सामना ऑनलाईन
3208 लेख
0 प्रतिक्रिया
सांगली, पुणे सुस्साट
किशोर-किशोरी गटात सांगली तर, पुरुष-महिला गटात पुणे अंतिम फेरीत
भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या चारही गटाची उपांत्य फेरी गाठणाऱया सांगलीने किशोर आणि किशोर गटाची...
अभिजित कुंटेला ‘फिडे’चा पुरस्कार
हिंदुस्थानचे माजी आंतरराष्ट्रीय नामवंत बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) 15व्या ‘फिडे ट्रेनर’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. जागतिक बुद्धिबळ...
डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा; ऋतुजा भोसलेचे आव्हान संपुष्टात
हिंदुस्थानच्या ऋतुजा भोसले हिला दुसऱया फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत हिंदुस्थानच्या प्रार्थना ठोंबरे हिने...
पाकचे हार्टब्रेक; ऑस्ट्रेलिया फायनलला
जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थान तिसऱयांदा ऑस्ट्रेलियाशी भिडणार
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे हार्टब्रेक केले आणि सहाव्यांदा युवा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजयापासून 15...
28 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 28 फेब्रुवारीला विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 26 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर...
निवडणुका जवळ आल्याने सूडबुद्धीने कारवाई
मिंधे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव; खोटय़ा केसेस आणि छापेमारी
विरोधकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ईडी, एसीबीचा वापर, शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी...
बाबा सिद्दिकीचा काँग्रेसचा राजीनामा, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्या (शनिवार) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...
शिंदे गँगमध्ये आणखी एक दाखलेबाज महात्मा; संजय राऊत यांनी शेअर केला फोटो
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे गँगमध्ये सामील झालेल्या आणखी एका नव्या गुंडाचा फोटो शेअर केला. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी...
प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील घरी आज आयकर विभागाने छापा टाकला. कारवाईदरम्यान आयकर विभागाने शर्मा कुटुंबीयांचे मोबाईल काढून घेतले. रात्री उशिरापर्यंत ही...
कुलाब्यातील श्री रामकथा पालिकेने बंद पाडली
संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावरच सुरू ठेवला कार्यक्रम
अयोध्येत श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने कफ परेडच्या मच्छीमार नगरमधील सुरक्षा गार्डन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र...
प्रेमाच्या नावाखाली घेतला सूड, तरुणीची दिवसाढवळ्या कुऱ्हाडीने वार करून हत्या
प्रेमाच्या नावाखाली सुड घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नकार पचवण्याची क्षमता नसलेल्या मजनूंमुळे निष्पाप तरुणींना आपला जीव गमवावा लागत आहे....
चेन्नईत पाच खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या
चेन्नईमधून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चेन्नईतील पाच खासगी शाळांना गुरुवारी, 8 फेब्रुवारी ई-मेलद्वारे बॉम्बने शाळा उडवण्याची धमकी आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळपुरमधील...
‘त्या’ करदात्यांना मिळणार नोटीस
टीडीएस कापला, पण आयटीआर भरला नाही
करपात्र उत्पन्न असलेल्या ज्या नागरिकांनी अद्याप प्राप्तिकराचे विवरणपत्र भरलेले नाही, अशा सर्व करदात्यांना लवकरच नोटीस पाठवल्या जाणार आहेत. ज्यांचा...
विचारा तर खरं…
>>उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक
आपणास लागू असलेला आयकर न भरल्यास किंवा कमी भरल्यास काय होईल?
सुनील साळवी, कोपरखैरणे.
उत्तर ः आता सर्व व्यवहार आपला पॅन आणि...
कोकणच्या मेव्याची अस्सल चव, अक्षय काकतकरची दमदार वाटचाल
>>अश्विन बापट
कोकणच्या मातीतल्या पदार्थांची चव सर्वदूर पोहोचवण्याचा चंग एका तरुणाने बांधला आणि तिथूनच नांदी झाली काकतकर ब्रँड निर्मितीची. ही कहाणी आहे अक्षय काकतकर या...
अशी शर्यत… नको रे बाबा
>>चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
1 आजचा साधारण दैनंदिन खर्च
2 भविष्यातील गरजांचा खर्च
3 आलिशान जीवनशैलीचा खर्च
4 वायफळ खर्च
दुसरा उंदीर धावतोय म्हणून आपणही त्याला हरविण्यासाठी जीव तोडून...
स्मार्ट गुंतवणूकदार – गरज ‘बिहेव्हिअरल फायनान्स अभ्यासाची
>>कौस्तुभ खोरवाल, प्राध्यापक आणि गुंतवणूक तज्ञ
पैशाचे व्यवस्थापन करताना व्यक्तीची मानसिकता महत्त्वाची असते. अगदी छोटी वाटणारी दर महिन्याला होणारी गुंतवणूक भविष्यात मोठा निधी निर्माण करू...
विराट आणखी दोन कसोटीस मुकणार
इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत वैयक्तिक कारणामुळे पहिले दोन कसोटी सामने न खेळलेला विराट कोहली आता पुढील दोन सामन्यांतही खेळणार नाहीये. ईएसपीएन क्रिकइन्पह्च्या...
पक्षपात कराल तर सर्व क्रीडा पुरस्कार रद्द करू
हायकोर्टाची मिंधे सरकारला तंबी
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देताना मनमानी करणाऱया मिंधे सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. क्रीडा पुरस्कार देताना खेळाडूंमध्ये पक्षपात कराल...
धस का दम! मऱहाटमोळय़ा सचिनचा आफ्रिकेत झंझावात
सध्या आणखी एका सचिनचा आवाज घुमतोय. तो म्हणजे बीड जिह्यातल्या सचिन धसचा. त्याने केलेल्या अद्भुत खेळीमुळे हिंदुस्थानच्या युवा संघाने सलग पाचव्यांदा आयसीसी वर्ल्ड कपच्या...
बुमरा नंबर एक
कसोटी क्रमवारीत ‘अव्वल’ स्थान पटकावणारा पहिला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज
हिंदुस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आयसीसी कसोटी क्रमवारीत ऐतिहासिक झेप घेतलीय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रभावी...
हिंदुस्थानचा अग्निबाण
>>द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकताना जगाला निरोप पाठवला, वन डे असो वा कसोटी, आमच्या खेळपट्टय़ांवर आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजाद्वारे हरवू शकतो. कधी...
यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई नाही
ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता काम करणाऱया वृत्तपत्र विक्रेत्यांस महानगरपालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. मात्र यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे...
दिव्यांगांना अडथळे ठरणारे फुटपाथवरील खांब हटवणार
मुंबई पालिकेची हायकोर्टात हमी
शहरातील रस्त्यांच्या फुटपाथवर उभारलेले स्टीलचे खांब (बोलार्ड) व्हीलचेअर वापरणाऱया दिव्यांगांसाठी अडसर ठरत आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिका...
पैशासाठी केली वृद्ध महिलेची हत्या
पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना चारकोप परिसरात घडली. अनुसया सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोहमद मन्सूर शेखला चारकोप पोलिसांनी अवघ्या...
ड्रमर फ्रँको वाझ यांचे निधन
बॉलीवूडचे आयकॉनिक ड्रमर आणि तालवादक फ्रँको वाझ (69) यांचे बुधवारी निधन झाले. आपल्या पाच दशकांच्या संगीतसृष्टीतील कारकीर्दीत फ्रँको यांनी बॉलीवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडली...
ऑस्ट्रेलियन खासदाराने गीतेवर हात ठेवून घेतली शपथ
हिंदुस्थानी वंशाचे ऑस्ट्रेलियन खासदार वरुण घोष यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. अशा प्रकारे शपथ घेणारे वरुण हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील पहिले सिनेटर ठरले. ऑस्ट्रेलियाच्या...
शिक्षक सेनेचा दणका, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या समस्यांबाबत शिक्षण सचिवांकडे बैठक
अल्पसंख्याक शिक्षण संस्थेवर होत असलेल्या अन्यायाची दाद मागण्याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिक्षक...
घबाड समजून चोरटय़ांनी ईव्हीएमची बॅग पळवली
पुण्यातील डमी ‘ईव्हीएम’प्रकरण; तीन अधिकारी निलंबित, उपविभागीय अधिकाऱयासह तहसीलदाराचा समावेश, निवडणूक आयोगाकडून दखल
पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यात स्ट्राँगरूममधून ‘डमी ईव्हीएम’ मशीनची चोरी झाली होती. याप्रकरणी...