ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा कीटकनाशकांची तिप्पट दराने खरेदी; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची...

कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा झाला असून शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणाऱया कीटकनाशकांची तिप्पट दराने खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवले; संजय राऊत यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार टीका केली. मिस्टर फडणवीस! तुम्ही महाराष्ट्राची...

अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि 19 आमदार सोडून जाण्याची भीती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक बोलावली होती, पण...

सरबज्योत सिंहचा ‘सुवर्ण’वेध; 10 मीटर एअर पिस्तोलमध्ये अचूक निशाणा

हिंदुस्थानी नेमबाज सरबज्योत सिंहने गुरुवारी जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात ‘सुवर्ण’वेध साधला. सरबज्योतने अंतिम फेरीत 242.7 गुण मिळवित सुवर्णपदकावर...

नामिबियासमोर आज स्कॉटलंडचे आव्हान

ओमानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये बाजी मारल्याने मनोधैर्य उंचावलेल्या नामिबियासमोर आता स्कॉटलंडचे आव्हान उभे ठाकले आहे. गत चॅम्पियन इंग्लंडविरुद्धचा सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने स्कॉटलंडसाठी हा...

ऑस्ट्रेलियाची दणक्यात सुरूवात; स्टॉयनिसच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ओमानवर मात

टी-20 वर्ल्ड कपमधील एकतर्फी विजयाची मालिका ऑस्ट्रेलियानेही कायम राखली. टी-20 वर्ल्ड कपमधील दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिसच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कमकुवत ओमान संघाचा 39...

युगांडाचा विजयी झेंडा; टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिलावहिला विजय

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपल्या पहिल्यावहिल्या विजयासाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या सामन्यात पदार्पणवीर युगांडाने पापुआ न्यू गिनीचा 10 चेंडू आणि 3 विकेट राखून पराभव केला...

वर्ल्ड कपमधून फटकेबाजी गायब; दहा सामन्यांत केवळ 75 षटकार

>> मंगेश वरवडेकर टी-20 क्रिकेट म्हणजे षटकार-चौकारांची आतषबाजी, शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणारा थरार, विजयासाठी दोन संघांमध्ये सुरू असलेला संघर्ष... पण अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या...

पाकिस्तानचा आवाज येताच आयसीसीने हॉटेल बदलले

अमेरिकेतील वर्ल्ड आयोजनातील त्रुटी आता चव्हाटय़ावर येऊ लागल्यात. श्रीलंकन संघाने आपल्याला झालेल्या त्रासाची आयसीसीकडे तक्रार केल्यानंतरही या संघाला दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र...

दापोली शहरातील एकमेव स्वच्छतागृहालाही टाळे

जेथे प्रशासन खंबीर नसते तेथे समस्या गंभीर बनते असाच काहीसा प्रकार दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या बाबतीत घडला आहे. दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या ताब्यातील एकमेव...

अल्पवयीनाचा बालसुधारगृहातील मुक्काम 12 जूनपर्यंत वाढला

बेदरकार आलिशान मोटार चालवून दोघांचा जीव घेणाऱया कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम 12 जूनपर्यंत वाढला आहे. त्याचे व्यसनाधीनतेबाबत समुपदेशन करण्यात येत आहे....

अगरवाल पती-पत्नीला 10, तर डॉक्टरांना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी; शिवानी अगरवालच्या रक्ताचा डीएनए अहवाल...

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या मुलाच्या आईच्या रक्ताचा डीएनए अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, तिनेच ते रक्त दिल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले....

फडणवीस, कुणालाही अंगावर घालू नका, विधानसभेत पुन्हा इंगा दाखवेन!

देवेंद्र फडणवीस, कुणालाही अंगावर घालू नका, नसता लोकसभेत दाखवला तसा विधानसभेत पुन्हा इंगा दाखवेन, असा थेट इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. लोकसभेच्या निकालानंतर...

अजित पवारांचा परतीचा निर्णय शरद पवार घेतील

कुटुंबापासून फारकत घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परत यायचे असेल तर त्याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार हे घेतील. शरद पवार यांचे मन मोठे आहे....

आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार

देश आणि राज्याप्रमाणेच नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीने भाजप महायुतीला मोठा धक्का दिला आहे. नगर दक्षिणमधून मिळालेल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ‘आता मी दिल्लीला जाऊन...

अजित पवार गटाच्या आमदारांपुढे धोक्याची घंटा; प्रत्येकाच्या मतदारसंघात मताधिक्यात घसरण

पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाच्या एकाही आमदाराला त्याच्या मतदारसंघातून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य देता आले नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या...

जगभरातून थोडक्यात बातम्या

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनी बेपत्ता अमेरिकेच्या पॅलिपहर्निया येथे आठवडाभरापासून 23 वर्षांची हिंदुस्थानी विद्यार्थिनी बेपत्ता आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत मागितली आहे. नितीशा पंडुला असे विद्यार्थिनीचे...

नीट परीक्षेत महाराष्ट्राचा वेद सुनीलकुमार शेंडे ‘अव्वल’ ; देशातील 67 जणांना मिळाली पहिली रँक

वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱया नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने 4 जून रोजी निकाल जाहीर केला,...

शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2303 अंकांनी, तर निफ्टी 736 अंकांनी वधारला

शेअर बाजारातील बुधवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासादायक ठरला. बीएसई सेन्सेक्स 2303 अंकांनी वधारून 74,382 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 736...

मुंबईतील बारमालकांना हायकोर्टाचा दिलासा नाही

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱयांनी मुंबई, ठाण्यातील बार-रेस्तराँवर परवाने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईला आव्हान देणाऱया दोन बार मालकांना उच्च...

15 वर्षांच्या अत्याचारपीडित मुलीला हायकोर्टाचा दिलासा; 27 आठवडय़ांच्या गर्भधारणेनंतर गर्भपाताला दिली परवानगी

अत्याचारपीडित 15 वर्षांच्या मुलीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. गर्भवती पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून जे. जे. रुग्णालयातील तज्ञांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने गर्भधारणेच्या 27...

दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणारा गजाआड; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत खंडणी मागणाऱया एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग...

T20 World Cup 2024 : रो’हिट’ सेनेचा विजयी श्री गणेशा, आयर्लंडचा केला 8 विकेटने...

अमेरिकेच्या धर्तीवर सुरू झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरूद्ध पार पाडला. या सामन्यात आयर्लंडने दिलेले 97 धावांचे लक्ष टीम इंडियाचा शिलेदारांनी...

मध्य आणि पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला; प्रवाशांचे हाल

सोमवारी सकाळी बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प पडली होती. याचा परिणाम बुधवारी देखील पाहावयास मिळाला....

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोनाच्ये हार अर्पण

पुणे जिल्ह्यातील श्री विठ्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे (कुंजिरवाडी, हवेली) यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे...

कोकणासह गोव्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

गेले काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये भयंकर उष्णतेला सामोरे गेल्यानंतर आता हळूहळू राज्यात पावसाची चाहूल लागत आहे. लवकरच पूर्वमोसमी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे....

मोदींचा सूर बदलला; 35 मिनिटांच्या भाषणात 10 वेळा एनडीएचा जप

गेली दहा वर्षे मोदी सरकार...मोदी सरकार... असा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजच्या निकालानंतर सुर बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे जनतेने...

आता भाजपचे नाही, इंडिया आघाडीचे सरकार येणार; संजय राऊत यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 400 काय 300 ही पार करू शकला नाही. भाजपचे तर अडीचशेही निवडून आलेले नाहीत. मुंबई, महाराष्ट्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींना...

हा निकाल देशात परिवर्तनासाठी पोषक

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा परिवर्तनासाठी पोषक असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले. या निवडणूक निकालाने देशातील...

मंत्र्यांना पराभूत करण्याचा इतिहास कायम; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर ठरल्या जायंट किलर

लोकसभा असो की विधानसभेची निवडणूक, चंद्रपुरात आजवर कॅबिनेट मंत्र्यांना पराभूत करण्याचा धानोरकर कुटुंबीयांचा इतिहास राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीतही सांस्कृतिक कार्यमंत्री भाजप उमेदवार सुधीर...

संबंधित बातम्या