सामना ऑनलाईन
1761 लेख
0 प्रतिक्रिया
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी – नाना पटोले
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान...
पाकिस्तानचे दिवाळे निघाले… सर्व सरकारी कंपन्या विकणार! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची घोषणा
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने टाकलेल्या निर्बंधांमुळेही पाकिस्तानवर भुकेकंगालीची वेळ आली आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सर्व सरकारी...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्निथला
घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत 14 जण ठार तर 80 लोक जखमी झाले असून ही काही साधी...
रत्नागिरी – पाणीकपात सुरू होताच दुसऱ्यादिवशी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया
रत्नागिरी शहरात पाणीकपात केली असताना आज दुपारी जयस्तंभ परिसरातील रस्त्यावर जलवाहिनी फुटली.फुटलेल्या जलवाहिनीतून मधून हजारो लीटर पाणी वाया गेले.जयस्तंभ येथील रस्ता जलमय झाला होता.
रत्नागिरी...
…तर घाटकोपरची दुर्घटना टळली असती! पुण्यातील होर्डिंग प्रकरणानंतरही सरकारचा निष्काळजीपणा उघड
वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर येथील एक मोठे होर्डिंग कोसळले. या अपघातातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. तर 70...
प्रशासनाने जनजागृतीसाठी धावपळ करूनही नगरमध्ये मतदानाचा टक्का घटला
मिलिंद देखणे
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढावा ही अपेक्षा सर्वांचीच असते नागरिकांचा सहभाग यंदा सुद्धा दिसून आलेला नाही त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किमान दीड टक्के...
चहा आणि कॉफी प्यायला आवडते? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर
चहा किंवा कॉफी ही जगभरात तरतरी आणण्यासाठी घेतली जाणारी उत्तेजक पेयं आहेत. हिंदुस्थानात तर चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांना अत्यंत आवडीने प्यायलं जातं....
शिक्षक व पदवीधर निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा निर्णय
10 जून रोजी होणारी मुंबई व नाशिक शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे....
कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू दिलेल्या दहा वाजल्यानंतर चांगला वेग घेतला. कडक ऊन असतानाही मतदानाचा वेग वाढतच होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत...
अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार
सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात दाटून आलं आणि धुळीचं वादळ सगळीकडे पसरलं. वादळी...
सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची मतदान केंद्रात घुसून मनमानी, अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप
सोमवारी राज्यातील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. उन्हाच्या तडाख्याला न जुमानता मतदारांनी मतदान केलं. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे...
रेशनदुकानावर धान्य घेताना आता डोळे स्कॅन होणार, रत्नागिरी जिल्ह्यात नवीन साडेनऊशे फोर जी ई-पॉस...
रेशनदुकानावर या पूर्वीच्या पॉस मशीनमुळे अनेक अडचणी येत होत्या. अनेकवेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावर धान्यासाठी ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. यातून सुटका...
मुंबई शहरातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करण्याची सुविधा
मुंबई शहर जिल्ह्यातील 31-मुंबई दक्षिण व 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत मा. भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस...
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; मृतांचा आकडा 8 वर
सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात दाटून आलं आणि धुळीचं वादळ सगळीकडे पसरलं. वादळी...
भाजपला बहुमत मिळणार नाही, राजकीय विश्लेषकाची पोस्ट व्हायरल
सध्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी पार पडत आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी आपापले आडाखे मांडायला सुरुवात केली असून त्यातील एक विश्लेषण सध्या भलतंच व्हायरल...
महिन्याभरात दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार, चंद्रपुरातील मतदानाची चर्चा
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर क्षेत्रासाठी मतदान करणारे मतदार आज पुन्हा चौथ्या टप्प्यासाठी मतदान करीत आहेत. एकाच निवडणुकीत दोनदा मतदान होणार आहे.
तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज...
सामना अग्रलेख – मोदी बरे होवोत!
मोदी हा भारतीय राजकारणातील पोकळ खांब आहे हे सगळ्यांनाच कळून चुकले आहे. पराभवाच्या भीतीने त्यांचे हातपाय मारणे सुरू आहे. मोदी म्हणतात, शरद पवार, उद्धव...
Uddhav Thackeray Interview Part 2 : मोदी-शहांनी लोटांगणवीर निर्माण केलेत – उद्धव ठाकरे
>> संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या उत्तरार्धात मोदी-शहा नीतीवर अक्षरशः आसूड ओढला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा...
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
>> विनायक
ग्रेट! ‘व्हॉएजर-1’ यानाची कामगिरी आणि वैज्ञानिकांचं यश या दोन्हीचंही कौतुक करावं तेवढं थोडंच. पार आपल्या सूर्यमालेपलीकडे पोचलेल्या या आजच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत प्राथमिक वाटणं...
दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!
>> नीलेश कुलकर्णी
पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याचा अनुभव सध्या दिल्लीतील महाशक्ती घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तथाकथित ‘चाणक्यगिरी’ करणारे त्यांचे शागीर्द केंद्रीय...
महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान, शिवसेनेचे चार शिलेदार मैदानात
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या महाराष्ट्रातील 11 जागांसह देशभरातील 96 मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात जळगावमधून करण...
हिंदुस्थानात विलीन करण्याची मागणी करत निदर्शने, पाकव्याप्त कश्मीरात जनतेचा उद्रेक
पाकव्याप्त कश्मीरात गेल्या दोन दिवसांपासून महागाई, भरमसाट कर आणि वीजकपातीविरोधात आंदोलनाचा भडका उडाला. रस्तोरस्ती सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, तसेच पीओकेचा हिंदुस्थानात समावेश करण्याची...
उद्धव ठाकरे यांची आज डोंबिवलीत जाहीर सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या सोमवारी भागशाळा मैदानावर संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते गद्दारांचा व भाजप नेत्यांचा काय...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
मोदींनी महाराष्ट्राकडे जेव्हा आशीर्वाद मागितला तेव्हा महाराष्ट्राने त्यांना तो दिला. पण, आज महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी आक्रोश करतोय तर मोदी इथे फिरकलेही नाहीत. त्यांना फक्त...
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या...
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन...
काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी...
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जाणार असून, महिनाभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे त्यांचा...
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
दिल्लीत बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचं सत्र सुरू झाल्याने काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या अनेक मोठ्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ईमेल आले होते. आता...
भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा
पश्चिम बंगालच्या संदेशखळी प्रकरणात एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भाजप नेत्यांनी पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओत...
देशभरातील हवा बदलली, 4 जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार – शशी...
लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे....