकऱयांमध्ये मोठा असंतोष आहे....
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवार दि.12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही...
सामना अग्रलेख – छ‘दाम’शास्त्र्यांचे निकालपत्र
महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे....
लेख – युवकांचे प्रेरणास्रोत
>> दिलीप देशपांडे
स्वामी विवेकानंदांना युवा शक्तीवर खूप मोठा विश्वास होता आणि तो त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व्यक्तही केला होता. युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करून...
लेख – मराठवाड्यातील बालकुमार साहित्य संमेलने
>> प्रशांत गौतम
मराठवाडा साहित्य परिषदेचे पहिले एक दिवशीय बालकुमार साहित्य संमेलन आज पैठण येथे होत आहे. पहिल्या संमेलनाचा बहुमान नांदेड येथील शिक्षक, कार्यकर्ता व...
परळीत कचरा डेपोसमोर सापडले 3 दिवसाचे स्त्री अर्भक
परळी जवळ असलेल्या नंदगौळ रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोसमोरच्या रस्त्यावर अंदाजे तीन दिवसांचे असलेले स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री...
फडणवीसांच्या समोर खोक्यांची लूट! आमदार बंब यांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांची चंगळ
प्रचंड जाहिरातबाजी, पाण्यासारखा पैसा खर्च करून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र...
देशाच्या सीमा असुरक्षित! लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा बॉम्बगोळा
हिंदुस्थानकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, आमच्या सीमा सुरक्षित आहेत अशा गमज्या मारणार्या मोदी सरकारची खुद्द लष्करप्रमुख जन. मनोज पांडे यांनीच...
आपली ईडी ही ईडीयट, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची टीका
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आज अंमलबजावनी संचलनालयावर (ईडी) सडकून टीका केली आहे. 'आपली ईडी ही इडीयट आहे', अशा शब्दात त्यांनी ईडीला फटकारले...
शिवसैनिकांच्या गर्जनेने यवतमाळ दणाणले, राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला महिला शिवसैनिकांनी जोड्याने चोपले
>> प्रसाद नायगावकर
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी प्रत्यक्षात लोकशाहीचे...
हनुमान चालिसा प्रकरण : राणा दाम्पत्याला न्यायालयाने झापले, 19 तारखेला हजर राहण्याचे आदेश
दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा दिखावा करणाऱ्या राणा दाम्पत्याला गुरुवारी विशेष सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा झापले. न्यायालयाने राणा दाम्पत्याल 19 तारखेला हजर न राहिल्यास...
अखेर नयनताराच्या ‘त्या’ चित्रपटाबाबत नेटफ्लिक्सने घेतला मोठा निर्णय
अभिनेत्री नयनतारा हिचा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अण्णपूराणी या चित्रपटाविरोधात हिंदूच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्री नयनतारा, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यासोबतच...
नांदेड – निकालाविरोधात शिवसैनिक आक्रमक, राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकशाहीची हत्या करत आमदार अपात्र प्रकरणी धक्कादायक निकाल दिला. या निकालाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयटीआय परिसरातील...
ही बघा भाजपच्या घराणेशाहीची यादी, अंबादास दानवे यांनी केली पोलखोल
भाजपकडून अनेकदा इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले मिंधे गटाचे आमदार खासदारही भाजपचीच बोली बोलत असतात. यावरून विधान परिषदेचे...
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलची आजपासून धूम
मुंबईकरांसह कलापेमींना भुरळ घालणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलची धूम आज गुरुवार, 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना...
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार 6 डिसेंबर 1992 रोजी थेट अयोध्येत धडक देऊन प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी मुक्त करण्याचे कर्तव्य बजावलेल्या शिवसैनिकांची बैठक...
शिवसेनेच्या ‘जनाधिकार’ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, अनेक प्रकरणे जागीच निकाली
मिंधे सरकारकडून शासन आपल्या दारी या उपक्रमावर कोटय़वधींची उधळपट्टी होते, मात्र जनतेचे प्रश्न आणि समस्या सुटत नाहीत. केवळ घोषणाबाजी केली जाते. त्यामुळे शिवसेनेने जनाधिकार...
आश्वासनांनी खोके सरकार जनतेच्या तोंडाला पाने पुसतेय! आदित्य ठाकरे यांचा सांगलीतील मेळाव्यात घणाघात
राज्यातील खोके सरकार हिटलरशाही वृत्तीने काम करीत आहे. त्यामुळे राज्याचे संविधान धोक्यात आले आहे. या सरकारने पाकीट संस्कृती निर्माण केली असून, खोटी आश्वासने देऊन...
सामना अग्रलेख – अखेर चोर मंडळास मान्यता
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, ‘बेंचमार्क’...