ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3925 लेख 0 प्रतिक्रिया

वडोदरा येथील नदीत बोट उलटली, 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा बुडून मृत्यू

गुजरातमधील वडोदरा शहरात हारनी तलावात एक बोट उलटून 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीची क्षमता 16 ची असताना त्यात 27 जण...

या सरकारला जनता मातीत लोळवल्याशिवाय राहणार नाही; राजन साळवी यांना विश्वास

शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. साळवी यांचे मूळ घर, राहाते घर, हॉटेल, भावाचे घर या ठिकाणी...

मिंधेसारखे निर्लज्जपणे झुकले नाहीत म्हणूनच सूरजला सतावले जातेय – आदित्य ठाकरे

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

येत्या निवडणूकीत जनता तुमचा कचरा साफ करेल, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपवर टीका

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमधील काळाराम मंदिरात आले होते. तिथे त्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता मोहिम राबवली. भाजपच्या आयटी टीमने त्यांच्या या...

मुंबईत श्वान, पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण, तीन संस्थांकडून होणार मोजणी

मुंबई महानगरातील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी, प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी पालिकेने आता मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप, गळा चिरून केली होती हत्या

मोबाईलवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाने त्याच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी राहूल सुरेश भोसले(33) यास पत्नीस ठार मारल्या प्रकरणी...

कुरार व्हिलेजमधील पादचारी पूल नव्याने बांधणार, पालिका खर्च करणार 1 कोटी 10 लाख

कुरार व्हिलेज मालाड पूर्व येथील धोकादायक झालेला पूल पाडून या ठिकाणी पालिका नव्याने मजबूत पूल बांधणार आहे. यासाठी 1 कोटी 10 लाखांचा खर्च करण्यात...

शीवच्या रेल्वे पुलावर 26 जानेवारीनंतर हातोडा, रेल्वेची तयारी पूर्ण

शंभर वर्षांहून अधिक जुना असलेल्या शीव स्थानकानजीकच्या रेल्वे पुलावर प्रजासत्ताक दिनानंतर हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. रेल्वेकडून सदर पूल पाडला जाणार आहे. त्यासाठी...

दामोदर हॉलच्या पाडकामाला पालिकेची स्थगिती, आयुक्तांकडे होणार निर्णायक बैठक

परळच्या ना. म. जोशी संकुलाजवळ असणाऱया सुप्रसिद्ध दामोदर नाटय़गृहाच्या पाडकामाला पालिकेने स्थगिती दिली आहे. नाटय़गृह पाडल्यानंतर 800 आसनक्षमतेच्या नाटय़गृहासह जागा विकासकाच्या घशात घालण्याचा डाव...

तलाठी भरती घोटाळय़ाची एसआयटी चौकशी करा, वडेट्टीवार यांची मागणी

राज्यातील तलाठी भरती घोटाळय़ाची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची...

धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन नको! स्थानिकांनी सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत महापालिकेकडे केला विरोध

धारावीकरांच्या 500 चौरस फुटांच्या घराच्या मागणीऐवजी त्यांना केवळ 350 चौरस फुटांचे घर देण्याचे अदानीने जाहीर केले आहे. यामुळे अदानीविरोधात संताप व्यक्त होत असताना राज्य...

फडणवीस, मुख्यमंत्री व्हा! साताऱ्यात राजांचे बंड

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये आले असता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे बंडाची बिजे पेरली. सातारच्या राजांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही...

इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक, सुन्नी दहशतवाद्यांचे बलुचिस्तानातले तळ उद्ध्वस्त

इराणच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातून इराणविरोधी घातपाती कारवाया करणाऱया सुन्नी दहशतवाद्यांचे दोन अड्डे शिया पंथीय इराणने मंगळवारी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांत...

अवघा देश अस्वस्थ, 88 टक्के लोक नोकरीच्या शोधात

अवघ्या देशभरात नोकरदार वर्गात अस्वस्थता आहे. हिंदुस्थानातील 88 टक्के कर्मचारी हे 2024 मध्ये नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 4 टक्के...

शेअर बाजार 1600 अंकाने कोसळला

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारत असलेल्या मुंबई शेअर बाजारात बुधवारी अक्षरशः दाणादाण उडाली. सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरला. 16 महिन्यातील ही विक्रमी घसरण आहे. यामुळे...

विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याच्या कचाटय़ात, शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कचाटय़ात सापडला आहे. नार्वेकर यांनी 10 जानेवारीला दिलेला...

सुपर ओव्हरचा डबल धमाका, टीम इंडियाने केला अफगाणिस्तानचा पराभव

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच डबल सुपर ओव्हर टायचा थरार अनुभवता आला. हिंदुस्थानने या डबल धमाक्यात अफगाणिस्तानचा 10 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत...

मंदिरात रामरायाचे आगमन

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू असून 16 जानेवारीपासूनच सर्व विधी सुरू झाले आहेत. आज...

इंग्रजी शाळेचा अट्टहास कशासाठी? 14 ते 18 वयोगटातील 45 टक्के विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची बोंब

इंग्रजी शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी आग्रही असणाया पालकांच्या डोळ्यात अंजन घालन्याचे काम यंदा जाहीर झालेल्या असर 2023 या शैक्षणिक सर्वेने केले आहे. या अहवालातून समोर...

Photo – अमृता देशमुखची पहिली संक्रांत, हलव्याचे दागिने घालून शेअर केले फोटो

अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचे नोव्हेंबर महिन्यात दणक्यात लग्न पार पडले. संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, रिसेप्शन असे सर्व सोहळे पार पाडत...

सूरज चव्हाण यांना अटक, ईडीने केली कारवाई

जनतेच्या न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाचे पोस्टमॉर्टेम झाले. शिवसेनेच्या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ञांनी या निकालाची अक्षरशः चिरफाड केली आणि...

अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील मंडळींनी सुरू केलाय, विजय वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले

राज्यातील अनेक रुग्णांना जीवदान देणाऱया 108 रुग्णसेवेच्या कंत्राटात तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. . एका मंत्र्याच्या पुढाकाराने साडेतीन हजार...

हा आहे आजचा महाराष्ट्र! म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केला तो व्हिडीओ, अंगावर...

महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं करपली. त्यानंतर रब्बी पिकांच्या वेळी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुष्काळ, अवकाळी...

तर कशाला झाली असती दाटीवाटी, त्या व्हिडीओवरून सुषमा अंधारेंचा महायुतीच्या नेत्यांना टोला

सध्या सोशल मीडियावर महायुतीतील नेत्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गाडीत मागच्या सीटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
NANA-PATOLE

भाजपाला पराभव दिसू लागल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून व केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे. 10 वर्षात केवळ घोषणाबाजी, जाहिरात बाजी आणि...

गनिमीकावा वापरित वेषांतर करून दोन चोरट्यांना अटक

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ शहरातील अवधूतवाडी व लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायदळ जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी उडविण्याच्या घटना सलग घडल्या होत्या. अवधूतवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफिने...

गद्दारांना धडा शिकविण्यासाठी कामाला लागा, विनायक राऊत यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कामाला लागा, 15 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, सावंतवाडी...

Video – तीळगूळ घ्या गोड गोड बोला, परंतू मोदीला हटवा… अजित पवार यांचा जुना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गात महायुतीत सामिल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 2019 च्या लोकसभा...

मजूर संस्थांना काम देताना पालकमंत्री संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, मजूर संस्थेच्या अध्यक्षांचा...

मजूर संस्थांना काम देताना पालकमंत्री संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात. कमिशन दिल्याशिवाय कामेच मिळत नसल्याचा आरोप पैठण येथील मौलाना आझाद मजूर संस्थेचे अध्यक्ष...

जातेगावमध्ये बेरोजगार तरुणाची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

जामखेड तालुक्यातील जातेगावमध्ये वैभव मारूती गायकवाड (वय 23 ) याने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच...

संबंधित बातम्या