Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

463 लेख 0 प्रतिक्रिया

शेतकऱयांना फसवणाऱया पिकविमा कंपनीला शिवसेनेचा दणका

चंद्रपूर जिह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पिक विमा...

पोलीस कल्याण निधीला नफा देण्यास पोलिसांचाच नकार

पोलीस कर्मचारी पतपेढीच्या नफ्यातील 20 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्याची सक्ती करणारे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली...

कांदिवली पूर्व आणि चारकोप विधानसभेतील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदिवली पूर्व आणि चारकोप विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या...

आधी घरात चोरी, नंतर मागितली माफी, चोरांच्या कृतीने जोडपं चक्रावल, वाचा नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील मेनपुरीमधून चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी झाली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मास्क घातलेल्या तीन तरुणांनी एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या...

उधार पैसे देण्यास मित्राचा नकार, रागात तरुणाचा कानाचा घेतला चावा

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत कानपूरमधून दररोज अशा काही बातम्या समोर येत आहेत ज्या संपूर्ण देशाला हादरवून टाकत आहेत....

परभणी, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूरचे विजय; राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

परभणी, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आदी संघांनी साखळी लढतीत सोपे विजय मिळवत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद...

महाराष्ट्र संघात नाशिकच्या तिघी

बीसीसीआयतर्फे घेण्यात येणाऱया 23 वर्षाखालील महिलांच्या टी-ट्वेन्टी सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात नाशिकच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व साक्षी कानडी या तिघींची निवड करण्यात आली आहे. नाशिक...

दुसऱयाच दिवशी बटचा पत्ता कट; पाकिस्तान निवड समितीच्या सल्लागारपदी केली होती निवड

पाकिस्तानच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेल्या वहाब रियाझने निवड समितीच्या सल्लागारपदी सलमान बटची केलेली सेटिंग महागात पडली आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाच वर्षांच्या बंदीचा सामना...

केनिया, इथियोपियाचेच वर्चस्व; पुरुषांत केमेई किप्रोनो, तर महिलांत रोबा हैलूची बाजी

भल्यापहाटेचे (साडेतीन वाजता) आल्हाददायक वातावरण... देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह...परदेशी खेळाडूंचीही समाधानकारक संख्या...रहदारी नसल्याने धावपटूंसाठीचा सुटसुटीत मार्ग...अशा एकूणच प्रसन्न व सकारात्मक वातावरणात रंगलेल्या 37...

घोटाळेबाजाला हीरोसारखा निरोप का? मिचेल जॉन्सनची जोरदार टीका

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कलंकित करणाॊया सॅण्डपेपर गेट कांडात एक वर्षांची बंदी भोगलेल्या घोटाळेबाजाला एखाद्या हीरोसारखी निवृत्ती का दिली जातेय? असा जळजळीत सवाल करत माजी वेगवान...

Ind vs Aus: हिंदुस्थानच्या मालिका विजयाला चार चांद

ऑस्ट्रेलियाला 12 चेंडूंत 17 धावांचे माफक लक्ष्य गाठायचे असताना मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंहने केलेल्या अचूक माऱयामुळे हिंदुस्थानने 6 धावांनी थरारक विजयाची नोंद केली...

खंडणीसाठी अपहरण; सहाव्या आरोपीला अटक

माझगावमधील बांधकाम व्यावसायिकाचे 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आणखी एकाला अटक केली. मजहर शाकिर ऊर्फ शानू शहा असे त्या...

लहानाचे मोठे केले त्याच नातवाने आजीचे दागिने चोरले

मुलगी आणि जावयाच्या निधनानंतर आजी-आजोबांनी नातवाला लहानाचे मोठे केले. पण नशा आणि मौजमजेसाठी त्याच नातवाने आजी-आजोबांचा विश्वासघात केला. मित्र म्हणाला म्हणून नातवाने आजीचे दागिने...

रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने खेळाडूंची फसवणूक

रेल्वे बोर्डावर सदस्य असून वरिष्ठ अधिकाऱयांशी चांगली ओळख आहे. स्वतःच्या शिफारशीवरून तो रेल्वेत कोणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो, अशी बतावणी करीत सुशांत सूर्यवंशी या...

रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना भरपाईसाठी सोसाव्या लागतायत मरणयातना भरपाईबाबतचे जाचक परिपत्रक मागे घेण्याची...

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना रेल्वेकडून भरपाई मिळवताना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासाठी रेल्वेचे नियम असले तरी लाभार्थ्याला त्याचा...

ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजनेतून 2212 कोटींचे उत्पन्न

आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेली सर्वसामान्यांची एसटी वर्षभरापासून सवलतीवर स्वार झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठांसाठीच्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजने’मुळे एसटीला उभारी...

मराठा एक झाल्यास दोन तासांत आरक्षण; मनोज जरांगे- पाटील यांचा विश्वास

आमचे आमदार, खासदार एकत्र असते तर दोन तासांत आरक्षण मिळाले असते, असा विश्वास व्यक्त करत मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा, असे आवाहन आरक्षण...

बाप से बेटा सवाई! आर्यवीर सेहवागची बॅट तळपली; नेटकऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव…

टीम इंडियाला 2011 चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या धडाकेबाज फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने जगातील अनेक प्रसिद्ध गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते....

देवगडमध्ये रस्ता खचल्याने डंपर पलटी, वाहनाचे नुकसान

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच देवगडमधून एक अपघाताची घटना समोर आली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर प्राथमिक शाळा ते कुणकेश्वर मंदिर या व्हीआयपी मार्गावरील...

Photo – ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकरची हजेरी, विक्की कौशलची प्रशंसा करत...

'सॅम बहादूर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्की कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. 'सॅम बहादूर'ने दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई...

शिक्षकी पेशाला काळीमा! आधी अश्लील बोलणं नंतर व्हिडिओ दाखवून विनयभंग, प्राध्यापक निलंबित

बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक शिक्षकानेच हैवानासारखे कृत्य केल्याचे समोर आले आहे. कस्तूरबा गांधी आवासीय विद्यालयाचा मुख्याध्यापक विद्यार्थींनींशी अश्लील बोलणे तसेच त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न...

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रवींद्र जाडेजा पॅरिसमध्ये सुट्टीचा घेतोय आनंद, फोटो व्हायरल

विश्वचषक 2023 नंतर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेत युवा खेळाडूंनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बीसीसीआयने...

ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोटाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ज्युनियर मेहमूद यांचे शरीर खूप अशक्त झाल्याने डॉक्टरांनी केमोथेरपीस नकार दिला...

हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार; महाविकास आघाडीचा निर्धार

राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे झालेले अतोनात नुकसान, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, ड्रग्ज, मराठा आरक्षण असे प्रश्न असताना मंत्रिमंडळातील सदस्य एकमेकांवर टीका करीत आहे. राज्याच्या मूळ...

गिरगावमध्ये गोमती भूवन इमारतीला भीषण आग

गिरगाव चौपाटी येथील गोमती भुवन इमारतीला आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत दोन ते तीन कुटुंबे राहत होती....

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वे रुळांच्या देखभाल दुरूस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाइनवर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी...

मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजारांची वसुली; अमोल कोल्हे यांचा गंभीर आरोप

राज्यातील ‘ट्रिपल इंजिन सरकारने, ट्रिपल वसुली’ करण्याचे जोरदार सुरू असून मुंबईतील प्रत्येक चौकात दररोज 25 हजारांची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई करण्याचे टार्गेट वाहतूक...

गोखले पुलावर तेराशे टनाचा गर्डर

अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचा 1300 टन वजनाचा पहिला गर्डर बसवण्याचे काम आज मध्यरात्री सुरू करण्यात आले. प्रचंड आणि 7.5 मीटर उंचीवर हा गर्डर...

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा रंग उडाला, महापालिका करणार कडक तपासणी

मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केलेल्या सौंदर्यीकरणाचा आता बोजवारा उडाला असून वर्षभरात 715 कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. मुंबईभरातील लाईटचे खांब आणि झाडांवर केलेल्या लायटिंग अनेक...

हे पदार्थ खाल्लेत तर डोकं दुखायला लागेल, औषधांनीही होत नाही परिणाम

थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. या ऋतूत खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावे लागते. आपण काय खावे हे बर्‍याच लोकांना माहिती असते, पण या ऋतूत काय...

संबंधित बातम्या