Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

463 लेख 0 प्रतिक्रिया

चोरलेल्या 3 मोटरसायकल जप्त; एका युवकाला अटक

चोरीच्या गुन्ह्यातील सराईत युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने चोरलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या. चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 29 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे...

महिलांच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या टोळीला दोन गंठण व चार मोटारसायकलसह अटक

एक महिला राजीव गांधी चौक परिसरातून सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वराने त्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेहल्याची...

आता कैद्यांना तुरुंगात मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम, कारागृह विभागाचा मोठा निर्णय

आतापर्यंत तुम्ही तुरुंगातील कैद्यांना भात आणि डाळ खाताना चित्रपटांमध्ये पाहिले असेल आणि कैद्यांना नंबर असलेल्या कपड्यांमध्ये बघितले असेल. मात्र आता महाराष्ट्र कारागृह विभागाने अलीकडेच...

आधी शिक्षकाचे अपहरण, नंतर जबरदस्तीने विवाह; कुटुंबियांची पोलिसात धाव

बिहार लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले आहे. हा तरुण शिक्षक असून त्याला अपहरणकर्त्यांनी मारहाणही केल्याचा आरोप त्याच्या...

दुधासह हिरड्याला रास्त भाव द्या; अकोले तहसीलवर किसान सभेचा मोर्चा

दूध व हिरड्याला रास्त भाव द्या, या मागणीसाठी अकोले तहसील कार्यालयावर 'किसान सभे'च्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूधदर...

सेंट झेवियर्स कॉलेजचा जेनफेस्ट 25, 26 जानेवारीला दिग्गज कलाकारांची अद्भुत मैफल

संगीतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांसाठी कायम पर्वणी ठरलेला सेंट झेवियर्स कॉलेजचा ‘जेनफेस्ट 24’ हा संगीत महोत्सव येत्या 25, 26 जानेवारीला होणार आहे. 25 जानेवारीला सायंकाळच्या...

मुंबईच्या वनसंपदेचा जागतिक परिषदेत ठसा पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडलेल्या शहरी वनसंपदेवर आधारित दुसऱया जागतिक परिषदेत मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱया...

आधी लोकसभा, नंतर तुमच्या मनातील निवडणूक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे विधान केले. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी वारंवार व्यक्त केली...

मुंबईकरांच्या खिशाला शेकोटीचे चटके; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची ‘कडक’ कारवाई

मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने शेकोटी पेटवण्यावर बंदी घातली असतानाही नियम मोडला जात असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून 88 जणांकडून 100 रुपयांचा दंड...

मिठीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे हटवली

मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणाऱया 56 बांधकामांवर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली. एल विभागाच्या कुर्ला पश्चिम येथे किस्मतनगर परिसरातील बांधकामांवर ही कारवाई...

निवडणुकीआधी केंद्राच्या योजनांची महापालिकेच्या वॉर्डात जाहिरातबाजी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई महानगरपालिकेचा कारभार गेल्या दीड वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून चालत असताना लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांना निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच आता पालिकेच्या वॉर्डांमध्ये केंद्रांच्या योजनांची जाहिरातबाजी सुरू...

प्रदूषणकारी प्रकल्प पालिकेच्या ‘काम बंद’ कारवाईनंतर ताळय़ावर

धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले असताना दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेने ‘काम बंद’ कारवाई सुरू केल्यानंतर आता प्रदूषणकारी प्रकल्प ताळय़ावर येण्यास...

लाईट बिल हा जागेच्या मालकी हक्काचा पुरावा नाही; राज्य विद्युत वितरण कंपनीची हायकोर्टात माहिती

केवळ लाईट बिल सादर केले म्हणजे त्या जागेचा मालकी हक्क सिद्ध केला असे म्हणता येणार नाही. लाईट बिल हा काही जागेच्या मालकी हक्काचा पुरावा...

मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत केली, आईला 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केरळमधील तिरूवनंतपुरममध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या मुलीवर प्रियकराला बलात्कार करण्यास मदत केली. तिच्या या गंभीर गुन्ह्याबद्दल 40 वर्षांच्या सश्रम...

नारळ चोरताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका ड्रायव्हरचा खून

नवी मुंबईतील नेरळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय रुग्णवाहिका चालकाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...

आग्रीपाडय़ात 21 मजली इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या 21 मजली इमारतीला आज सकाळी 8 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागलेली ही...

100व्या नाटय़संमेलनाचे पुण्यात उद्घाटन; नाटय़ वर्तुळात रंगली चर्चा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या 100 वे ऐतिहासिक नाटय़ संमेलन उद्घाटन पुणे -पिंपरी चिंचवड येथे येत्या 5 ते 7 जानेवारी या काळात होणार असल्याचे...
terrorist

खलिस्तानी दहशतवादी डल्लाच्या पाच शार्प शूटर्सना अटक

दिल्लीतील मयूर विहारमध्ये रविवारी रात्री उशिरा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग डल्ला याच्या टोळीतील गँगस्टर्स आणि दिल्ली पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीनंतर डल्लाच्या पाच शार्प...

धर्मांतरित आदिवासींना आरक्षण, सरकारी योजनांचा लाभ देऊ नये; आदिवासी जनजाती मोर्चाची मागणी

देशात आदिवासींच्या धर्मांतराचे मोठे षड्यंत्र सुरू असून आदिवासी संस्कृती टिकवण्याकरता धर्मांतरित आदिवासींना आरक्षण आणि कुठल्याही सरकारी योजनेचे लाभ देऊ नयेत, अशी मागणी लोकसभेचे माजी...

काळ्या यादीत टाकण्याच्या इशाऱयानंतर कंपनी डबल डेकर बस पुरवण्यास तयार

वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बस पुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱया कॉसिस कंपनीला ‘बेस्ट’ प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर आता या कंपनीने 700 डबलडेकर बस पुरवठा...

युनेस्कोच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानचा विजय

संयुक्त राष्ट्रच्या (युनेस्को) कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने बलाढय़ हिंदुस्थानचा दारुण पराभव केला आहे. 58 सदस्य असलेल्या देशांपैकी या निवडणुकीत पाकिस्तानच्या बाजूने 38 मते...

अतिक्रमणाविरोधात मध्य रेल्वेची धडक कारवाई; 165 अनधिकृत बांधकामे केली जमीनदोस्त

आपल्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी मध्य रेल्वेने पंबर कसली आहे. मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते गुरू तेग बहादूर नगर रेल्वे परिसरातीत 165 अनधिकृत...

एलएलबीच्या मध्यावरच परीक्षेसाठी अपात्र ठरवले!

तीन वर्षांच्या एलएलबी पदवीचे शिक्षण घेत असताना मध्यावरच विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाने पाचव्या सेमिस्टरसाठी अपात्र ठरवले. विद्यापीठाच्या या भूमिकेला विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या...

मधुमेही विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

टाईप 1 मधुमेहाने ग्रासलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेदरम्यान अधिकच्या विशेष सुविधा देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षा...

नेमाडे यांच्या ‘कोसला’वर सिनेमा; सयाजी शिंदे साकारणार मुख्य भूमिका

भालचंद्र नेमाडे लिखित ’कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली....

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत रुग्णमित्र हेल्प डेस्क; रुग्ण, नातेवाईकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्व माहिती

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत मुंबईसह मुंबईबाहेरचे रुग्ण येत असतात. अशा वेळी गर्दी आणि माहितीअभावी गांगरून गेलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना औषधपाणी कुठे मिळेल, उपचार,...

वर्ल्ड कप फायनलनंतर रोहित शर्माची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, ‘तो’ फोटो केला शेअर

आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून इंडियाचा पराभव झाला. अंतिम सामना गमावल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी पराभवातून सावरले. त्यांनी विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांचे आभार...

विमानात पार पडला विवाह सोहळा; मुलीच्या आनंदासाठी उद्योगपती वडिलांची अनोखी शक्कल, व्हिडिओ व्हायरल

विवाह हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग असतो. डेस्टिनेशन वेडिंगपासून ते महागड्या पोशाखांपर्यंत, लग्नाला अनोखे आणि खास बनवण्यासाठी अनेक कल्पना लोक लढवतात. यूएईमधील...

रिक्षाला कारने ठोकणाऱया महिलेचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

रिक्षाला कारने ठोकणाऱया महिलेचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. महिलेने 15 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पलक...

अभ्युदय बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला असला तरी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. बँकेचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे...

संबंधित बातम्या