सामना ऑनलाईन
1761 लेख
0 प्रतिक्रिया
प्रासंगिक – अक्षय ठेवते ती अक्षय्य तृतीया
>> प्रा. बी. एन. चौधरी
चैत्र-वैशाखातील रणरणत्या उन्हात खान्देशातील गावागावांत घराच्या दाराशी उभ्या असलेल्या झाडांना बांधलेल्या झोक्यावर बसून त्या घरातील लेकी, माहेरवाशिणी गाणं गुणगुणतात...
आथानी पैरी,...
सोने खरेदीचे उत्तम पर्याय!
>> प्रा. नंदकुमार काकिर्डे
भारतीय संस्कृतीमध्ये सोने खरेदीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये सोने खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण झाला की, दर महिन्याला येणारा गुरुपुष्यामृताचा...
सामना अग्रलेख – मोदी ब्रॅण्ड संपला!
मोदी यांनी अदानी-अंबानींचा काळा पैसा काँग्रेसकडे जात असल्याचे सांगून टाकले. हे पंतप्रधानांचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयने याच स्टेटमेंटच्या आधारे दोन्ही उद्योगपतींवर कारवाई करायला...
मुसळधार पावसाने चंद्रपुरातील रस्ते जलमय
अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात जनजीवन विस्कळीत झाले. गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात...
महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार कोल्हे यांना विजयी करा, राजेश टोपे यांचे आवाहन
सध्या सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. नैतिकता तत्वाला गुंडाळले जात आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील भाजप आज राहिली नाही. त्यांचे ऐका...
जालना शहरात कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं
जालना लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र आज 9 मे रोजी शहरातील मुख्य...
साडे आठ कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण, तुळजाभवानी संस्थानाच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर संस्थानमधील 1991 ते 2009 या काळात झालेल्या आठ कोटी 43 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अहवालानुसार...
ही तिरंगी लढत नाही तर तिरंग्यासाठीची लढाई, उद्धव ठाकरे यांचं तुफानी भाषण
भाजप प्रत्येक जागी मतं फोडण्यासाठी एक छुपा समर्थक असलेला अपक्ष उमेदवार उभा करतो आणि ती तिरंगी लढाई असल्याचं चित्रं दाखवलं जातं. पण, ही लढाई...
रेणुका शहाणे यांच्या भूमिकेला सुषमा अंधारेंचा पाठिंबा, चित्रा वाघांना हाणला सणसणीत टोला
मराठी भाषिकांना नोकरी नाकारणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांना मत देऊ नका, अशी परखड राजकीय भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा...
एकदा होऊनच जाऊ द्या! माजी न्यायमूर्तींचं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खुल्या चर्चेचं आवाहन
चाय पे चर्चा करण्याच्या बाता मारणाऱ्या मात्र प्रत्यक्षात एकदाही खुल्या चर्चेला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधान मोदींना खुल्या चर्चेसाठी आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे...
संदेशखळीतील एका महिलेकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्यांनी खोटी तक्रार केल्याचा आरोप
पश्चिम बंगालच्या संदेशखळी प्रकरणातील एका फिर्यादी महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याचं वृत्त आहे. संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख (वय 53) याच्यावर जमीन...
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
येत्या 13 तारखेला होणारी लोकसभेची निवडणूक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे लढवावी. आपल्याला मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन करायचा असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.
लंके यांच्या प्रचारार्थ चिचोंडी...
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला
आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) डाव्या कालव्यावर असलेला पूल कोसळला आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांची गैरसोय पाहता प्रशासनाने...
4 जूनला जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल! उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले
धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मोदी आणि शहांनी आपल्याला दिल्याबद्दल मिंध्यांनी आभार मानल्याची बातमी छापून आली. मिंध्यांच्या कबुलीमुळे निवडणूक आयोगाचं नाटक सर्वांसमोर आलं. मिंधे...
भाव गडगडल्याने पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले, संतप्त शेतकऱ्यांचा मोदी सरकार चलेजावचा...
रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 1 हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज, बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद...
वाढवणवासीयांचा महायुतीवर बहिष्कार, सदैव पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीलाच मतदान करणार!
विनाशकारी वाढवण बंदराविरोधात पालघर जिह्यातील मच्छीमार संघटना व भूमिपुत्र पंधराहून अधिक वर्षे लढा देत आहेत. या बंदरामुळे मासेमारी नष्ट होणार असून समुद्रातील पर्यावरणाचीदेखील मोठी...
नांदेड – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना अटक
अष्टविनायक नगरातील सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र रामचंद्र जोशी यांच्यावर गोळीबार करुन चाळीस हजार रुपये रोख व मोबाईल लुटून नेल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. यातील...
ईव्हीएम माझ्या बापाची आहे! गुजरातमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
गुजरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक धक्कादायक घटना उघड होत आहे. येथील दाहोद मतदारसंघात येणाऱ्या महिसागर जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलाने ईव्हीएम मशीन ताब्यात घेतलं आहे....
मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचे 55 टक्के विद्यार्थी नापास, कोरोनानंतर टक्केवारीत वाढ
मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी 55 टक्के विद्यार्थी नापास झाल्याचं वृत्त आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर अवघ्या 24...
बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातील गैरप्रकाराविषयी राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी केला होता. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सरही जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाची खरडपट्टी
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढली आहे. सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही जर अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं समर्थन करत...
गोदावरी नदीचे पात्र पडले कोरडे; वाळवंटाचे स्वरूप
गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे....
मायावतींकडून आकाश आनंद यांची पक्षाच्या वारसदार पदावरून हकालपट्टी
बसपा प्रमुख मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंद हे आपला राजकीय वारसदार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता आपल्या निर्णयाला त्यांनी मागे घेतलं असून...
पराभव समोर दिसताच खेकडा चवताळला, मिंधे गटाचे तानाजी सांवत यांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला भोसकले!
धाराशिव मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ फेम मंत्री गद्दार तानाजी सावंत बिथरले आहेत. याच वैमनस्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला मतदान...
तेरा तारखेला भाजपचे ‘तीन तेरा’ वाजवा! उद्धव ठाकरेंचे जळगावकरांना आवाहन
जो सिंह आग्र्यापुढे झुकला नाही, त्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांना मोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असा वज्रनिर्धार...
बारामतीत मतासाठी पैसे वाटले जात आहेत, रोहित पवारांचा गंभीर आरोप
बारामतीत पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक...
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा! प्रसूतीनंतर महिलेच्या गर्भाशयात कापड राहिलं
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजी पणा महिलेच्या जीवावर बेतलं आहे. नॉर्मल प्रसूती केल्यानंतरही कापड गर्भ पिसवित विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली...
रत्नागिरी-सिंधुदुर्गात पाच वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात 53.75 टक्के मतदान झाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग...
रत्नागिरी-सिंधुदुर्गात 3 वाजेपर्यंत 44.73 टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला.पहिल्या टप्प्यात दुपारी तीन वाजेपर्यंत या मतदारसंघात 44.73 टक्के मतदान झाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...
मे महिन्यात अनुभवता येणार शून्य सावलीचा दिवस
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. महाराष्ट्रात...