ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3925 लेख 0 प्रतिक्रिया

कलबुर्गी येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची विटंबना, परिसरात तणाव

कर्नाटकातील कलबुर्गी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. काही समाजकंटकांनी कोटानुरा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या परिसरात मोठ्या...

‘टू किल अ टायगर’ या हिंदुस्थानातील माहितीपटाला ऑस्करचे नामांकन

बहुप्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीत हिंदुस्थानी माहितीपट ‘टू किल अ टायगर’ ला नामांकन मिळाले आहे. हिंदुस्थानातील एका छोट्या खेड्यातील अल्पवयीन मुलीवर...

मीरा रोड तोडफोड प्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी, चौघांची बालसुधारगृहात रवानगी

अयोध्येत आज झालेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त काल मीरा रोड येथे काढण्यात आलेल्या श्रीराम पालखी सोहळा आणि मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी झाली. यात चार...

ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलीय त्यांना या देवभूमीत गाडायचं, भास्कर जाधव यांचा घणाघात

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावन तपोभूमीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होत आहे. या...

मोदी काही करणार नाहीत मात्र श्रेय घेण्यासाठी येतील, भाजप नेत्याचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर

सोमवारी अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरात प्रभू श्री राम चंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावरून भाजप नेते...

रेखा जरे खून खटला चालवण्यास सरकारी वकिलांचा नकार

इतर न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यांच्या कामकाजामुळे रेखा जरे खून खटल्याच्या नियमित (दर दिवशी) सुनावणीसाठी उपस्थित राहता येत नसल्याने या खटल्याचे कामकाज पाहण्यास सरकारी...

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे याची पुन्हा जामिनासाठी खंडपीठात धाव

रेखा जरे हत्याकांड मध्ये मुख्य आरोपी बाळ बोठे याने पुन्हा संभाजीनगर खंडपीठामध्ये जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. नगर येथील रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये...

मुंबईला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

''ज्यांना जे घोटाळे करायचे आहे ते करू द्या, जेवढं तुम्हाला करायचं आहे ते करा. पण 2024 ला आमचं सरकार येणार आहे. तेव्हा मुंबईला लुटणाऱ्यांना...

आदित्य ठाकरे यांचा झंझावात उद्या पिंपरी चिंचवड – पुण्यात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे रविवारी पिंपरी चिंचवड- पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. एक दिवसाच्या या दौऱ्यात आदित्य...

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची हवा प्रदूषित करण्यासाठी मोकळं रान दिलं आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

रविवारी 21 जानेवारी रोजी मुंबई टाटा मॅऱेथॉन 2024 पार पडणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव...

चोरवणे शाळेला संतप्त पालकांनी ठोकले टाळे, वर्षभर शिक्षक सतत शाळेत अनुपस्थित असल्याची तक्रार

जिल्हा परिषदेच्या चोरवणे (ता. संगमेश्वर) येथील मराठी शाळेतील एक शिक्षक सातत्याने रजेवर जात असून ते शाळेत येत नाही. शिक्षक गैरहजर राहत असल्यामुळे शाळेतील सर्व...

जगा आणि जगू द्या, भटक्या श्वानांसाठी द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्सचे कार्य

>>  अनघा सावंत द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स, मुंबई या सामाजिक संस्थेची स्थापना 1985 मध्ये श्वानांचे संरक्षण व्हावे या हेतूने झाली. 1994 पासून संस्था रेबीज...

पारंपरिक की आधुनिक… घर सजावटीसाठी खास शैली

>> सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर घराच्या सजावटीचे नियोजन करताना तुम्हाला नेमके कोणत्या स्टाइलमध्ये घर सजवायचे आहे ते इंटिरिअर डिझायनरला सांगा. म्हणजे तुमचे घर तुम्हाला समकालीन...

बी पॉझिटिव्ह – एकमेका सहाय्य करू!

>> शब्दांकन - निनाद पाटील जेव्हा शक्य होईल तितके दुसऱया व्यक्तीला, प्राण्यांना, झाडांना किंबहुना सर्वांनाच मदत करत राहिले पाहिजे. ‘एकमेका सहाय्य करू’ हा वारसा पुढच्या...

बिल्किस बानोच्या अपराध्यांना मुदतवाढ नाही, 21 जानेवारीपर्यंत शरण यावे लागणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

बिल्किस बानोच्या अपराध्यांनी मुदतवाढ मिळण्यासाठी दिलेल्या कारणांमध्ये दम नाही. त्यामुळे अकराही जणांची याचिका फेटाळण्यात येत असून त्या सर्वांनी 21 जानेवारीपर्यंत शरण यावे, असे सर्वोच्च...

Pune crime news – पैशाच्या वादातून तरुणाने केली वडील व भावाची हत्या

श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या जावेद घडयाळ चव्हाण (30) याने दारूच्या नशेत आपल्या पित्याचा व भावाचा चाकूने भोसकून...

बाबा राम रहिमला दोन महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोल मंजूर

बलात्कार प्रकरणातील दोषी व हरयाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहिम सिंग याला गेल्या दोन महिन्यात दोनदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. याआधी...

राजन साळवी यांना पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे समन्स

सत्तेच्या जोरावर भाजप व मिंध्यांकडून राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते-आमदार राजन साळवी यांच्या घर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक...

महाराष्ट्रात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच पंतप्रधान मोदींचा वारंवार महाराष्ट्र दौरा – नाना पटोले

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा...

मागील वर्षीच्या 2.5 लाख कोटींच्या करारांचे काय झाले – अनिल देशमुख

दावोस दौऱ्यामुळे राज्यात 3.45 लाख करोड रुपयांचा सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र या करारामधून किती टक्के उद्योग महाराष्ट्रात येईल यावरून...

तो व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने उडवली अजित पवारांची खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेस फोडून राज्याच्या सत्तेत सामिल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या...

कमालीचा फिटनेस

>> मानसी पिंगळे मराठी अभिनेता, डॉक्टर, गायक, संगीतकार आणि गीतकार डॉ. उत्कर्ष शिंदे हा बहुप्रतिभावान कलावंत आहे. उत्कर्षचा कमालीचा फिटनेस चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो. तो...

प्रांतानुसार चव

>> प्रगती करंबेळकर प्रांतागणिक आणि हवामानानुसार पदार्थाची चव बदलते. ज्या ठिकाणी जे पिकते ते त्या ठिकाणी शिजते...सांगताहेत सेलिब्रिटी शेफ नीलेश लिमये. नीलेश लिमये म्हणतात, ‘‘एका ठिकाणची...

सरस उंधियु

>> रश्मी वारंग संक्रांतीचा सण उत्साहात पार पडत असताना तिळगुळाच्या लाडवांची जशी दुकानातून रेलचेल दिसू लागते तसेच उंधियु तयार असल्याच्या पाटय़ासुद्धा झळकू लागतात. उंधियु हा...

सामना अग्रलेख – ‘अस्वस्थ’ वास्तव, नोकरीच्या शोधात देश

पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीचा सकारात्मक परिणाम विकासवाढ आणि रोजगारावर होतो, असा दावा केला होता. हे जर खरे असेल तर...

लेख – फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचे अनुसरण

>> डॉ. अनिल कुलकर्णी आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, स्वतः कौशल्यावर आधारित व नावीन्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. फिनिश एज्युकेशन...

मुद्दा – भ्रष्टाचार : विकासातील अडथळा

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम भ्रष्टाचार हा समाजाचा एक विळखा आहे, जो समृद्ध समाजाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा बनतो. लोभ, लाचारी किंवा बळजबरीमुळे लोक भ्रष्टाचाराला...

पाकिस्तानी वायुदलाचा इराणवर हल्ला, बलूच लिबरेशन आर्मीचे तळ उद्ध्वस्त; नऊ जणांचा मृत्यू

पाकिस्तानी वायुदलाने इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सारवान प्रांतात असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीच्या तळांवर पाकिस्तानी विमानांनी आग ओकली. देशाच्या सुरक्षेसाठी हा हल्ला करण्यात आल्याचे...

54 लाख नोंदींचे काय झाले? मनोज जरांगे संतापले

राज्यभरात54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे म्हणता, कुठे आहेत या नोंदी? एकाही ग्रामपंचायतीने किती नोंदी मिळाल्या याची माहिती फलकावर लावलेली नाही. जमत नसेल तर सरळ...

जालना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टोनगिरेसह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जालना जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या एका अपंग कर्मचार्‍याची सेवा पुस्तिकेत अपंग अशी नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून 15 हजार रुपये...

संबंधित बातम्या