Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3141 लेख 0 प्रतिक्रिया

आयआयटी मुंबईतील 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिक वेतनाची ऑफर

आयआयटी मुंबईतील 2023-24 या वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटचा समारोप झाला. यात देश-विदेशातील नामवंत कंपन्या आणि उद्योगांकडून आयआयटीतील 85 विद्यार्थ्यांना सीटीसीसह वार्षिक 1 कोटींहून अधिक...

क्रिकेटच्या नव्या नियमांमुळे खेळाडूंची गोची, स्टंपिंगचे अपील तिसरे पंच तपासणार नाहीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवीन वर्षाच्या मुहूर्तावर क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले आहेत. खरं तर गेल्या महिन्यातच क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल केले होते,...

दुसऱया दिवसाचा अर्धा खेळ पावसाच्या पाण्यात

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसऱया दिवशी जवळपास अर्धा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पाकिस्तानच्या 313 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 47...

ओम श्री आयुक्ताय नमः! चेंबूर विभागाला निधी देण्यासाठी मंत्रजप

पालिकेच्या एम/पश्चिम प्रभाग क्रमांक 153, चेंबूर विभागाला निधी देण्यासाठी ‘ओम श्री आयुक्ताय नमः’ असा अनोखा 101 वेळा मंत्रजप करीत शिवसेनेने आयुक्तांना अनोखे निवेदन दिले...

माझ्या अटकेसाठी भाजपचा ईडीवर दबाव, केजरीवाल यांचा आरोप

दिल्लीत कथित मद्य घोटाळा झाला असेल तर त्याचा पैसा कुठे गेला? असा सवाल करीत लोकसभा निवडणुकीत मी प्रचार करू नये, असा भाजप नेत्यांनी कट...

रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. गृह खात्याने आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. विवेक फणसळकर यांच्याकडून आता रश्मी...

बालसुधारगृहांतील मुलांचे आरोग्य, सुरक्षा रामभरोसे, मिंधेंची निष्क्रियता कोर्टाच्या रडारवर

राज्यभरातील बालसुधारगृहे व आश्रमशाळांतील मुलांचे आरोग्य, सुरक्षा रामभरोसे आहे. सरकार न्यायालयीन आदेशांचे पालन करण्यात ढिम्म राहिले आहे, याकडे लक्ष वेधणाऱया जनहित याचिकेसह इतर रिट...

शंभराव्या नाटय़ संमेलनाचा आज शुभारंभ; नाटय़यात्रा, भव्य रॅली, विविध कार्यक्रमांची रेलचेल

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचा आज शुक्रवारी (दि. 5) गणेश कला क्रीडा मंच येथे शुभारंभ होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिरापासून...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन

सरकारी कर्मचाऱयांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या...

हिटलरच्या गोबेल्स नीतीप्रमाणे भाजप काम करतेय! शरद पवार यांचा हल्ला

भाजप व त्यांच्या सहकाऱयांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्यातून जसं हिटलरच्या जर्मनीतील गोबेल्स नीतीची चर्चा होते,...

ऐ पोलीस, नरडी धर त्याला कुत्र्यासारखे मार; अब्दुल सत्तारांची गुंडागर्दी, शिव्या हासडल्या

लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात रसिकांची हुल्लडबाजी नवी नाही. पण बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीत सिल्लोडचे मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गुंडागर्दीमुळे रसिक...

शिवडी-न्हावा शेवा सेतूवर 250 रुपये टोल

शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवासासाठी टोल लावू नये, अशी विविध स्तरांवरून जोरदार...

गुजरातला प्रकल्प पाठवलेत त्याचे प्रायश्चित्त घ्या, ट्रान्स हार्बर लिंकवर टोल लावू नका

महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यांत घालवलेत त्याचे प्रायश्चित्त म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (एमटीएचएल) टोल लावू नका, असे आव्हान शिवसेना नेते, आमदार...

महानंदची 32 एकर जागा गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा डाव, संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

महानंदची 27 एकरची जागा आणि राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाला (एनडीडीबी) पूर्वी दिलेली पाच एकर जागा अशी एकूण 32 एकर जागा हडप करण्यासाठी महानंद डेअरी ही...

राममंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमागे भाजप कनेक्शन, काँग्रेसचा आरोप

अयोध्येतील राममंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुखांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शारीक आणि जुबेर खान नावाने हा ई-मेल पाठवण्यात...

मोदी राममंदिराचे उद्घाटन करणार, मग मी फक्त टाळय़ा वाजवणार काय? – स्वामी निश्चलानंद सरस्वती

जगन्नाथपुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी राममंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळय़ासाठी अयोध्येला जाण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करून त्या मूर्तीला स्पर्श...

श्रीरामावरील वक्तव्यावर आव्हाडांकडून दिलगिरी

प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले होते. त्यावर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आज आव्हाड यांनी आपल्या...

दीड दिवसात कसोटीचाच गेम; कसोटी सामना फक्त 642 चेंडूंचा, हिंदुस्थानचा विश्वविक्रमी विजय

ऐतिहासिक अन् संस्मरणीय. अवघ्या 642 चेंडूंत हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला आणि तो कसोटी इतिहासातील निकाल लागलेला सर्वात छोटा कसोटी...

रिल्ससाठी पहिल्या भेटीतच मोबाईल लांबवला, 40 सीसीटीव्ही फुटेज तपासले

सोशल मीडियावर ओळख झाल्यावर पहिल्याच भेटीत तरुणाचा मोबाईल लांबवणाऱया तरुणीला अखेर बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. सौम्या मुनीर मलिक असे तिचे नाव आहे. तिला रिल्स...

उंची मोजण्याचे आदेश मॅट डॉक्टरांना देऊ शकते का? हायकोर्टात 13 वर्षांनी होणार सुनावणी

पोलीस उप निरीक्षक पदी निवड नाकारण्यात आलेल्या उमेदवाराची उंची मोजण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) डॉक्टरांना देऊ शकते का, या मुद्दयावर तब्बल 13 वर्षांनी...

‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार सोमवारी

मुंबईतील युवा खेळाडूंसाठी स्फूर्तिस्थान असलेल्या ‘ज्युनियर मुंबई श्री’चे प्रोत्साहित करणारे आयोजन येत्या सोमवार, 8 जानेवारीला केले जाणार आहे. या स्पर्धेबरोबर ‘मास्टर्स मुंबई श्री’, ‘दिव्यांग...

‘खिचडी’ कोण बनवणार? शेफ विष्णू मनोहर की त्यांचे सहाय्यक; चंद्रपूरात चर्चांना उधाण

अनेक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याच्या तक्रारी पालकांनी अनेकदा केल्या आहेत. त्यामुळे खिचडी हा नेमही चर्चेचा विषय असतो....

92 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, हिंदुस्थानने केपटाऊन जिंकले, सिराज-बुमराह ठरले हिरो

हिंदुस्थानने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला नमवत इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-1...

चेपटाऊन; एकाच दिवसात 23 विकेट्स, यजमानांचा 55 धावांत खुर्दा तर हिंदुस्थानचे सात फलंदाज झीरो

आज केपटाऊनचे न्यूलॅण्ड्स फलंदाजांसाठी ‘चेपटाऊन’ ठरले. दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी हुकूमत गाजवताना 23 फलंदाजांना अवघ्या 270 धावांत चेपले. त्यामुळे दुसऱयाच कसोटीच्या पहिल्या दिवशी उभय संघाचे...

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांवरील कारवाईत चालढकल दुर्घटना घडल्यास थेट सरकार, पालिकेला जबाबदार धरणार!

कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात चालढकल करणाऱया मिंधे सरकार आणि महापालिकेला बुधवारी उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. केवळ नोटिसा बजावण्याचे, गुन्हे नोंदवण्याचे काम...

‘ते’ माझ्या आईला धमकावत आहेत

कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये झालेल्या फेरबदलांनंतर बृजभूषण शरण सिंह यांचे गुंड सक्रिय झाले असून ते गुंड माझ्या आईला धमकावत असल्याचा धक्कादायक दावा हिंदुस्थानची ऑलिम्पिक पदक...

अॅक्रोबॅटिक्स, एरोबिक्सवरही अन्याय, क्रीडा खात्याच्या जुलमी निर्णयाचा जिम्नॅस्टिक्सच्या उपप्रकारांनाही फटका

राज्य सरकारच्या क्रीडा खात्याच्या जुलमी निर्णयाचा फटका केवळ सात खेळांनाच नव्हे तर जिम्नॅस्टिक्सचे उपप्रकार असलेल्या अॅक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स या खेळांनाही बसला आहे. क्रीडा खात्याने...

माळीवाडा एसटी स्टँडवरील रिझर्वेशनची सुविधा बंद, शिवसेना आक्रमक

माळीवाडा स्टँडवरील रिझर्वेशनची सुविधा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे ते...

मोहोळ तालुक्यात रस्ते अपघातांची मालिका; वर्षभरात 76 जणांचा मृत्यू, तर 83 जण जखमी

तालुक्यातून जाणाऱया तीन राष्ट्रीय महामार्गांवर तसेच अंतर्गत जोडणाऱया रस्त्यांवर मावळत्या वर्षात अपघातांची मालिका सुरूच राहिली असून, 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2023 या वर्षभरात...

वेषांतर करून केली घरफोडी

आर्थिक गुन्हे शाखेने सील केलेल्या सदनिकेत वेषांतर करून घरफोडी करणाऱया दोघांना अखेर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. प्रदीप कुकरेजा आणि मारूप मोटवानी अशी त्या दोघांची...

संबंधित बातम्या