ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

1761 लेख 0 प्रतिक्रिया

सहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण

सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवादी गणेश गट्टा पुनेम याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. कट्टर माओवादी असलेला गणेश हा नक्षल चळवळीमध्ये 2017 मध्ये सहभागी...

पोर्शच उघड करणार आता पुणे अपघाताचा कारनामा, डॅशकॅमसह अन्य व्हिडीओ ताब्यात

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्श अपघातानंतर अवघ्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन असलेल्या वेदांत अगरवाल याने महागड्या पोर्श गाडीने केलेला अपघात, त्यानंतर पुणे...

ठसा – पांडुरंग सकपाळ

>> प्रभाकर पवार पांडुरंग सकपाळ ऊर्फ पांडू ऊर्फ भाऊ. त्याचे समकालीन मित्र त्याला प्रेमाने पांडूच बोलायचे. परंतु हा सर्वांचा लाडका पांडू आता या जगात राहिला...

उत्पन्न आणि संपत्ती विषमतेचे आव्हान

>> डॉ. अजित रानडे कोणत्याही लोकशाहीसाठी अमर्यादित संपत्तीचे पेंद्रीकरण होणे चांगले नाही. आपल्या प्रजासत्ताक राज्यात राजनैतिक आणि सामाजिक समतेचे सिद्धांत पाळले जात असताना दुसरीकडे वाढती...

सामना अग्रलेख – स्वयंप्रभूंचा मनरोग!

मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा...

मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते, मतदान झाले की मराठे वाईट झाले! मुंडेवाडी व्हिडीओवरून मनोज...

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान झाले की मराठे वाईट ठरले! हे कसे झाले? असा टोला...

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रीवादळ आदळले! किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री किनारपट्टीवर आदळले. यामुळे उपसागरातील बेटांवर तसेच किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे...

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वादळाचे तांडव

वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यात वादळीवाऱ्याने तांडव करीत थैमान घातले. तालुक्यातील नंदोरी, पाठर, जाम, बेलघाट, किन्हाळा, परडा परिसरात वादळाने धुमाकूळ माजवला. वादळाची तीव्रता एवढी होती...

ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांवर पाण्याचे संकट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेल दरम्यानच्या पाईपलाईनचे काम अद्याप झालेले नाही. सुमारे 1700 मीटरची ही पाईपलाईन आहे. हे काम वेळीच पूर्ण...

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे डिस्प्ले बंद

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी निवडणूक पार पडली. त्यानंतर आता 4 जून रोजी निकालाची उत्सुकता प्रत्येकाला लागली...

केंद्रात सरकार येणार नसल्याने एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल – अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाचे सरकार 4 जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार 400 पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी...

जागावाटपावरून महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य? वाचा बातमी

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत नाराजी झालेली दिसून येत आहे. कारण, या जागावाटपात भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली तर मिंधे गटाला 15 जागा मिळाल्या. अजित...

दहावीच्या परीक्षेतही कोकण बोर्ड राज्यात अव्वल, कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. कोकण बोर्डाने राज्यात सलग तेराव्यांदा अव्वल क्रमांक...

अरे हाय काय अन् नाय काय! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर येणार…

प्रशांत दामले हे नाव घेतलं की त्यांचे नाटकांचे विक्रम डोळ्यासमोर येतात. 32 नाटकांचे साडेबारा हजारांहून अधिक प्रयोग, एका दिवसाला पाच प्रयोग असे अनेक विक्रम...

मोदी ईडीला म्हणतील, देवाच्या आदेशाप्रमाणे मी केले; राहुल गांधींचा जबरदस्त टोला

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...

ठसा – दादूमिया

>> डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे ‘पण मी काय म्हणतो’ने वाक्याची सुरुवात आणि ‘हा ना राव’ने वाक्याची अखेर करणारे बडोद्याचे प्रख्यात स्तंभलेखक, राष्ट्रविचारक, वक्ते डॉ. दामोदर...

वेब न्यूज – मोनालिसा

>> स्पायडरमॅन इंटरनेटच्या विश्वात सतत काही ना काही रोचक चर्चा रंगत असतात. या चर्चांमधून कधी अनोखे खुलासे वाचायला मिळतात, तर कधी आश्चर्यकारक गोष्टी वाचायला मिळतात....

‘चाबहार’ करार – सामरिक यश की धोका?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन भारताने अमेरिकेचा विरोध पत्करून चाबहार बंदर विकास करार करून धाडस दाखविले आहे. तसेच हा करार करून आपण ग्वादर बंदर करणाऱया चीनला...

सामना अग्रलेख – डोंबिवलीतील स्फोट! भोपाळच्या दिशेने…

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीतील स्फोटात 11 जणांचे बळी गेले. तेथील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट व सततच्या वायूगळतीच्या घटना पाहता येथील केमिकल झोनची वाटचाल ‘भोपाळ...

कच्चा माल देतो, पक्का माल बनवून द्या सांगत रत्नागिरीकरांना आणखी एका कंपनीचा गंडा; चारशेहून...

कच्चा माल आम्ही देतो, तुम्ही पक्का माल करून द्या. त्याचे मार्केटींग आम्हीच करु. अशाप्रकारे फसवणूक करून रत्नागिरीकरांना आणखी एका कंपनीने गंडा घातला आहे. रत्नागिरीतील...

न्यायाधीशांच्या घरी चोरट्याचा डल्ला, चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ

न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. वरोरा शहरात भाड्याने राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले असता घरात कुणी नसल्याचा फायदा घेत...

दुष्काळ आढावा बैठकीला कृषिमंत्री, पालकमंत्र्यांचे दांडी मारणे गंभीर! शरद पवार यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला कृषिमंत्री, पालकमंत्री दांडी मारत असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

प्रशांत किशोर हे भाजपचे एजंट, तेजस्वी यादव यांची टीका

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीवरून सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका केली जात आहे. निवडणुकीसंबंधी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजावरून राजद नेते तेजस्वी यादव यांनी टीका...

24 वर्षं जुन्या मानहानी प्रकरणात मेधा पाटकर दोषी

सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना एका 24 वर्षं जुन्या मानहानी प्रकरणात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी...

गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या प्रकल्पावरून वडेट्टीवार यांनी सरकारला धरले धारेवर

50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात गेला आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते...

एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकांना अटक

डोंबिवली येथील एमआयडीसी स्फोट प्रकरणी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या डोंबिवली एमआयडीसीमधल्या अमुदान कंपनीच्या मालक आहेत. नाशिकच्या मेहेरधाम...

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार...

जालन्यात शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले ‘ते’ प्रेमी युगुलच

जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज 24 मे रोजी सकाळी आढळून आल्याने...

वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या चार खलाशांपैकी एक मृतदेह सापडला; बुडालेली नौकाही काढली बाहेर

वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी...

शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक!

सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी एक नवीन इतिहास रचला. सेन्सेक्सने 1.6 टक्क्यांची झेप घेत ‘ऑल टाईम हाय’ म्हणजेच आतापर्यंतचा सर्वात मोठा 75,419 अंकांचा उच्चांक गाठला,...

संबंधित बातम्या