Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1762 लेख 0 प्रतिक्रिया

बँकेला बुडवणारे भाजप आमदार रमेश जारकीहोली यांच्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा आमदार रमेश जारकीहोली आणि अन्य दोघांवर सहकारी बँकेचे तब्बल 439.07 कोटींचे कर्ज न फेडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

गुजरातमध्ये तुरुंगातील आमदाराला ‘आप’चे लोकसभेचे तिकीट

तुरुंगात असलेले आपचे आमदार चैत्रा वसावा यांची भरूच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नेत्रंग येथील सभेत जाहीर केली. नर्मदा...

कारगीलमधील उंचावरील धावपट्टीवर रात्रीच्या अंधारातील थरार, सी-130 लष्करी मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग

लष्करी कारवाईसाठी मोलाची मदत करणारे सी-130 सुपर हर्क्युलस वाहतूक विमान हिंदुस्थानी हवाई दलाने अतिउंचावरील कारगीलमध्ये नियंत्रण रेषेजवळ बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर रात्रीच्या अंधारात यशस्वीपणे उतरवले. सैन्याची...

पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद

पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. देशभरात थंडीच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात...

नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही! प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले

देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा मनसुबा आहे. संविधान टिकले तरच सर्वांचे आरक्षण टिकेल. नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही. एखादा समाज मागास आहे की,...

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर मोर्चा

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील 11...

निलंबनाच्या कारवाईमुळे चिडलेल्या सहाय्यक अभियंत्याचा कर्मचारी व ग्राहकांवर हल्ला

निलंबनाची कारवाई झाल्यामुळे चिडलेल्या जामखेड येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने प्रभारी अधिकारी यांची केबीन अर्थिंग रॉडच्या साहाय्याने तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त करत कार्यालयातील कर्मचारी व आलेल्या...

अजित पवारांनीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या विरोधात पुढे केलं, मनोज जरांगे पाटील यांची टीका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी वेळ दिला होता, आता पुन्हा सरकारने वेळ...

ईडी पथकाविरोधात महिलांची छेड काढल्याची तक्रार दाखल

पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. हे तेच पथक आहे, ज्याच्यावर 24 परगणा जिल्ह्यात जमावाने हल्ला केला होता. या...

2024 नंतर मुख्यमंत्र्यांना काम काय उरणार! रस्ते धुण्यावरून संजय राऊतांनी केली धुलाई

मुख्यमंत्र्यांना 2024 नंतर रस्ते धुण्याचं काम उरणार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 22 आणि...

मुंबई आपलीच राहणार, आम्ही महाराष्ट्र गाजवणार! आदित्य ठाकरे यांचा वज्रनिर्धार

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रणमैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात सुरू झाला आहे. गिरगावात आज शिवसैनिकांचा...

अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण… शिवसेनेचा आनंदोत्सव! 22 जानेवारीला उद्धव ठाकरे गोदातीरी करणार महाआरती

अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारीला होत आहे. या आनंदाच्या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्री रामाचे दर्शन...

अनिल जगताप यांच्यासह पाच जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अनिल जगताप (बीड) यांच्यासह व्यंकटेश शिंदे (परळी), गजानन मुडेगावकर (अंबेजोगाई), संदीप माने (वडवणी), राजाभाऊ लोमटे...

माँसाहेबांना आदरांजली! ममता दिन राज्यभर साजरा

शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 93 वा जयंती दिन अर्थात ‘ममता दिन’ राज्यभरात साजरा करण्यात आला. स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मारक...

लेन्सआय – नवलाईचे जग

>> ऋता कळमणकर पक्षी जगत हे समृद्ध रंग, सौंदर्य आणि श्रवणीय आवाजाने भुरळ पाडणारे नवलाईचे जग आहे. जगभरात त्यांच्या जवळ जवळ नऊ हजार वेगवेगळ्या जाती...

साय-फाय – अॅपल हिंदुस्थान सरकारच्या निशाण्यावर

>> प्रसाद ताम्हणकर हिंदुस्थान सरकारच्या बेकायदेशीर दबावाविरुद्ध फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आधीच टाहो फोडलेला असताना आता अॅपलसारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीलादेखील हिंदुस्थान सरकारच्या दबावाचा मोठय़ा...

खोया खोया चांद – दस्तक – दारी पडली थाप कुणाची?

>> धनंजय कुलकर्णी राजिंदर सिंह बेदी हे नाव हिंदी सिनेमाच्या दुनियेत 1950-60च्या दशकामध्ये खूप मशहूर होतं. उर्दू साहित्यातील ते नामवंत लेखक होते. सिनेमाच्या दुनियेतील ते...

सिनेमास्कोप – अशी ही बनवाबनवी

>> महेंद्र पाटील प्रत्येक दिग्दर्शक आपल्या नजरेने चित्रपट पाहतो आणि तो चित्रपट त्याप्रमाणे आकार घेतो. प्रत्येक दिग्दर्शकाची एक विशिष्ट शैली असते. विषय वेगवेगळे असले तरी...

माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा; ‘रमाधाम’ला मातृशक्ती, भक्तीचा संगम

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांची 93 वी जयंती म्हणजेच ममता दिन आज ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रमाधाम...

आपल्याकडचे नेते मिंधे; त्यांनी मने आणि स्वाभिमान गहाण टाकलाय – राज ठाकरे

महात्मा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. मात्र आताचे सरकार ‘सहारा’ चळवळ चालवत आहे. सरकार पुढे ढकलण्यासाठी सगळेच एकमेकांना सहारा देत आहेत. त्यामुळे कोणी...

कारागृहातच मृत्यू आला तर बरं होईल, नरेश गोयल यांची न्यायालयाला विनंती

कॅनरा बँकेत 538 कोटींच्या अफरातफरीचा आरोप असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी शनिवारी आपण जगण्याची आस सोडून दिल्याचं म्हटलं आहे. विशेष न्यायालयासमोर हात...

नेवासा फाटा मार्गावर विचित्र अपघातात एक जण ठार

नेवासा ते नेवासा फाटा रोडवर संभाजीनगर जवळ रुग्णवाहिका व अर्टिगा व दुचाकीच्या अपघातामध्ये खलाल पिंपरी येथील तरुण दुचाकीस्वाराचे निधन झाले आहे. मयत गणेश चंद्रकांत कोरेकर...

कोपरगाव – मर्शतपूर येथे पाण्याच्या टाकीवरून पडल्याने तरूण मजुराचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायत अमरधाम शेजारच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून काम करत असताना तोल जावून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. ही...

पत्नी व मुलाला ठार करून पतीची आत्महत्या, पारनेर तालुक्यातील वारणवाडीतील घटना

स्वतःच्या मुलाला पाण्याच्या डबक्यात फेकून तर पत्नीला गळफास देऊन ठार मारल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील वारणवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी घडली.पती...

आदित्य एल1 पोहोचला सूर्याच्या हॅलो ऑर्बिटमध्ये

इस्रोने सूर्याच्या मिशनसाठी पाठवलेल्या आदित्य एल1 या उपग्रहाने सूर्याच्या हॅलो या कक्षेत प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबत हिंदुस्थानच्या सूर्यमोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे....

नगर अर्बन बँकेतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमावी, सभासद राजेंद्र चोपडा यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट श्येडूल्ड बँकेतील गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस.आय.टी. नेमण्यात यावी. भाजपचे दिवंगत खा.दिलीप गांधी...

खासगी क्षेत्रात मातृत्व रजेनंतर महिलांना नोकरी गमवावी लागते, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी शुक्रवारी लग्नसंस्था, कुटुंबव्यवस्था आणि लैंगिक समानतेविषयी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. न्यायालयांनी लैंगिक समानतेच्या दिशेने आणि भेदाभेद नष्ट...

चंद्रपूर – पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा, सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांचा शोध सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या आसिफाबाद मार्गावरील पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री 2 वाजताच्या सुमारास बंदूक व...

पुनर्विवाहित मुस्लीम महिलेला देखभाल खर्चाचा अधिकार, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

मुस्लीम महिला पुनर्विवाहानंतरही त्या पहिल्या पतीकडून या खर्चाचा दावा करू शकतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मुस्लीम महिलांच्या घटस्फोटानंतरच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ केलेल्या...

रविवारी कुठे असणार मेगाब्लॉक? वाचा बातमी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर रविवार प्रमाणे 7 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकल सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर...

संबंधित बातम्या