Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3721 लेख 0 प्रतिक्रिया

देवस्थान जमिनीच्या वादातून कर्जत प्रांत कार्यालयाबाहेर हवेत गोळीबार, एकाला अटक

देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना कर्जतच्या प्रांत कार्यालयाबाहेर घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱयाला अटक केली असून, त्याच्या...

मुंबईतल्या झाडांची राष्ट्रपतींना भुरळ, ‘समुद्रफळ’ झाडांची माहिती मागवली

मुंबईच्या दक्षिण भागात वरळी येथील समुद्र किनाऱ्यापासून ही झाडं दिसू लागतात.

मिरज रुग्णालय कोरोना संसर्ग प्रकरणी निष्काळजीपणाबाबत वस्तूदर्शक अहवाल सादर करा- अमित देशमुख

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात

कश्मीरहून आंध्रप्रदेशला जाणारा सफरचंदांचा ट्रक उलटला, नगर-मनमाड महामार्ग ठप्प

कश्मीर येथून सफरचंदांच्या पेटय़ा घेऊन हा ट्रक आंध्र प्रदेशला निघाला होता.

सांगली जिल्ह्यात घरफोडय़ा करणाऱया दोघांना अटक

या दोघांकडून 6 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर शहरातील 28 हजारांवर विद्यार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’चे डोस

133 शाळा, महाविद्यालयांतील सुमारे 29 हजार 896 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन आवश्यक यंत्रणेसह लसीकरण करण्यात येणार आहे.

‘कोतवाली’च्या ‘डीबी’ची पुन्हा स्थापना

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कत्तलखाने, बायोडिझेलचा उद्योग या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

21 जणांच्या अपघाती मृत्युसाठी दोषी, बस चालकाला 190 वर्षांची शिक्षा

बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पुलानजीक येऊन ही बस पलटली आणि त्या बसला आग लागली.

गुन्ह्यांचे स्वरूप कमी केल्याची शिक्षा; नगरच्या 58 अधिकारी, पोलिसांना दंडाचा दणका

नगर जिल्ह्यात मागच्या वर्षभरात तब्बल 1243 गुन्हे उशिराने दाखल झाले, तर 181 गुह्यांचे स्वरूप कमी केले गेले आहे.

अल्पवयीन मुलीला फूस लावून अत्याचार, दोघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली.

Vaishno Devi Temple Stampede – वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू

ही घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे.

गर्लफ्रेंडकडे रोखून पाहिलं म्हणून हातच तोडला, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन गटांमध्ये अचानक हाणामारी सुरू झाल्याचं दिसत आहे.

गरब्याहून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे.

उपासमारीचं लाजिरवाणं चित्र, नेपाळ आणि पाकिस्तानापेक्षाही हिंदुस्थानची अवस्था वाईट

गंभीर म्हणजे ही अवस्था नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही वाईट असल्याचं निष्पन्न झालं आहे.

गाडी विकत घ्यायला गेला आणि लग्नच करून आला! लग्नानंतर जे झालं….

एका पोलीस निरीक्षकाला सेकंड हँड गाडी विकत घ्यायची होती.

Photo – विजया दशमीनिमित्त विठुरायाच्या दरबारात नयनरम्य आरास

विजयादशमीनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दरबारात झेंडुच्या फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.

नगरमधील पठारे, भोसले टोळीविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र

नगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱया भोसले व पठारे टोळय़ांमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास करीत यातील आरोपींविरुद्ध पुरावा...

मुसळधार पावसाने 53 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान, नगर जिल्हा प्रशासनाचा 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत नगर, जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.

घटक पक्षांनी संमती दिल्यानंतरच होणार पदाधिकारी बदल, सांगली जिल्हा परिषद

भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एकाचवेळी दोन जिल्हा परिषदांत नोकरी; डॉ. ढवळेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा

अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदीप देठे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
mahadev-jankar

भाजपने विश्वासघात केला या म्हणण्यावर आजही ठाम, महादेव जानकर यांचे प्रतिपादन

नगरमध्ये रासपच्या कार्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर जानकर पत्रकारांशी बोलत होते.

गणरायाला का म्हणतात ‘विघ्नहर्ता’, वाचा त्याची कथा

>> प्रतीक राजूरकर गणपती.. गणनायक, विद्यापती, विघ्नहर्ता.. अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी देवता. शिवशंकर आणि पार्वतीच्या या पुत्राला विघ्नहर्ता हे नाव कसं पडलं याची एक...

ऑपेरेशन – कधी आणि कसे? कुंडली काय सांगते?

>> अनुप्रिया देसाई  (ज्योतिष, वास्तु विशारद) ऑपेरेशन ही गोष्ट सध्या सामान्य झाली आहे. कधी ना कधी प्रत्येकाला ऑपेरेशन थिएटर मध्ये हजेरी लावावीच लागतेय. अगदी छोट्यांपासून...

अशी असावी आपल्या ऑफिसची वास्तू

>> अनुप्रिया देसाई ( ज्योतिष, वास्तु विशारद) प्रतिभाला नुकतीच नवीन नोकरी मिळाली होती. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी तिला नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. नोकरी...

Medical Astrology – हॉर्मोन्स -थॉयरॉईड आणि कुंडली

>> अनुप्रिया देसाई ( ज्योतिष, वास्तु विशारद) ज्योतिष शास्त्र म्हणजे फक्त गुण मिलन किंवा ग्रहपीडा इतकेच सीमित नसून त्याचा अभ्यास अफाट आहे. त्याच्या अनेक शाखा...

संतती योग आणि मानसिक दडपण

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) बदलत्या जीवनशैलीचा परिणाम सर्वांवरच दिसू लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे अगदी २-३ वर्षांच्या मुलांच्या डोळ्यांवर हल्ली चष्मे दिसू लागले आहेत....

माझं आधारकार्ड सापडेल का ?

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) आमच्या घरी मावशी गेले दोन वर्ष स्वयंपाकास येत आहेत. मूळच्या औरंगाबादच्या असल्याने स्वयंपाकात ठेचा आणि भाकरी ठरलेलीच. आम्ही...

संबंधित बातम्या