Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1762 लेख 0 प्रतिक्रिया

नवी मुंबई, वसईत संपाला हिंसक वळण; ट्रकचालकांचा पोलिसांवर हल्ला! दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण!!

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी पुकारलेल्या संप, आंदोलनाला आज नवी मुंबई आणि वसईत हिंसक वळण लागले. मोदी सरकार...

मिंधे सरकारचा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव, इगतपुरीतील औद्योगिक वसाहतीसाठी एकतर्फी मतमोजणी

इगतपुरी तालुक्यातील आडवण व पारदेवी येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी एकतर्फी मोजणी करून शासनाकडून दडपशाहीने शेतकऱयांच्या जमिनी संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शेतकरी भूमीहीन...

राज्यात 7 दिवसांत कोविड रुग्णांची संख्या दुप्पट; महाराष्ट्रात दिवसभरात 70 तर मुंबईत 6 रुग्ण

नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत राज्यासह मुंबईत नागरिकांनी देवदर्शनासाठी रांगा लावून केले असताना कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खळबळ उडाली आहे. राज्यात गेल्या सात दिवसांत कोरोना...

अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराविरोधात ईडी, सीबीआयकडे तिसऱ्यांदा तक्रार; 1897 पानांचे पुरावे देऊनही कारवाई शून्य

घटनाबाह्य मिंधे सरकारमधील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराबाबत आज तिसऱयांदा सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल झाली. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी...

महाविकास आघाडीचे जागावाटप आठवडाभरात जाहीर होणार – सुप्रिया सुळे

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणी किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला ठरला असून केवळ त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय होईल आणि...

पेंग्विनमुळे 15 पटीने उत्पन्न वाढले, राणीच्या बागेला 20 महिन्यांत 19.56 कोटींचे उत्पन्न

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर गेल्या सहा वर्षांच्या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल 15 पटींनी वाढले...

इस्रोचे हॅपी न्यू इयर! एक्स्पोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने नवीन वर्षाची सुरुवात दमदार केली आहे. नवीन वर्षाचे स्वागत एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून केले. सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी हा उपग्रह...

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा तडाखा

संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात मशगूल असतानाच सोमवारी दुपारी प्रचंड शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 7.4 एवढी झाली असून तीन...

मोदीजी, गरीबांच्या तोंडचा घास हिरावू नका, मनरेगा योजनेसाठी आधारकार्ड सक्तीला काँग्रेसचा विरोध

मनरेगा योजनेतील मजुरीसाठी आधारकार्डाची सक्ती करून गरीबांच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नका, असे काँग्रेसने केंद्र सरकारला सुनावले आहे. मनरेगाच्या वेतनासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याचे कथित...

बीएचयू आयआयटी बलात्कारप्रकरणी संताप, मोदींच्या वाराणसीतील कार्यालयाला काँग्रेस आज घालणार घेराव

आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीला बंदुकीच्या धाकाखाली विवस्त्र करून सामूहिक बलात्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत ही घटना...

किश्तवारमधील 23 व्यक्ती दहशतवादी घोषित

पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधून दहशतवादी कारवाया करणाऱया किश्तवारमधील 23 दहशतवाद्यांना दोडा येथील विशेष न्यायालयाने निर्ढावलेले गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. हे गुन्हेगार एक महिन्याच्या...

मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक; 4 जणांची हत्या, इम्फाळमध्ये संचारबंदी

मणिपूरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंसाचाराचा उद्रेक झाला असून, थौबल जिह्यातील लिलोंग येथे सोमवारी संध्याकाळी चार जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या...

राहुरी – फरार आरोपीची गळफास लावून आत्महत्या

राहुरी तालुक्यातील एक तरुण विविध गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक आल्याची चाहूल लागताच त्या तरुणाने स्वतःच्या घरात घळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

पेट्रोल पंप चालकांच्या संपाची अफवा, पुण्यातील पंपांवर गाड्यांची मोठी गर्दी

राज्यभरात उद्यापासून पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी...

जगन्नाथ मंदिरात 1 जानेवारीपासून ड्रेसकोड लागू; स्लीव्हलेस, स्कर्ट्सना बंदी

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेकडो भक्तांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतलं. दरम्यान, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी...

आंतरवालीतील लाठीहल्ल्याला चार महिने पूर्ण, सरकारचे तोंडही पाहावेसे वाटत नाही! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

‘शांततेत आंदोलन करणार्‍या निष्पाप कार्यकर्त्यांवर अचानक लाठ्या चालवण्यात आल्या. लाठ्यांपाठोपाठ गोळ्यांचा वर्षाव झाला. अश्रुधुराचे लोट उठले. भजनाचा आवाज किंकाळ्यांमध्ये बदलला. माथी फुटली, रक्त सांडले....

तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडन्स ऍक्ट हे ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलण्यात येणार असून त्या जागी तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. पण, या...

परजिल्ह्यातील प्रवासी वाहकाकडून दमदाटी करून पैसे उकळणे पडले महागात, दोघांवर खंडणीचा गुन्हा

'तू या ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले? आणि इथून पुढे भरायचे असतील तर प्रत्येक सिटाप्रमाणे आम्हाला 50 रु. द्यावेच लागतील' असे अडवणूक करून व...

नगर जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित? प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्टता

नगर जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित आढळले असून सॅम्पल पुण्याला प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे तिघे कोरोनाबाधित आहेत की नाहीत,...

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर कोपरगाव तालुक्यात बंदी घालावी; काँग्रेसची मागणी

कोपरगाव शहरांमध्ये पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावरून गेल्या चार-पाच दिवसापासून काळे कोल्हे यांच्या कार्यकर्त्यातून राजकीय...

राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक, क्यूआर कोड शेअर करून पैसे उकळल्याचा विहिंपचा आरोप

राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असताना राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सोशल मीडियावर क्यूआर...

मोदींच्या सेल्फी पॉईंटची मध्य रेल्वेकडून लपवाछपवी!

रेल्वे स्थानकांमध्ये उभारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी पॉईंटवर सर्वसामान्यांकडून टीका होऊ लागल्याने मध्य रेल्वेनेही आता लपवाछपवी सुरू केली आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार...

आयआयटी बीएचयूमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरण, भाजप आयटी सेलच्या 3 बलात्कारींना अटक

एकीकडे अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील भाजप आयटी सेलच्या तीन पदाधिकाऱयांना सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात...

ऐन थंडीत खुल्या बाजारातील वीज तापली! राज्याची मागणी वाढल्याने प्रतियुनिटचा दर सहा रुपयांवर

राज्यात थंडीचा कडाका असल्याने विजेच्या दैनंदिन मागणीत घट होणे अपेक्षित असतानाही महावितरणकडे मात्र विजेची वाढीव मागणी नोंदली जात आहे. सध्या महावितरणकडे 22 ते 23...

तुमच्यासाठी शूर मुलींपेक्षा बाहुबली मोठे आहेत का? विनेश फोगाट प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील प्रत्येक कन्येसाठी कुठल्याही पदकापेक्षा आत्मसन्मान सर्वाधिक महत्त्वाचा आहे. अशा वेळी बाहुबली असण्याची टिमकी मिरवणाऱया व्यक्तीकडून मिळणाऱया राजकीय फायद्यांचे मोल तुम्हाला या शूर मुलींच्या...

युक्रेनचा रशियावर क्लस्टर बॉम्बहल्ला; 21 जणांचा मृत्यू, 111 जण जखमी

रशिया आणि युक्रेनमध्ये वर्षभरापासून सुरू असलेले युद्ध आणखी चिघळले आहे. युक्रेनने बलाढय़ रशियात शनिवारी क्लस्टर बॉम्बने हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. या हल्ल्यात...

गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरू, संजय राऊत यांचा हल्ला

महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जात आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे व्यापार, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेले तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्रामधून...

महिलांना गर्भवती करण्यासाठी भरघोस पैशांचे आमिष दाखवून सायबर फसवणूक

निपुत्रिक महिलांना गर्भवती करण्यासाठी भरघोस पैसे देण्याचे आमिष पुरुषांना दाखवणारे एक ऑनलाईन रॅकेट उघडकीस आणून पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. नवादा जिह्यातील चिटगुरमा...

रेल्वेचे डबे घेऊन जाणाऱया ट्रकचे दोन तुकडे

भागलपूरमध्ये एक ट्रक रेल्वेचे डबे घेऊन जात होता. या वेळी ट्रक एका पुलाच्या रेलिंगला धडकून मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यात ट्रकचा पुढील भाग...

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव, वाळूज औद्योगिक वसाहतीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे बनविणार्‍या कंपनीत घडलेल्या भीषण अग्नितांडवात गाढ झोपेत असलेल्या 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर एका दीडवर्षीय चिमुकलीसह...

संबंधित बातम्या