सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सहा पैकी चार जागांवर दणदणीत विजय मिळवून महायुतीला पराभवाची धूळ चारली. नाशिकमधून शिवसेना पक्षाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्ट्रवादी...
मराठवाडय़ात भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे तीन शिलेदार विजयी
सर्व आठ जागा जिंकण्याच्या वल्गना करणाऱया भाजपचे नाकच मराठवाडय़ाने कापले. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे तसेच...
मनसेचे इंजिन मतदारांच्या मनातून घसरले
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्यास निघालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इंजिन मतदारांच्या मनातून घसरल्याचे आजच्या निकालानंतर दिसून आले आहे. महायुतीला...
डॉ. अमोल कोल्हे यांचा आढळरावांना धोबीपछाड; शिरूरमधून 1 लाख 41 हजार मतांनी विजय
बारामती लोकसभानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी...
शिवडी मतमोजणी केंद्रात बारा विषारी साप पकडले
शिवडी गाडी अड्डा मतमोजणी केंद्रात बारा विषारी साप पकडण्यात आले. सर्पमित्रांनी या सापांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडून दिले. मागील एका महिनाभरात तीसहून अधिक सापांचा...
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात या वेळी तिसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक केली. त्यांनी तीन लाखांपेक्षा जास्त मते मिळवून मिंधे गटाच्या...
ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी केली भाजपवर जबरदस्त मात
उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना उत्कंठावर्धक टक्कर दिली. एकूण 22 फेऱ्या आणि...
मराठी, मुस्लिम कष्टकरी मतदारांच्या विश्वासामुळे अनिल देसाईंचा मार्ग सुकर; 53 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्यावर मराठी, मुस्लिम, मध्यमवर्गीय आणि धारावीतील कष्टकरी मतदारांनी विश्वास दाखवला. त्यामुळे मतमोजणीत अनिल देसाई यांनी घेतलेली...
दांडग्या जनसंपर्कातून साकारला विजय; उत्तर मध्य मुंबईचा वर्षा गायकवाड यांच्या बाजूने कौल
दांडग्या जनसंपर्कामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव करून आज काँग्रेसच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी विजय संपादन केला....
भोसरीत बांगलादेशी नागरिकाने केले मतदान; पासपोर्ट काढून बांगलादेश वारी
पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी पथकाने भोसरीत जेरबंद केलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी एकाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघासाठी मतदान केल्याची धक्कादायक घटना समोर...
शिंदखेडा पोलीस ठाण्यावर दगडफेक; दीडशे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांच्या ताब्यातील एका इसमावर कारवाई करू नका, त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत दीडशे जणांच्या आक्रमक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. शिंदखेडा पोलीस...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 48 मतदारसंघांमध्ये 14 हजारांवर अधिकारी-कर्मचारी तैनात
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 14 हजारांवर अधिकारी-कर्मचारी मतमोजणीसाठी...
अडीच महिन्यांनंतर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन भाविकांची दर्शनासाठी गर्दी; रांग सारडा भवनच्या पुढे
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामाकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱयातील काम पूर्ण झाल्याने तब्बल अडीच...
रवीना टंडन वादाच्या भोवऱ्यात
मद्यधुंद अवस्थेत महिलेला मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्री रवीना टंडन वादाच्या भोवऱयात अडकली आहे. रवीनाने शनिवारी रात्री दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप...
सत्ताधुंद सरकारने अनुदान रखडवल्याने राज्यातील नशाबंदीच्या कामात व्यत्यय; पुरस्कारांच्या रकमेतून भागवावा लागतोय नशाबंदी मंडळाला...
सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या मिंधे सरकारचे राज्यातील नशाबंदीच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नशाबंदी मंडळ या संस्थेला व्यसनांबाबत जनजागृतीसाठी सरकारकडून वार्षिक अनुदान दिले जाते....
यंदा पाऊस चांगला, पेरणीसाठी घाई नको; हवामान तज्ञांचा सल्ला
राज्यामध्ये यंदा जून-जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस होईल. जून महिन्यात राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,...
19 वर्षीय तरुणीला गर्भपातास परवानगी
19 वर्षीय तरुणीला गर्भपातास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाली होती. शिक्षण पूर्ण करून करिअर करायचे आहे. करिअर झाल्यावर प्रियकरासोबत लग्न करणार, पण...
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची कळंबा कारागृहात हत्या; ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण
गांजा सापडल्याच्या घटनेनंतर गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईलही सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अगोदरच सुरक्षेचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने...
आईला शोधण्यासाठी विशेष पथक; वडिलांना बाळाच्या दुधाची काळजी
सहा महिन्यांच्या बाळाला आईचे दूध मिळत नसल्याने हतबल झालेल्या वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सासऱयाने डांबून ठेवलेल्या पत्नीला हजर करण्याची मागणी पतीने न्यायालयाकडे केली....
Kalyani nagar Accident : विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून हाळनोर याने बदलला रक्ताचा नमुना
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी विशाल अगरवाल याने डॉ. तावरे यांच्या मध्यस्थीने डॉ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले...
सावधान! एसीचा स्फोट होऊन आगीच्या घटना वाढल्या
देशभरात उष्णतेची लाट आहे. अनेक शहरांत पारा 45 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच एसीचा स्फोट होऊन आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये आगीच्या घटनांमध्ये...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे भूपंपाचे सौम्य धक्के
उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिल्ह्याच्या ठिकाणी भूपंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज दुपारी 3 वाजून 49 मिनिटांनी हे धक्के बसले. भूपंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल...
प्राण्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी 20 रुपये घ्या; हायकोर्टात अर्ज
प्राण्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी 200 रुपये शुल्क आकारण्याचा नवीन नियम राज्य शासनाने जारी केला आहे. आधी यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जात होते. यंदाच्या बकरी...
जगभरातून थोडक्यात बातम्या
विस्ताराच्या विमानात बॉम्बची धमकी
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणाऱ्या विस्तारा पंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली. या धमकीमुळे विमानातील क्रू-मेंबर्स आणि 306...
रुग्णालय उपचाराचा खर्च व्याजासह द्या; कोरोनातील बिल नाकारल्यानंतर ग्राहक न्यायालयाचे स्टार हेल्थ कंपनीला आदेश
तालुक्यातील नंदगाव येथील दाम्पत्याला कोरोना काळात उपचार घेण्यासाठी लागणारा खर्च 91 हजार 847 रुपये व 2021 पासून त्यावर सात टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी पाच...
लोकसभा निवडणूक मतमोजणी : कोल्हापूरच्या ड्राय डेला हायकोर्टात आव्हान; राज्य शासनाने प्रत्युत्तर सादर करण्यासाठी...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (4 जून 2024) कोल्हापूर येथे संपूर्ण दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. निकाल...
भिवंडीतील चार होर्डिंग्जना एमएमआरडीएची नोटीस; एमएमआरडीएने उत्तर सादर करण्यासाठी मागितला वेळ
भिवंडीतील भल्या मोठय़ा चार होर्डिंग्जना एमएमआरडीएने नोटीस पाठवली आहे. हे होर्डिंग्ज काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी सक्त ताकीद या नोटीसमध्ये देण्यात आली आहे....
नौकांच्या शाकारणीच्या कामाला गती
शासनाने 1 जूनपासून 31 जुलैपर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्य संपतीचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या प्रादेशिक जल क्षेत्रात मोटारीकृत आणि यांत्रिकी मासेमारी बोटींना...
रामदेववाडी हिट अँड रन प्रकरण : तिन्ही मंत्र्यांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न पीडित कुटुंबीयांचा आरोप
रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात अपघात घडला त्या वेळी आरोपींच्या गाडीत गांजादेखील सापडला होता. तसेच संशयित आरोपी यांनी गांजाचे सेवन केले असल्याचे मयत पीडित...
दुर्मिळ प्रजातीच्या मृदुकवचाच्या कासवांना मिळाले जीवनदान…!
उन्हाच्या दाहकतेने परिसिमा गाठल्याने यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तलाव झपाट्याने कोरडे पडु लागले आहेत. याच कारणामुळे जिल्ह्यातील मुख्य जलवाहीनी असलेल्या सिना नदीला जोडणारे तलाव...