Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3208 लेख 0 प्रतिक्रिया

वसई-विरार महापालिकेतील 29 गावे वगळणार नाही

वसई-विरार पालिकेतील 29 गावे न वगळण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. ती गावे वगळण्यासंदर्भातील याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र आजच मिंधे...

राजकोटवर हिंदुस्थानचेच राज, रोहित-रवींद्रची शतकांसह द्विशतकी भागी; सरफराजची झंझावाती खेळी

राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर हिंदुस्थानचे राज दिसले. दोन शतके आणि एका आक्रमक अर्धशतकाने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना खूश केले. 3 बाद 33 अशी संकटातून सहीसलामत बाहेर...

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक, सायबर ठग पोलिसाच्या जाळय़ात

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या नावाखाली आणि ऑनलाइन गेमिंग आयडीच्या नावाखाली फसवणूक प्रकरणाची उकल करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले आहे. मध्य प्रदेश येथून एका...

गॅनसन्सच्या कर्मचाऱ्यांना अकरा हजारांची पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे ठाण्यातील कोलशेत येथील गॅनसन्स प्रा. लि. पंपनीतील कर्मचारी-कामगारांना 11 हजार आणि 8 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली. पगारवाढीच्या...

रोहित टी-20 वर्ल्ड कप जिंकणार

मायदेशात झालेल्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये गेलेल्या यजमान ‘टीम इंडिया’ला अखेर उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्या पार्श्वभूमीवर रोहित...

नदालची कतार ओपनमधून माघार

स्पेनचा महान टेनिसपटू राफाएल नदालने पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया कतार ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. पूर्णतः तंदुरुस्त नसल्याने आपण या स्पर्धेत न खेळण्याचा...

ओंकार स्वरूप गणेश

>>सीए अभिजित कुळकर्णी ईश्वर सदैव विद्यमान आहे हा आस्तिक्यभाव म्हणजेच ईश्वरप्रणिधान किंवा भक्तियोग. भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी ईश्वराला एखाद्या साकार स्वरूपात भजावे लागते. असेच एक सुंदर, मनमोहक,...

साखरेचं व्यसन

>>अर्चना रायरीकर, आहारतज्ञ दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स यांच्याप्रमाणे साखरेचेदेखील व्यसन आहे हे कळले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याबद्दल आज जाणून घेऊ या. ग्लुकोज आणि प्रक्टोज एकत्र...

दीर्घायु भव -अष्टांग आयुर्वेद

>>वैद्य सत्यव्रत नानल अनेकदा आयुर्वेदात अमुक एका रोगावर औषधे आहेत का? याचसोबत, आयुर्वेदात त्या रोगाबद्दल काही विचार आहे का? हे लोकांना समजून घ्यायचे असते. यासाठी...

आदित्य ठाकरे यांचा झंझावाती दौरा

इगतपुरी, सिन्नर, नाशिक येथे आज संवाद मेळावे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे उद्या बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी नाशिक लोकसभा...

कोल्हापुरातील चार हजार संशयित पोलिसांच्या रडारवर

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव पारित करण्याचे काम सुरू आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील सराईत गुन्हेगारांकडून निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे चार...

जागतिक बँकेच्या पथकाची पूरग्रस्त सांगलीला हुलकावणी

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचा आरोप; तीव्र संताप व्यक्त सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिह्यांतील महापुराबाबत जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन उपाय योजना करणार आहे...

कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांनी मंगळवारी बडोदा येथील राहत्या घरी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदुस्थानी संघाचे माजी सलामीवीर आणि...

बीडच्या सचिन धसचा जगात  डंका!

आयसीसीच्या युवा विश्वचषक संघाच्या प्लेइंग-11 मध्ये समावेश हिंदुस्थानी संघाला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, मात्र आयसीसीने निवडलेल्या...

मुंबई क्रिकेटचा पुन्हा दबदबा, सरफराज खान हिंदुस्थानसाठी कसोटी खेळणारा 76 वा मुंबईकर ठरणार

>>मंगेश वरवडेकर एक काळ असा होता की हिंदुस्थानी संघात पाच-पाच "कर" आडनावाचे मुंबईकर असायचे. हळूहळू ते "कर' नाहीसे होऊ लागले. परिणामता: गेल्या दशकभरात हिंदुस्थानी संघातील...

अमरेंद्र मिश्राला न्यायालयीन कोठडी

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला मंगळवारी न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस...

राजन साळवी यांच्या पत्नी, मुलाला मोठा दिलासा

21 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करणार नाही, एसीबीची हायकोर्टात हमी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांना...

मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई पोलीस दलातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱयांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काहींना परिमंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली असून काही अधिकाऱयांना अन्य जबाबदारी देण्यात आली...

मुंबईत 10 टक्के पाणीकपातीची टांगती तलवार

>>देवेंद्र भगत निर्णयासाठी जल विभागाचा आयुक्तांकडे प्रस्ताव, राज्य सरकारलाही राखीव कोटय़ासाठी पत्र मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा कमी असल्यामुळे प्रशासनाचे...

खूशखबर… 585 गिरणी कामगारांना उद्या मिळणार घराच्या चाव्या

म्हाडा मुंबई मंडळाने गिरणी कामगारांसाठी पनवेल मौजे कोन येथील 2417 सदनिकांच्या काढलेल्या सोडतीतील यशस्वी आणि संपूर्ण विक्री किंमतीचा भरणा केलेल्या सुमारे 585 गिरणी कामगार,...

वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण, उपाय योजना करण्यास शासन अपयशी

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या सततच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह फळ लागवडीच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे हमखास उत्पन्न मिळवून देणारी शेती धोक्यात आलेली...

भ्रष्टाचाराचा एकच नारा.. तुरुंगापेक्षा भाजपा बरा -संजय राऊत

भाजप विरोधकांवर भ्रष्टाचाराचे भरमसाट आरोप करत आहे, ज्यांच्यावर हे आरोप केले जातात, त्यांनाच ते पुन्हा आपल्या पक्षात घेत आहेत. यावरून या पक्षाच्या नेत्यांना विस्मरणाचा...

नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपच्या पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू-भाजप यांची सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्वासदर्शक ठरावा वेळी...

कतारच्या तुरुंगातील हिंदुस्थानी नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची सुटका

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची कतारने सुटका केल्यामुळे देशाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या कर्मचाऱयांना कतारने हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात...

काँग्रेसमधील ‘अशोकपर्व’ संपले! वाहतूक कोंडी व्हाया 167 कोटी ते राजीनामा

>>विजय जोशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातील अर्थव्यवस्थेबद्दल मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढली आणि त्यात महाराष्ट्रातील ‘आदर्श’ घोटाळय़ाचा ओझरता उल्लेख आला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...

हा निवडणूक फंडा; रेशन दुकानांमध्ये मोदींचे पोस्टर लागू देणार नाही

केरळमधील सर्व रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर आणि बॅनर लावण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत, परंतु हे निर्देश योग्य नाही असे सांगत...

शिवसेनेच्या डी.जी. शाखेचे राज्य आणि मुंबई समन्वयक जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने डी.जी. (डिजिटल) राज्य समन्वयक आणि मुंबई समन्वयक पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी...

50 लाखांचे हिरे घेऊन नोकर पसार

खाण्यातून दिले गुंगीचे औषध महिनाभरापूर्वी कामाला लागलेल्या नोकराने महिलांना खाण्यात गुंगीचे औषध देऊन 50 लाखांचे अनकट हिरे घेऊन पळ काढल्याची घटना खार परिसरात घडली. याप्रकरणी...

म्हाडा कोकण मंडळाची लॉटरी 24 फेब्रुवारीला

मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे रखडलेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 5311 घरांची सोडत येत्या 24 फेब्रुवारीला रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात...

देशभरातील शेतकऱयांचा दिल्लीवर हल्लाबोल

दिल्लीत महिनाभर जमावबंदी लागू; विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा नेत्यांची धरपकड, दिल्लीच्या सीमाही सिमेंट काँक्रीट, खिळे ठोकून केल्या सील ‘दिल्ली चलो’चा नारा देत शेतकरी दिल्लीत येऊन सरकारला...

संबंधित बातम्या