ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

अनुबंध; पहिला पाऊस

>>लता गुठे लहानपणी नगरमधला मनात अलगद रुजलेला पाऊस मुंबईसारख्या महानगरात घेऊन आले आणि सिमेंटच्या जंगलात त्याला अनुभवू लागले. तेव्हा इथे भेटणारा पाऊस, माझ्या गावाच्या आठवणी...

रंगभूमी; कलावंताचं स्मरणरंजन

>> अभिराम भडकमकर ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय माधवराव खाडिलकर यांचं ‘खरं सांगायचं तर’ हे स्मरणरंजनात्मक आत्मचरित्र. जायगव्हाण या सांगलीतील गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, एनएसडीमधील ‘स्व’...

सिनेमा; समाजमनातील द्वंद्व

>>प्रा. अनिल कवठेकर संसारातील छोटी-मोठी भांडणं आणि जगात घडणाऱया गोष्टी केवळ एका शब्दाने टाळता येऊ शकतात. जर त्या व्यक्तीने योग्य वेळ साधून, माझं चुकलंय, मला...

देवगडमध्ये तासभराच्या पावसात रस्ता गेला वाहून

देवगड तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने सुरूवात केली असून पहिल्याच पावसाचा फटका मोंड गावाला बसला आहे. मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे...

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स म्हणून ओळख असलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’चे अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवार, 8 रोजी निधन झाले. हैदराबाद येथे खासगी...

दिशादर्शक फलक अंगावर पडून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदपुर - लातुर - नांदेड राष्ट्रीय महामार्ग 361 शिरूर ताजबंद अहमदपूर रोडवर महादेववाडी पाटी जवळ शनिवारी संध्याकाळी 4.45 वाजता दुचाकी स्वार अहमदपुर वरून शिरूर...

पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या

जालन्यात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्‍या इराणी गँग (इराणी टोळी)चे सराईत दोन गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या असून...

दुचाकीला टेम्पोची धडक; टेम्पो चालक पसार

कासार्डे येथील महालॅब मध्ये रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी देवगड तालुक्यातील रुग्णालयातून जमा केलेले रक्त नमुने घेऊन जाण्यासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात येत असताना रक्त...

दारूच्या दुकानांवरील देवीदेवतांची नावे हटवण्यास टाळाटाळ; उत्पादन शुल्क विभागाकडून बारमालकांची पाठराखण

दारूविक्रीच्या दुकानांवरील देवीदेवतांची आणि राष्ट्रपुरुषांची नावे हटवण्याचे निर्देश राज्य शासनाने पाच वर्षांपूर्वी दिले होते; परंतु आजही मुंबईमधील 65 मदिरालयांना देवीदेवतांची नावे आहेत. मिंधे सरकारचा...

चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात पैसे खटाखट… खटाखट! पाच दिवसांत 870 कोटींची कमाई

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेमागे किंगमेकरच्या भूमिकेत असलेले तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू कुटुंबही याच काळात मालामाल झाले आहे. एक्झिट पोलनंतर पाच दिवसांत...

फडणवीसांची दिल्लीत फडफड; शहांचा निरोप… आधी शपथविधी होऊद्या! मग तुमच्या राजीनाम्याचं बघू

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फडफड सुरू झाली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ सुरू आहे. दिल्लीत...

24 तासांत आरोपीला कोर्टात हजर केले नाही तर अटक बेकायदा

आरोपीला पकडल्यानंतर 24 तासांत दंडाधिकाऱयांपुढे हजर केले पाहिजे, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दणका दिला. अमली पदार्थ जवळ बाळगणाऱया व्यावसायिकाची अटक बेकायदा...

काँग्रेसचे प्रत्युत्तर – ईव्हीएममध्ये घोटाळय़ाचे पुरावे देणार

या निकालांनंतर ईव्हीएमबद्दल कुणीच काही बोललं नाही, ईव्हीएम जिंदा है ना..., या काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोमण्याला काँग्रेसचे कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी...

मुस्लीम आरक्षणाचे समर्थन ‘कळी’चा मुद्दा; नितीश, देवेगौडा आणि चंद्राबाबू यांच्या भूमिकेची भाजपला अडचण

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा वारंवार उगाळण्यात आला. काँग्रेसने कर्नाटकमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा मुद्दा उपस्थित करत धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देता येणार...

कोकण पदवीधर मतदारसंघ; शिवसेनेचे किशोर जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण भवन...

मुंबई–ठाण्यात उद्यापासून तीन दिवस मुसळधार

सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून कोकणात डेरेदाखल झाल्यानंतर चांगलाच स्थिरावला असून राज्यभरात वेगाने पसरत आहे, तर रविवारपासून मंगळवारपर्यंत मुंबई-ठाणे परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस...

पाणी तुंबणार नाही यासाठी खबरदारी घ्या! आदित्य ठाकरे यांच्याकडून वरळीतील कामांचा आढावा

पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिकेच्या जी/दक्षिण वरळी विभागात पावसाळापूर्व कामे परिणामकारकरीत्या करून पावसाळय़ात कुठेही पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालिका प्रशासनाला शिवसेना...

मोदींची टीका – ईव्हीएमने विरोधकांची तोंडे बंद केली

‘अब की बार मोदी सरकार’चा जप भाजपने बंद केला आहे. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या आजच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी 72 मिनिटे मॅरेथॉन भाषण दिले. त्यात...

सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे आणि महापालिकेला बजावले; मुंबईत पुन्हा होर्डिंग दुर्घटना नको!

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिका व रेल्वे मंत्रालयाला चांगलेच फैलावर घेतले. जागा रेल्वेची असो वा पालिकेची... होर्डिंग्ज कुणाच्या...

प्रफुल्ल पटेलांच्या मालमत्ता सुटल्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या 180 कोटी रुपयांच्या मालमत्तांची ईडीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. गँगस्टर इकबाल मिर्चीशी संबंधित मनी लॉन्ड्रींग...

अखेर नरेंद्र मोदी यांना संविधाना समोर झुकावं लागलच

चारशेपार जागा जिंकून देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा डाव होता. भाजप नेत्यांनी तशी जाहीर विधाने केली होती. भाजपला 240 जागांवर रोखत इंडिया आघाडीने हा डाव...

घोषणांचा पाऊस पाडण्यासाठी अधिवेशन लांबणीवर

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे-फडणवीस सरकारला हादरा बसला आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेच्या पराभवाची पुरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. त्यापूर्वीच लोकप्रिय घोषणा करण्याची तयारी सरकारने केली आहे....

पहिल्या ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पंजाब एफसी संघाला विजेतेपद

पहिल्या ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पंजाब एफसी संघाने ईस्ट बंगाल एफसी संघाचा 1-0 असा सनसनाटी पराभव करून विजेतेपद पटकावले....
shirdi-lok-sabha-constituency

शिर्डी मतदार संघात मोदींची नव्हे तर मतदारांची गॅरंटी चालली

पंतप्रधान मोदींची गॅरंटी, हक्काचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा...

खूशखबर! सर्वसामान्यांचे गृहस्वप्न होणार साकार; म्हाडा मुंबईत उभारणार 3600 घरे

>>मंगेश दराडे म्हाडाच्या मुंबईतील घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात मुंबईत तब्बल 3600 घरे उभारण्याची म्हाडाची तयारी असून विविध उत्पन्न...

देवाभाऊ राहणार की जाणार? भाजपच्या महाराष्ट्रातील पराभवावर दिल्लीत राजकीय खलबते

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या या दारुण पराभवाची पक्षश्रेष्ठाRकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दिल्लीत भाजपची...

महाआघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार; जयंत पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विजयी खासदारांचे आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले. शरद...

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत देवाचा हात नाही! सत्र न्यायालयाने होर्डिंग मालकांना फटकारले

घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना ‘देवाची करणी’ नव्हती, तर याला मानवी कृत्यच जबाबदार ठरले. जोराच्या वादळी वाऱयामुळे दुर्घटना घडल्याचे म्हणता येणार नाही, अशा शब्दांत सत्र न्यायालयाने...

आयर्लंडच्या मार्गात आज कॅनडाचा अडथळा

सलामीच्या लढतीत बलाढय़ हिंदुस्थानकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आयर्लंडचा संघ शुक्रवारी कॅनडाविरुद्ध भिडणार आहे. दुसरीकडे आयर्लंडलाही सलामीच्या लढतीत यजमान अमेरिकेने हरविलेले आहे, मात्र या टी-20...

संबंधित बातम्या