ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3925 लेख 0 प्रतिक्रिया

विम्याचे मोजमापन

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार पावसात तीन जणांचे एक कुटुंब एका छत्रीत मावायचे असेल तर छत्री मोठीच असायला हवी, नाहीतर लहान छत्रीत सर्वच भिजून जातील....

‘मेड इन इंडिया’ आयफोन

हिंदुस्थानात आयफोन उत्पादन सुरू करण्यासाठी टाटा कंपनी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. कम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाने टाटा- विस्ट्रॉनच्या कराराला मंजुरी दिली...

रात्रीच्या अंधारात मुद्रांक विभागाने जाळले कोटय़वधींचे स्टॅम्प पेपर 

राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक कोषागारात शिल्लक असलेले आणि वापरा योग्य नसलेले कोटय़वधींचे मुद्रांक (स्टॅम्प पेपर) मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने वरळी स्मशानभूमीत जाळले,...

हैदराबादी बिर्याणी, अलिबागची पोपटी, चंपारण मटणावर खवय्यांनी मारला ताव

विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून सुरू झालेल्या परळ-लालबाग फूड फेस्टिव्हलला खवय्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हैदराबादी बिर्याणी, अलिबाग स्पेशल पोपटी चिकन, बिहारचे चंपारण मटण,...

मुंबई विमानतळावरून वर्षभरात पाच कोटी प्रवाशांचा विमान प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात तब्बल 5 कोटी 15 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला असल्याचे समोर आले आहे. 2022मधील विमान प्रवाशांच्या तुलनेत तब्बल...

सीएसएमटी परिसरातील झाडे तोडणार, पालिकेने शेकडो वृक्षांना बजावली नोटीस 

मुंबईसह परिसरातील हवेची गुणवत्ता घसरलेली असतानाच आता पुनर्विकासाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील शेकडो झाडांच्या कत्तलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने...

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात सामाजिक उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुंबईसह राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे...

16 फेब्रुवारीला शेतकरी संघटनांची हिंदुस्थान बंदची हाक

राम मंदिराचे उद्घाटन करून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणाऱया मोदी सरकारला घेरण्यासाठी हिंदुस्थानातील शेतकरी संघटना, शेतकरी आणि दुकानदार सज्ज झाले आहेत. रामनामाच्या नावावर मते मागणाऱया...

विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर सुसाट, एमएसआरडीसीने महामार्गाच्या कामासाठी मागवल्या निविदा

मुंबईसह परिसरातील विकासाला गती देणाऱया विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरचे काम आता सुसाट होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार- अलिबाग या सुमारे 14...

विचार बदला, आयुष्य बदलेल 

पोलीस सतत बंदोबस्तात गुंतलेले असतात. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली असतात. अशा वेळी कमी वेळात कशी विश्रांती घेता येईल, ‘रिलॅक्स होता येईल, जनतेशी संवाद काwशल्य...

‘सॅलरी’ खात्यातच ‘पेन्शन ’

बचत खाते किंवा सॅलरी अकाउंट पेन्शन खात्यात रुपांतरित केल्यास एकापेक्षा जास्त खाती हाताळावी लागणार नाही. निवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम दर महिन्याला नोकरदार व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा...

मुंबईत गारठा वाढला; पारा 16 अंशांवर, सकाळी उशिरापर्यंत थंड वाऱयाचे झोत

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील पारा चांगलाच घसरला आहे. मंगळवारी मुंबईचा किमान पारा 14 अंशापर्यंत घसरला. आज बुधवारी पाऱयात 2 अंशांची वाढ...
lohgad

लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी लोहगड व घेरेवाडी परिसरात 25 जानेवारी रोजी मध्यरात्री...

मीरारोड येथील घटना हे सरकारचे अपयश, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील नयानगर या ठिकाणी दोन समाजात झालेल्या दगडफेकीची घटना गंभीर आहे. नयानगर...

सरकार मराठ्यांना आरक्षणावर झुलवत ठेवतेय, प्रकाश आंबेडकर यांची टीका

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. मात्र, आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे. सरकार जरांगे यांना फसवणार नाही...

सत्तेत सहभागी झालेले असे ‘दादा’गिरी करतात, अजित पवार गटाचा तो व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवारांची...

सध्य़ा सोशल मीडियावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मनसे कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास 30 हजाराची लाच घेताना पकडले

बीड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दुपारी तीस हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. तर...

ठाणेभूषण रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे निधन

ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी आणि गुजरातचे रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे आज ठाणे मुक्कामी दुःखद निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात क्रिकेटपटू अतुल आणि...

आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा, आव्हानांवर मात करुन सत्याचाच विजय होईल- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन...

सामना अग्रलेख – तंबूत घबराट

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ने पहिल्या दहा दिवसांतच भाजपच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील...

सरकारने मुंबईत त्रास दिल्यास रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन

‘युद्ध लढावं मराठय़ांनी व जिंकावं मराठय़ांनीच’ अशी चेतना उपस्थित सकल मराठा समाजामध्ये चेतवत मुंबईमध्ये सरकारकडून त्रास दिल्यास महाराष्ट्राच्या रस्त्यारस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, असे आवाहन...

गुवाहाटीत राहुल गांधी यांची यात्रा पोलिसांनी रोखली; कार्यकर्ते आक्रमक, बॅरिकेड्स तोडले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी गुवाहाटीमध्ये पोहोचली, परंतु ही यात्रा आसाम पोलिसांनी रोखली. राहुल गांधी यांना आपल्या ताफ्यासह गुवाहाटी...

अयोध्येत रामरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांचा सौम्य लाठीमार

अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी न भूतो न भविष्यति असा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. मंगळवारी पहाटेपासूनच रामरायाच्या दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांच्या गर्दीचा ओघ अखंड सुरू आहे....

लोकसभेची निवडणूक 16 एप्रिलला होणार? सोशल मीडियात निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातून भाजपने लोकसभेचे रणशिंग फुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच...

राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे बंद कपाटातून गायब, आमदार अपात्रता सुनावणीवेळी जितेंद्र आव्हाड यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणीवेळी आज पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे गोपनीय पुरावे बंद कपाटातून गायब झाले असून...

मुद्दा – लठ्ठपणासाठी स्वतःला दोष देणे टाळा

>> डॉ. अपर्णा गोविल भास्कर गेली 17 वर्षे लठ्ठपणाशी लढा देत असलेल्या रुग्णांवर मी उपचार करत आहे. यामध्ये एक गोष्ट जाणवते ती म्हणजे हे रुग्ण...

लेख – एसटीचा विकास सरकारच्या फायलीत!

>> श्रीरंग बरगे एसटीच्या जवळपास 200 डेपोच्या व कार्यालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. चालक, वाहकांच्या विश्रांतीगृहांची दुरवस्था झाली आहे. ती तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे...

सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येने संघाला फटकारले

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांना कितीही उमाळा सध्या आला असला तरी बोस कुटुंबीयांनी मात्र संघ परिवाराला दोन हात दूरच...

तलाठी भरती घोटाळा; दादर स्थानकात काँग्रेसचा रेल्वे रोको!

राज्यातील तलाठी पदाच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी काँग्रेसने आज दुपारी पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केले. अचानक काँग्रेस कार्यकर्ते रेल्वे ट्रकमध्ये लोकलसमोर...

पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच यशस्वी होणार नाहीत – जितेंद्र आव्हाड

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आंदोलक ज्या प्रकारे मुंबईकडे येत आहेत त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र...

संबंधित बातम्या