Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3208 लेख 0 प्रतिक्रिया

व्यक्तीवेध – ‘पाणीवाल्या बाबा’ची गोष्ट

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी पाण्याचे नोबल पारितोषिक विजेते ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह. नद्याचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि शुद्धीकरण या उपामासाठी मागदर्शन...

रस्ते काँक्रीटीकरणात प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागावर कारवाई

न्यायालयाच्या दट्टय़ानंतर पालिकेची कठोर नियमावली, रस्ते विभागाला तातडीने ‘एसओपी’ बनवण्याचे निर्देश मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये धूळ...

शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक

...अन्यथा पुढील प्रक्रियेत सहभाग राहणार नाही शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल काल दिवसभर अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने अनेक उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक झाले नाहीत....

मढ-वर्सोवा पुलाचा मार्ग मोकळा

परिसरातील वाहतूककोंडी फुटणार पालिकेच्या के/पश्चिम विभाग अंधेरीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील मढ-वर्सोवा प्रकल्पासाठी ‘सीआरझेड’ परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हा पूल बांधण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या पुलासह...

मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू

ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार, सगेसोयऱयांच्या संदर्भात अधिक स्पष्टता कधी आणणार? सरकारवर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनोज जरांगे-पाटील यांनी...

मध्य रेल्वेचा खोळंबा, शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी रात्री रेल्वेच्या खाली येत आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक मोटरमनने  काम...

हुंदके, अश्रू, हंबरडा आणि तीव्र संताप! अभिषेक घोसाळकर यांच्या निधनाने सारेच हळहळले

दिवसरात्र समाजसेवेसाठी वाहून घेणारा, मध्यरात्री फोन केला तरी क्षणाचाही विलंब न लावता मदतीला धावून येणारा आणि नेहमीच हसतमुखाने रहिवाशांच्या कामासाठी झटणारा आमचा आधार गेल्याची...

औरंगाबाद, उस्मानाबाद नावावरच लोकसभा निवडणूक

निवडणूक आयोगाने मिंध्यांचा प्रस्ताव फेटाळला परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंधे सरकारने पाठवलेला शहराच्या नामांतराचा प्रस्ताव फेटाळला आहे....

पुण्यात भाजपची झुंडशाही, निखिल वागळे यांच्यावर हल्ला

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाच पुण्यातही भाजप कार्यकर्त्यांची झुंडशाही, गुंडगिरी सुरू आहे. ‘निर्भय बनो’ सभेसाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर डेक्कन परिसरातील...

मनोज जरांगे यांचे आजपासून पुन्हा उपोषण

कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच सग्यासोयऱयांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणावी. एकूणच मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून...

शस्त्र परवाने असलेल्या व्यक्तींची चौकशी करणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

गणपत गायकवाड, अभिषेक घोसाळकर गोळीबार घटनांच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीना बोलवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यांच्या जीवाला धोका आहे...
mumbai-police

गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

उल्हासनगरातील पोलीस ठाण्यातल्या  वरिष्ठ निरीक्षकाच्या  केबिनमध्ये आमदाराकडून झालेला गोळीबार मग बोरिवली येथे माजी नगरसेवक  अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून झालेली हत्या, या घटनांनतर मुंबई...

जन्मठेप’चा अर्थ ‘संपूर्ण आयुष्यभरासाठी’असा होतो का? -सुप्रीम कोर्टाचा सवाल

 ‘आजन्म कारावास’ या संज्ञेचा अर्थ संपूर्ण आयुष्यभरासाठी असा होतो का? आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम 432 अन्वये ही शिक्षा कमी अथवा माफ केली जाऊ...

जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाला, पोलीस महासंचालकांची कबुली

काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे, असे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक पत्र ट्विट करत कबुली दिली आहे....

मॉरीसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरीस नोरोन्हाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला रात्री उशिरा क्राईम ब्रँच युनिट-11ने अटक केली. मॉरीसने गोळीबार करून स्वतःवर गोळी...

माघी गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिर सज्ज

13 फेब्रुवारीला श्रींची भव्य रथशोभायात्रा माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर सज्ज झाले आहे. उद्या 10 फेब्रुवारी म्हणजेच माघ शुद्ध प्रतिपदेपासून मंदिरात विविध...

मराठा आरक्षणासाठी 16 किंवा 17 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी येत्या 16 किंवा 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात...

धर्म बघून अटक करता का?

साताऱयातील मशिदीवर हल्ला व दंगल प्रकरण, हायकोर्टाने उपटले मिंधे सरकारचे कान  संशयित आरोपीचा धर्म बघून त्याला अटक केले जाते का, असा संताप व्यक्त करत उच्च...

एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा; जमनाबाई नरसी स्कूलचा एकतर्फी विजय

जमनाबाई नरसी स्कूलने कमालीचे सातत्य राखताना एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्षांखालील मुलांच्या साखळी सामन्यात आयईएस राजा शिवाजी विद्यालय, दादरवर 195 धावांच्या फरकाने...

अवैधरित्या शस्त्र विकणाऱ्या 7 आरोपींना अटक, म्होरक्या ऑस्ट्रेलिया – अमेरिकेत असल्याची माहिती

पंजाबमधील अमृतसर पोलिसांना उल्लेखनीय कामगीरी करत अवैधरित्या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि...

मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

9 मार्च रोजी जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटरमध्ये होणार आयोजन 71व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे...

गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा, युवासेनेची मागणी

चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने संपन्न जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये झाडीपट्टी रंगभूमी विखूरलेली आहे. तसेच या जिल्ह्यांच्या शेजारी असणाऱ्या गोंदिया...

‘शिवरायांचा छावा’ची पहिली झलक

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याआधीच चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ढोल-ताशांचा गजर,...

उशांची अभ्रे अन् स्वच्छता

आपण आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत आपला चेहरा आणि हात यांच्या स्वच्छतेसाठी त्यांना वारंवार धुत असतो, मात्र उशा आणि उशांची अभ्रेच बरेचदा बॅक्टेरियाने भरलेली...

विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता वाढवण्यासाठी इमॅजिन हब

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने नावीन्यपूर्ण असा ‘इमॅजिन हब’ उपक्रम सुरू केला आहे.  मुलुंड कॅम्पसमध्ये...

आवडीचे खा, व्यायाम करा

>>मानसी पिंगळे अभिनय अन् जबरदस्त फॅशन सेन्समुळे पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आज तिच्या फिटनेस फंडाबद्दल जाणून घेऊ या. अमृता सांगते, दररोज...

कॅनव्हासवरील फुले

तन्वी पाठारे यांच्या चित्रांचे प्रदर्शन फ्लोरेन्सस्थित हिंदुस्थानी चित्रकार तन्वी पाठारे यांचे फुलांवरील विशेष प्रदर्शन सध्या काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे. चित्रकार तन्वी पाठारे या...

खाऊच्या गोष्टी – चला हुरडा पार्टीला

>>रश्मी वारंग जानेवारी, फेब्रुवारी महिना म्हणजे खाऊगिरीसाठी आदर्श महिना. संक्रांत सरली की, खवय्यांना हुरडय़ाचे वेध लागतात. एकेकाळी शेतकऱयांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारापुरता मर्यादित असणारा हुरडा सध्या...

मंत्रालयातील गुंडांची टोळी महाराष्ट्राला बदनाम करतेय; आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर घणाघात

गँग लीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? मिंधे बदनाम आहेतच, मात्र त्यांच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, मंत्रालयातील गुंडांची टोळी महाराष्ट्राला बदनाम करतेय, जर गँग लीडरच...

यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते, विजय वडेट्टीवार यांची संतप्त प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला असून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून राज्य सरकारवर...

संबंधित बातम्या