Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3141 लेख 0 प्रतिक्रिया

सकाळी सहाला उठतो म्हणता, तुमचे आऊटपुट काय? आव्हाड यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

मी सकाळी 6 वाजता उठतो. सकाळी उठल्यावर करणार काय? अधिकाऱयांची झोप खराब करायची? 6 वाजता काम सुरू होत नाहीत. तुम्हाला झोप लागत नाही, ही...

पोलिसांची मोफत फंगल इन्फेक्शन तपासणी 

वाकोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱयांसाठी फंगल इन्फेक्शन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देबब्रत ऑरो फाऊंडेशन (DAF) सामाजिक संस्था आणि द एस्थेटिक क्लिनिक्सच्या संयुक्त...

किमती खडय़ांच्या नावाने दगडधोंडय़ाची विक्री; पद्धतशीर चुना लावून लाखो रुपयांची कमाई, नागरिकांना फसविणाऱ्या सहा...

विविध रंगांचे व आकारांचे नीलम, रुबी, पुष्कराज, ओपल आदी खडय़ांच्या नावाने नागरिकांना दगडधोंडे विकणारी सहा भामटय़ांची टोळी माटुंगा पोलिसांच्या हाती लागली आहे. कोटय़वधी किंमत...

गोवंडीत थरार; चोराचा पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला, सराईत चोराला अटक

बुधवारी पहाटे गोवंडी गावात एक थरारक घटना घडली. चोरी करायला घरात घुसलेल्या चोराने पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. हे वृत्त पसरताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण...

मी विखेंसमोर लोकसभा लढवणार – राणी लंके

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मुद्दय़ावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे. आज जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी आज मोहटादेवी गडावरून ‘शिवस्वराज्य...

विक्रोळीत धावती बस पेटली; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले

विक्रोळी कन्नमवार नगर येथे बेस्टच्या धावत्या बसने पेट घेतला. चालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने वाहकाच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बसबाहेर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ...

याद राखा, आमच्या गाडय़ा रोखाल तर! मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला बजावले

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई आम्ही सुरू केली आहे. 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणाऱया मराठय़ांना घेरण्याचे मनसुबे रचले जात आहेत. याद राखा, आमच्या गाडय़ा...

नगरमध्ये बहिणीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या भावाला अटक; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त 

नगरच्या एम.आय.डी.सी परिसरामध्ये राहणाऱ्या बहिणीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून 16 लाख 18 हजार 900 रुपये किमतीचा...

तीन गावठी बनावटीच्या पिस्तुल, काडतुसांसह तिघांना घेतले ताब्यात – शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर पोलिसांना विश्वसनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिरूरचे पोलीस निरिक्षक संजय जगताप यांनी पथकामार्फत सापळा रचून ३ गावठी बनावटीचे पिस्तुल, १० जिवंत काडतुसे,...

नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने...

नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने आज, दि. ३ रोजी बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांच्या स्टेशन...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तात्काळ भुलतज्ञ हजर करा अन्याता शिवसेना स्टाईल आंदोलन करु, शिवसेना उपनेते...

जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयात तात्काळ भूलतज्ञ हजर करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपनेते...
supriya-sule

फोडाफोडीसाठी पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांसाठी पैसे नाहीत; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला, तसेच त्यांनी अंगणवाडी...

दहावी-बारावीच्या केंद्राची सेंटर बदल करण्यास, मुख्याध्यापक शिक्षक पालक संघटनेचा विरोध अन्यथा तिव्र अंदोलन करणार...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक परीक्षा केंद्र आहेत तेथील...

राज्यघटनेचा, समतेचा विचार टिकविण्यासाठी लढा सुरू – शरद पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीजनिर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला असून, त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा...

मनोरंजन महागणार; नाटयगृहे, चित्रपटगृहे, सर्कसवर करवाढीचा प्रस्ताव

दिवसभर कामात पिचलेल्या जीवाचे दोन घटका मनोरंजन व्हावे, यासाठी नाटक, चित्रपटांकडे वळणाऱया मुंबईकरासाठी आता हे मनोरंजनही महाग होणार आहे. मुंबई महापालिकेने 2024-25 साठी नाटय़गृहे,...

सांताक्रुझमधील फर्नांडिस कुटुंबीयांना मिळाला न्याय, छगन भुजबळ यांनी दिली साडेआठ कोटींची थकबाकी

सांताक्रुझमधील डोरीन फर्नांडिस यांचे वडिलोपार्जित घर पाडून तिथे भुजबळ कुटुंबीयांनी इमारत बांधली. मात्र या व्यवहारात थकीत असलेली रक्कम अखेर 20 वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ...

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात एक मोबाईल मिस्टिंग व्हॅन

मुंबईत हिवाळा आल्यामुळे हवेत थांबून राहणारी धूळ आणि धुक्याचा परिणाम कमी करण्यासाठी पालिका सर्व 25 वॉर्डसाठी प्रत्येक एक याप्रमाणे मोबाईल मिस्टिंग युनिट खरेदी करणार...
evm-vvpat

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये गडबड घोटाळा; चर्चा करायलाही निवडणूक आयुक्तांना वेळ नाही

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुविधेविषयी आमची भूमिका मांडण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांना तुम्हाला भेटण्याची एकदा तरी संधी द्या, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी...

छत्रपती राजाराम कारखान्यात विरोधकांचा ऊस घेण्यास टाळाटाळ, आमदार सतेज पाटलांचा आरोप

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊन एक वर्ष झाल्यानंतरही या कारखान्याच्या राजकारणातील सतेज पाटील विरुद्ध अंमल महाडिक वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे....

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले, दिवसभरात 26 रुग्ण

देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत सोमवारी 6 रुग्ण सापडले असताना आज त्यात...

नव्या वर्षाच्या सुट्टय़ा जाहीर, हायकोर्टाचे कामकाज 132 दिवस बंद

मुंबई उच्च न्यायालयाला नवीन वर्षात 132 दिवस सुट्टी असणार आहे. वर्षभरात जवळपास 36 टक्के दिवस सर्व खंडपीठांमधील कामकाज बंद राहणार आहे. उच्च न्यायालय प्रशासनाने...

‘बेस्ट’ला महापालिकेचा 500 कोटींचा आधार!

आर्थिक डोलारा डळमळीत झालेल्या ‘बेस्ट’ला पालिकेने पुन्हा एकदा 500 कोटींची मदत दिली आहे. यामुळे ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांची देणी देणे, नव्या बस खरेदी करण्यासाठी ‘बेस्ट’ला याचा...

उद्या अर्ध्या मुंबईत पाणीकपात

पालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम 4 आणि 5...

प्रवीण तांबे नेतृत्व करणार 

गुजरातमधील आणद येथे होणाऱया पश्चिम विभागीय व्हेटरन आंतर राज्य टी-20 क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईचा प्रवीण तांबे मुंबईच्या संघाचे नेतृत्व करेल. गुजरात राज्य व्हेटरन क्रिकेट...

मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाचा झटका, 108 कर्मचाऱयांचा थकीत पगार जमा करण्याचा आदेश

26 वर्षांपूर्वी ज्युनिअर क्लार्क, शिपाई, सफाई कामगार, चालक, हमाल अशा विविध पदांवरून बडतर्फ केलेल्या 108 कर्मचाऱयांचा 16 महिन्यांचा पगार थकवणाऱया मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाने...

दहियाचाही लखनौला अलविदा

आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी लखनौ सुपर जायंट्सला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. विजय दहिया 2022 मध्ये गौतम गंभीर...

हिंदुस्थानच्या युवांची दक्षिण आफ्रिकेवर मात

अर्शिन कुलकर्णीच्या तडाखेबंद 91 आणि त्याने आदर्श सिंग आणि अरावली अवानिशबरोबर केलेल्या दोन दमदार भागींच्या जोरावर हिंदुस्थानच्या 19 वर्षाखालील संघाने तिरंगी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा...

चेन्नई-ओडिशातला संघर्ष टाय

चेन्नई क्विक गन्स आणि ओडिशा जगरनॉट्स यांच्यातील अल्टिमेट खो-खोतला संघर्ष 30-30 असा बरोबरीत सुटल्यानंतर मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स यांच्यातील लढतही अनपेक्षितपणे 26-26 अशी...

चार देशांच्या हॉकी स्पर्धेत हिंदुस्थान खेळणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये 14 जानेवारीपासून रंगणाऱया चार देशांच्या हॉकी स्पर्धेमध्ये हिंदुस्थानी संघ सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. आफ्रिकेमध्ये होणारी ही...

आता सतराचा खतरा; पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक

ऑस्ट्रेलियन भूमीवर पाकिस्तानविरुद्ध सलग सोळा विजयांची मालिका कायम राखणाऱया यजमानांना मालिकेत पाहुण्यांचा व्हाईट वॉश करायचाय. त्यामुळे पाकिस्तानसमोर ‘सतराचा खतरा’ कायम आहे. पाकिस्तानने मेलबर्नमध्ये जोरदार...

संबंधित बातम्या