Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

149 लेख 0 प्रतिक्रिया

गिल, अतिआक्रमकपणा आवर; सुनील गावसकरांचा सल्ला

‘अति घाई, संकटास आमंत्रण देई’ ही वाक्य सध्या हिंदुस्थानचा सलामीवीर शुभमन गिलसाठी खरी ठरताहेत. गिलला फलंदाजीतला अतिआक्रमकपणा नडू लागलाय. त्याने आपल्या अतिआक्रमकपणाला वेसण घालावी,...

तेलुगू योद्धाजचा निसटता विजय

तेलुगू योद्धाजने अल्टिमेट खो-खो लीगमध्ये थरारक लढतीत ओडिशा जगरनॉट्सवर 29-28 असा एका गुणाने निसटता विजय मिळवला. रविवारी झालेल्या तेराव्या सामन्यात तेलुगू योद्धाज आणि ओडिशा...

महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची ताकद खानविलकरांच्या हाती; अध्यक्षपदी लांडगे तर कार्याध्यक्षपदी मोरेंची पुनर्निवड

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला आणि शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक आणि शारीरिक बळ देण्यासाठी अजय खानविलकरांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली...

न्यू हिंदला अजिंक्यपद

अंतिम फेरीत व्हिक्टरी क्रिकेट क्लबवर एका धावेने विजय मिळवत न्यू हिंद स्पार्ंटग क्लबने 76 वी पोलीस ढाल आमंत्रण क्रिकेट स्पर्धा जिंकली. तीन दिवसीय अंतिम...

क्रीडा संस्कृतीला नववर्षात वेग; अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

हिंदुस्थानात क्रीडा संस्कृती आता वेगाने रुजू लागलीय. खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतोय. हळूहळू का होईना ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे वैयक्तिक सुवर्णपदकाचे खातेही उघडू लागले आहे. 2024 हे...

केपटाऊनला जाडेजा, मुकेश खेळणार ? दुसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात बदल होण्याची शक्यता

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱयाच दिवशी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर बुधवार, 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी...

हॉकी फाईव्ज वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचे दोन्ही संघ जाहीर; सिमरनजित सिंग, रजनी इतिमारपूकडे कर्णधारपद

फुटसालच्या धर्तीवर मस्कत (ओमान) येथे नववर्षात होणाऱया हॉकी फाईव्ज (पाच जणांचा संघ) वर्ल्ड कपसाठी ‘हॉकी इंडिया’ने रविवारी हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांची घोषणा केली....

आता फोन नंबर लपवून करा चॅटिंग; व्हॉट्सअॅप आणणार नवे फीचर

ठरावीक काळानंतर व्हॉट्सअॅपवर नवनवीन फीचर येत असतात. आताही नवे फीचर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. डब्ल्यूए बीटा इन्पह्च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम...

‘चांदतारा’ चमकला; राज्य हौशी नाटय़ स्पर्धेची रंगत

62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाटय़ स्पर्धा, मुंबई 2 केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘चांदतारा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. पोलीस कल्याण केंद्र,...

भरपूर भटकंती

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणाली, नव्या वर्षात मी चित्रकला, नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरणे अशा छोटय़ा-छोटय़ा...

चित्रकला-वाचन… ठरलं तर मग

मराठी कलाकार नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. नववर्षाचे स्वागत करताना त्यांनी स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ देण्याचा संकल्प केला आहे. भरपूर पुस्तके वाचणार अभिनेत्री श्वेता मेहेंदळे म्हणाली, दरवर्षी मी...

एकांकिकांनी घडवले

सध्या सन मराठीवर ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. त्या मालिकेत रुद्र पैठणकर ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे रोनक शिंदे... एक...

फॅशन नववर्षातील

नव्या वर्षाचे संकल्प अनेकांनी खूप केले असतील. कुणी फॅशन लाइफ-स्टाइलबाबत काही संकल्प केलेत का? नव्या वर्षात काय असतील फॅशन ट्रेंड्स? स्टायलिंग कशा प्रकारे असू...

करवंटी, सुपारीच्या पानांपासून वस्तू; वेंगुर्ल्यातील हस्तकलेची देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ

ग्रामीण भागात पूर्वी चांदवड, चारोळी, वड यांसारख्या पानांच्या पत्रावळी तयार करून जेवणासाठी वापरल्या जायच्या. हे नैसर्गिक ताट प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे होते. मात्र कालौघात...

संकल्प करुया…अगदी मनापासून

वर्षातून दोन वेळा आपण नवीन वर्ष साजरे करतो. एक गुढीपाडवा आणि दुसरे इंग्रजी वर्ष म्हणजे जानेवारी महिना. वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्ष संपताना आपण वेगवेगळे...

घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या घरी जाऊन प्रियकराची आत्महत्या

जालौनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....

थर्टी फर्स्टसाठी पोलीस ऍलर्ट मोडवर; समुद्रकिनाऱयांवरही बोटींतून जागता पहारा

थर्टी फर्स्ट धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी नागरिकांची तयारी झाली आहे. हॉटेल, पब, मॉल, रिसॉर्ट याबरोबरच चौपाटय़ांवरदेखील जल्लोष करण्याचा बेत आखण्यात आला आहे. त्यामुळे चौपाटय़ांवरही सरत्या...

केदार यांना जामीन नाकारला

काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला. शिक्षा निलंबनाची विनंतीही न्यायालयाने मान्य केली नाही. केदार यांची मागणी...

मालमत्ता कराच्या वाढीव बिलांमुळे संभ्रम

मालमत्ताधारकांना वाढीव दराने मालमत्ता कराची बिले ऑनलाइन अपलोड केल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी करनिर्धारण विभागाने कायदेविषयक मत...

संगीत क्षेत्रातील तारा निखळला! जगद्विख्यात पखवाजवादक पं. भवानीशंकर यांचे निधन

पखवाजला जगभरात मानाचे स्थान मिळवून देणारे प्रसिद्ध पखवाज वादक पं. भवानीशंकर यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने...

मुंबई-जालना वंदे भारत उद्यापासून नियमित धावणार

नव्या वर्षात म्हणजे सोमवारपासून मुंबई-जालना दरम्यान वंदे भारत ट्रेन नियमित धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन फेरिला व्हिडिओ...

हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा; तांत्रिक बिघाडामुळे गाडय़ांच्या रांगा लागल्या

हार्बर रेल्वे मार्गावर आज सायंकाळी कॉटनग्रीन स्थानकानजीक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जवळपास अर्धा तास लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल एकामागे एक उभ्या राहिल्याने प्रवाशांची चांगलीच...

एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 या आठ दिवसांत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे....

मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक यंत्रणाप्रमुखपदी ज. मो. अभ्यंकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदारसंघाकरिता निवडणूक यंत्रणाप्रमुख म्हणून ज. मो. अभ्यंकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे,...

खाऊगली -चटपटीत… चटकदार

>>संजीव साबडे टम्म फुगलेल्या कडक पुरीत भरलेला रगडा वा मूग व उकडून कुस्करलेला बटाटा, वरून आंबट पाणी, गोड व तिखट चटणी असा सारा ऐवज जिभेवर...

नाशिक ते मुंबई… व्हाया ‘नाटय़ कट्टा’…!

चित्र, काव्य, साहित्य, संगीत असे विविध प्रकारचे कट्टे सर्वत्र असतात. पण या सगळय़ात वलयांकित असतो तो ‘नाटय़ कट्टा’! नाशिकचा ‘सावाना’चा, पुण्याच्या ‘भरत नाटय़ मंदिर’चा,...

किस्से आणि बरंच काही -कोई मुझसा नही

>>धनंजय साठे वादग्रस्त ठरलेला मुलीचा जन्म असो किंवा त्या मुलीचं एकटीने केलेलं संगोपन असो. त्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं उभं आयुष्य...

मोनेगिरी -जटाशंकर

>>संजय मोने मला भेटलेल्या अशा अनेक व्यक्तींपैकी एक जटाशंकर. प्रांतीय पूर्वग्रह निगुतीने जपत मी त्याच्याशी बंबय्या हिंदी आणि मराठीचे भाषा संस्कार दाखवताना त्याने मात्र माझी...

तैमूर आणि पापाराझी

फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूर अली खान पापाराझीबद्दल काय बोलतो याबद्दल सांगितले. जन्माला आल्यापासून पापाराझी त्याला फॉलो करतात. सात...

संबंधित बातम्या