ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

817 लेख 0 प्रतिक्रिया

BEST ची दरवाढ नाही, हा आहे आपला IMPACT!; आदित्य ठाकरे यांचा BMC ला दणका

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मंगळवारी पत्र लिहिले होते. या पत्रानंतर मुंबई महापालिका आणि बेस्ट...

कॉलेजमध्ये हिजाबबंदी योग्यच; मुंबई हायकोर्टाने फेटाळली विद्यार्थिनींची याचिका

महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजेसमधील हिजाबबंदीवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय आला आहे. काही विद्यार्थिनींनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. कॉलेजेसमधील हिजाबबंदी योग्य असल्याचे हायकोर्टाने नमूद केले...

Pandharpur Wari 2024 : राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने महाराष्ट्रात आघाडीतील घटक पक्षांमध्ये...

Maharashtra Assembly Session : हे अधिवेशन महायुती सरकारला बाय बाय करणारे, अंबादास दानवे यांचा...

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापान निमंत्रणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विधनासभेतील विरोधी पक्षनेते विजय...

आधी राम मंदिराची गळती, आता बाणगंगेच्या पायऱ्यांची तोडफोड… भाजप पराभवाचा सूड घेतोय? आदित्य ठाकरे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली. श्रीरामाच्या नावाने राजकारण केलं. पण श्रीरामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपा अयोध्येतच...

नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात भलतच; लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून राहुल गांधी यांचा निशाणा

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. एकीकडे नवनिर्वाचित खासदारांचा शपधविधी होत असताना दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून दिल्लीतील वातावरण तापले आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ....

निवडणूक लढवून उज्ज्वल निकम फसले! हत्या प्रकरणातील आरोपीने घेतला आक्षेप

लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनीच दारूण...

मुंबईसाठी गुड न्यूज! आठवडाभर पावसाचे धुमशान, हवामान विभागाचा यलो अलर्ट

महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पण जून संपत आला तरी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. जून महिन्यात पावसाने आपला...

अनुबंध – सोळा शृंगार

>> लता गुठे स्त्रियांचे सोळा शृंगार हे पुराणकाळापासून चालत आलेली हिंदुस्थानी संस्कृती आहे. अनेक पुरातन लेण्यांमध्ये जेव्हा आपण फिरायला जातो त्या वेळी तिथल्या मूर्तींच्या अंगावरील...

सिनेमा – सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ

>> प्रा. अनिल कवठेकर समाजात मोठी क्रांती झाली आहे. तंत्रज्ञान, मोबाइल, विज्ञान ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत मानव पोहोचलेला आहे. तरीही प्राचीन मूल्ये, सामाजिक मूल्ये आपल्या देशातला...

नाट्यरंग : अमेरिकेतील ‘नाट्यदर्पण’

>> मेघना साने नॉर्थ अमेरिकेत ‘इंडियन हेरिटेज ऑफ कल्चरल असोसिएशन ऑफ एन जे’ या संस्थेतर्फे गेली आठ वर्षे सातत्याने ‘नाट्यदर्पण’ हा नाटय़महोत्सव आयोजित केला जातो....

अर्थसाक्षर : एकटीसाठीचे अर्थभान

>> उदय पिंगळे जगभरात स्त्रियांसोबत भेदभाव होताना आर्थिक पातळीवर दिसणारा भेद त्यांना असहाय्य करणारा ठरतो. आजच्या काळात सुधारणावादी विचार ही संकल्पना मूळ धरत असताना तिचे...

गीताबोध : माझी भूमिका

>> गुरुनाथ तेंडुलकर मागील लेखात आपण श्रीमदभगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील शेवटच्या म्हणजे सत्तेचाळिसाव्या श्लोकापर्यंत वाटचाल केली. माझ्या कुवतीनुसार मी प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि संदर्भ सांगण्याचा प्रयत्न...

BJP मध्ये मतभेद! केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुत्राच्या वक्तव्याने वाद

केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाचा दणका, 3 हजारांचा दंड बजावला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबईतील सेशन कोर्टाने दणका दिला आहे. सुनावणीला सातत्याने गैरहजर असल्यामुळे कोर्टाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड बजावला...

Police Recruitment 2024 : पोलीस भरतीला स्थगिती द्या… पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन

राज्यात महायुती सरकारने ऐन पावसाळ्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस भरती सुरू केली आहे. राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे....

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो...

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या 31 हजार कोटींच्या...

नगरमधील कुकडी साखर कारखान्यावर मोठी कारवाई; शेतकऱ्यांचे पेमेंट थकवल्याने मालमत्ता जप्त

नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातल्या कुकडी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे कोट्यवधी रुपये थकवल्याने कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. साखर आयुक्तांकडून...

Anti-Paper Leak Law : विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांच्या दबावानंतर अखेर मोदी सरकारला जाग, कठोर...

NEET, NET आणि महाराष्ट्रात CET या स्पर्धा परीक्षांमधील गोंधळावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शिवसेना नेते युवासेना प्रमुख...

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला स्थगिती द्या; मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रविंद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे...

CET परीक्षेत मोठा घोटाळा! आयुक्तांना निलंबित करून चौकशी करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

NEET आणि NET परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील CET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे...

Maratha Obc Reservation : केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, शरद पवार यांचा मोदी सरकारला...

महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारची...

महाराष्ट्रात ऑगस्टनंतर कधीही होऊ शकते विधानसभा निवडणूक! मतदार याद्यांबाबत आयोगाची अधिसूचना जारी

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीचा दारूण पराभव केला आहे. यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण...

NEET-UG Row : …तोपर्यंत परीक्षांचे पेपर फुटत राहणार; राहुल गांधी यांचा भाजपसह RSS वर...

NEET आणि NET परीक्षेच्या घोटाळ्यावरून काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल...

Bihar Reservation : आता सुप्रीम कोर्टात नितीशकुमार यांना केंद्र सरकारचं पाठबळ मिळेल का? काँग्रेसची...

पाटणा हायकोर्टाने बिहारमधील नितीशकुमार सरकारला झटका दिला आहे. नितीशकुमार सरकारने आरक्षणाची मर्यादा 65 टक्क्यांवर नेली होती. आता हायकोर्टाने 65 टक्क्यांपर्यंतचे आरक्षण रद्द केले आहे....

मोदींची गॅरंटी राहिली नाही, भाजपच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा; शरद पवार यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. शरद पवार...

Net Exam Cancelled : ‘परीक्षा पे चर्चा’ करणाऱ्यांमुळे 9 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप; आदित्य ठाकरे...

NEET परीक्षेतील गोंधळाने आधीच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना आता NET परीक्षा देणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. देशात 18 जूनला झालेली UGC NET 2024...

महाराष्ट्राने भाजपचा आणि मोदींचा खुळखुळा साफ केला; संजय राऊत यांचा वज्राघात

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा मुंबईत षण्मुखानंद सभागृहामध्ये झाला. शिवसैनिकांच्या गर्दीने खच्चून भरलेल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव...

Chandrapur News : नाना पटोलेंच्या निषेधासाठी आले फक्त 8 जण! BJP च्या आंदोलनाचा उडाला...

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत होते. आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहर अध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर...

Delhi Water Crisis : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेलाही पाणीकपातीची झळ! NDMC चे जल बोर्डाकडे...

एकीकडे उष्णतेच्या लाटेच्या सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीला दुसरीकडे पाणीकपातीलाही तोंड द्यावे लागत आहेत. दिल्लीतील पाणीकपातीने नागरिकांची झोप उडलेली असताना आता नवी दिल्लीतील सर्वाधिक...

संबंधित बातम्या