सामना ऑनलाईन
1761 लेख
0 प्रतिक्रिया
मलेरियावरही आता लस, जेएनयूच्या शास्त्रज्ञांना यश
मलेरिया आजारामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. डासांमार्फत होणाऱया या आजारावर वेळीच उपचार नाही केले तर रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. नुकतेच मलेरियाविरोधात प्रभावी...
देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा थोडक्यात
इंडिगोला दुप्पट नफा
इंडिगो चालवणारी कंपनी इंटरग्लोब एविएशनला आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाही (31 मार्च 2024 ला संपली) मध्ये एकूण 1894.82 कोटी रुपये नफा...
हिंदुस्थानसह 7 देशांत उष्णतेची लाट
हिंदुस्थानसह अनेक देशांत उष्णतेची लाट आली आहे. हिंदुस्थान, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लिबियामधील तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अनेक देशांमध्ये...
सहा महिन्यांच्या तान्हुल्याच्या आईला न्यायालयात हजर करा, उच्च न्यायालयाची प्रतिवादींना अखेरची संधी
आंतरजातीय विवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांच्या पत्नीला खोट्या कारणांनी माहेरी बोलावून तिला परत पाठविण्यास तिच्या कुटुबांने नकार दिला. त्यामुळे सहा महिन्यांचे तान्हुल्ये बाळ आईच्या मातृत्वाच्या...
वळीवाच्या पावसाने महावितरणचे चारशे विद्युत खांब बाधित, धोपेश्वर येथील 50 कुटुंबांना स्थलांतरणाच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या वळिवाच्या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि सावर्डे परिसरात महावितरणच्या 400 विद्युत खांबांचे सुमारे दीड...
ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटार सायकलचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
ट्रॅक्टरची ट्रॉली व मोटारसायकलची झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची व काळजाला थरकाप सुटणारी दुर्दैवी घटना 23 मे रोजी राष्ट्रीय...
50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बॉम्बगोळा
राज्य सरकारच्या मुर्दाडपणामुळे महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा पडला आहे. राज्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक घेऊन येत असलेला ‘गेल’चा प्रकल्प मध्य प्रदेशात गेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी बलात्काऱ्याला का वाचवताहेत? प्रज्ज्वल रेवन्नावरून राहुल गांधीचा प्रश्न
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून बलात्काराचा आरोपी असलेल्या प्रज्ज्वल रेवन्नाचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी...
आधी माणसं मारली, मग रॅप बनवला! वेदांत अगरवालच्या व्हायरल व्हिडीओमुळे संताप
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. वडिलांनी दिलेल्या पोर्श गाडीने दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन वेदांत अगरवाल याला अवघ्या...
पुणे अपघातातील आरोपीला कोण वाचवतंय? सुप्रिया सुळे यांचा सवाल
पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे...
मलेरियाची चिंता सोडा, जेएनयूतील संशोधकांनी शोधली विशेष लस
सध्या उन्हाळा चांगलाच ताप देतो आहे. थोड्या दिवसात पाऊस पडायला सुरुवात होईल. त्यानंतर पावसाळ्याचे त्रास सुरू होतील. त्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डासांची. डेंग्यु...
डोंबिवली एमआयडीसी स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी
डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अंबर केमिकल या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण जखमी झाले आहेत. मृतांत 2...
चिंताजनक… मराठीत 24 हजार मुले नापास!
बारावी परीक्षेतील मराठीसह हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या मुख्य भाषा विषयांमध्ये राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे. विद्यार्थ्यांना या हिंदुस्थानी भाषांमध्ये गुण मिळविणे...
बाहरवाली सोबत राहणे गुन्हा नाही!
विवाहित पुरुष लग्न न करता दुसऱया एखाद्या महिलेसोबत राहत असेल तर त्याच्यावर दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा राजस्थान उच्च...
1 जूनपासून नवे नियम, लायसन्ससाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही
ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. याअंतर्गत पूर्वीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 1 जूनपासून लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओच्या ऑफिसला जाऊन देण्याची...
देश विदेशातल्या बातम्या वाचा थोडक्यात…
महाराष्ट्रासह 18 राज्यात आज बँका बंद
उद्या, बुद्ध पोर्णिमेनिमित्त देशातील 18 राज्यात बँका बंद असणार आहेत. आरबीआयकडून खासगी आणि सरकारी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली...
पत्नी आणि मुलीच्या हत्या करणाऱ्याला जामीन, काळ्या जादूच्या संशयावरून हत्या केल्याचा आरोप
पत्नीचे कुटुंबीय काळी जादू करीत असल्याच्या संशयावरून पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. अक्षय बेळुंके असं या तरुणाचं...
चारधाम यात्रेत तुफान गर्दी, अनेक यात्रेकरू परतीच्या मार्गाला
हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चारधाम यात्रेवर आता गर्दीचं संकट घोंघावत आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ यांमुळे पर्यटकांचा ओघ गेल्या दोन वर्षांत...
कोपरगावात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 42 अंशावर
देशाच्या अनेक भागांना रविवारी उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागले. दरम्यान हवमान विभागाने महाराष्ट्रात विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, तापमानाचा पारा वाढला...
मिऱ्या-नागपूर महामार्ग कामाचा नागरिकांना मनस्ताप, घराकडे जाणारे रस्ते बंद; खोदकामामुळे पावसाळ्यात होणार डबकी
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. कुवारबाव परिसरात महामार्गाच्या कामामुळे अनेक घरांचे रस्ते बंद झाले. महामार्गाच्या कामामध्ये खोदलेल्या खड्ड्यात पावसाळ्यात डबकी...
Pune porche accident – धंगेकरांनी स्पष्टचं सुनावलं! FIR आणि रिमांड कॉपीतील फरक स्पष्ट करत...
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श गाडीची धडक देऊन दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवालविरोधात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या प्रकरणात पोलिसांवरही वेदांतवर सौम्य गुन्हे...
बिल्डर विशाल अगरवाल याच्यासह तिघांना पोलीस कोठडी
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवाल याच्यासह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी मध्यरात्री...
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर आयोगाला आली जाग, राजकीय पक्षांना दिली समज
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. आता लवकरच सहाव्या आणि सातव्या टप्प्याचं मतदान होईल. यापूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि...
यवतमाळकरांनी घेतली शून्य सावलीची अनुभूती
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात पण आज ता.22 मे ला तो दिवस आलाच. दुपारी 12.15 ची वेळ...
ठसा – जीवनधर शहरकर
>> अभय मिरजकर
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि लातूरमधील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांचे 13 मे रोजी (वयाच्या 96 व्या वर्षी ) निधन झाले. त्यांनी आपला...
शिक्षण आहे, कायदा आहे तरी हक्क नाही!
>> डॉ. अनिल कुलकर्णी
आज आदर्श शिक्षकांबाबत संभ्रम आहे. तसे आदर्श विद्यार्थ्यांबाबतीतही संभ्रम आहे. ज्यांना प्रवेश मिळायला हवा ते शिक्षण प्रक्रियेपासून दूर आहेत व जे...
सामना अग्रलेख – मस्तवाल वेदांत अग्रवाल!
वेदांत अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अमानुष व समाजाचे गुन्हेगार आहेत. अश्विनीचा मृतदेह पाहून तिच्या आईने रुग्णालयातच हंबरडा फोडला. त्या माऊलीच्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतींना...
भंडारा जिल्हा रुग्णालयात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य
>>सूरज बागडे, भंडारा
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयांत जागोजागी दुर्गंधीचा व अस्वच्छता पसरली आहे. राज्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला तिसरा क्रमांक मिळाला...
बारावी परीक्षेत मुलीच हुश्शार! छत्रपती संभाजीनगरचा 94.08, लातूरचा 92.36 टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल आज मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला....
सोने पहिल्यांदाच 74 हजारांवर! चांदीची चमकही 92 हजारांपार!!
सोन्याचांदीने पुन्हा भावाचा उच्चांक गाठला. तोळाभर सोन्याची किंमत 839 रुपयांनी महागली आणि सोने इतिहासात प्रथमच प्रतितोळा 74,222 रुपये झाले. चांदीही 6,071 रुपयांनी महागली असून...