Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2999 लेख 0 प्रतिक्रिया

केजरीवाल यांचे इन्सुलिन ईडीने अडवले; ईडी अत्यंत क्षुद्र राजकारण करत असल्याचा कोर्टात आरोप

आपल्या खाण्यावरून ईडी अत्यंत क्षुद्र आणि हीन पद्धतीचे राजकारण करत आहे, असा आरोप करत तुरुंगात इन्सुलिन इंजेक्शन दिले जावे यासाठी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल...

महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे छगन भुजबळांनी हात टेकले; नाशिक मतदारसंघातून घेतली माघार

लोकसभा निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे महायुती निस्तेज झाली आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच आज याची जाहीर ग्वाही दिली. नाशिक...

Lok Sabha Election 2024 : दिल्लीच्या नेत्याला गल्ली कळेना; उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार गोयल...

भ्रष्टाचारी आणि आयात उमेदवारांच्या जिवावर निवडणूक जिंकण्याच्या वल्गना करणाऱया भाजपची ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच फसगत होत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत मंत्रीपद सांभाळत असताना...

भाजप 200 पारही करू शकणार नाही! आता जुमल्याचे रूपांतर ‘गॅरंटी’त झालेय, आदित्य ठाकरे यांनी...

‘जुमल्या’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या भाजपने शेतकरी, युवा, तरुण आणि महिलांसह सर्वच पातळय़ांवर जनतेची फसवणूक करीत आता ‘जुमल्या’चे रूपांतर केवळ ‘गॅरंटी’त केले आहे. मात्र जनतेने...

Lok Sabha Elelction 2024 : निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडिचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. इम्पेरिअल चौक...

जगातील सर्वात बुटक्या महिलेचे नागपुरात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज नागपूरमध्ये जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगे हिने मतदान करून आपला हक्क बजावला. सर्वांनी मतदान करायला पाहिजे. सर्वांनी मतदान...

Lok Sabha Election 2024 : स्मृती इराणींनी अमेठीत केलेली पाच कामे सांगावीत, काँग्रेसचे आव्हान

अमेठीतील भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी आपल्या मतदारसंघात केलेली कोणतीही पाच कामे सांगावीत, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. येथून या वेळी निवडून येणे एनडीएसाठी...

मी अयोध्येत गेलो असतो तर त्यांना चालले असते का?

भाजपा सरकारने राष्ठपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राममंदिराच्या उद्घाटनला आमंत्रित न करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन...

पुढच्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे दिसणार नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. हिंगोली, परभणी, नांदेड येथे...

Lok Sabha Election 2024 : मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांची सभा उधळली

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना जांब येथे मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण...

इराणच्या आण्विक तळाजवळ इस्रायलचा हल्ला

इराणच्या हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर आज इस्रायलने प्रत्युत्तर देत इराणचे आण्विक तळ असणारे शहर इस्फहान येथे अनेक ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ला केला. इराणच्या हवाई...

चीन उभारणार नाटोसारखी संघटना

नाटोच्या धर्तीवर चीन स्वतःची संघटना उभारणार असून पाकिस्तान या संघटनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी चीन स्वतःची नाटो संघटना उभारणार असल्याचे चीनचे...

वक्फ बोर्ड प्रकरणात 13 तासांची चौकशी; अटक केल्याचा आप नेत्यांचा दावा

आपच्या नेत्यांवर ईडीने उगारलेले कारवाईचे चक्र सुरूच असून आता आपचे आमदार अमानतुल्ला खान ईडीच्या रडारवर आहेत. दिल्ली वक्फ बोर्डावर 32 जणांची बेकायदा नियुक्ती केल्याप्रकरणी...

उमेदवारी अर्ज फेटाळल्याबद्दल तक्रारी आयोगाकडे करा

नामनिर्देशनपत्र फेटाळण्याच्या विरोधातील सर्वच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास सुरुवात केल्यास मोठा गोंधळ उडेल, असे मत खंडपीठाने आज नोंदवले. अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी...

‘मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका’

बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही, असा टोमणा भारतीय जनता पक्षाच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मारला होता. त्याला मराठा नेते...

Lok Sabha Election 2024 : डॉ.सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी! निलेश लंकेंच्या कार्यकर्त्याला...

लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. अशातच पाथर्डी तालुक्यामध्ये निलेश लंके यांच्या एका कार्यकर्त्याला...

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा ‘तो’ प्रकार कॅमेऱ्यात कैद, पंजाबचे चाहते नाराज

मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये 18 एप्रिल 2024 रोजी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईने नऊ धावांनी पंजाबचा पराभव केला. मात्र या सामन्यातील 15 व्या षटकात...

सलमानच्या फार्महाऊसचीही केली होती रेकी; आरोपींना पनवेलच्या घरात शस्त्र आणून दिले

आरोपी हे मूळचे बिहारच्या चंपारणमधील आहे. दोघांनीही गावाकडेच फायरिंगचे प्रशिक्षण व त्याचा सराव केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमानच्या बॅण्ड स्टॅण्ड येथील घरावर बेछूट...

देशाच्या छाताडावर बसलेल्या मोदी राक्षसाला दूर करा, संजय राऊत यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीची लढाई ही देशाची लढाई आहे. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी...

मध्य रेल्वेवर दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक

मध्य रेल्केकरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिकसीय रात्रकालीन किशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवारी आणि शनिवारी-रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत (दोन्ही...

महाराष्ट्रदिनी सावरकर सभागृहात रंगणार ‘सूरां मी वंदिले’

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वीर सेनानी आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ‘सूरां मी वंदिले’ या कार्यक्रमाचे आयोजन  1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर...

व्यावसायिकाचे वाचवले 35 लाख रुपये 

पोलीस आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवत व्यावसायिकाकडून पैसे उकळू पाहणाऱया ठगाना सायबर पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी वेळीच कारवाई करून व्यावसायिकाचे 35 लाख 12...

गुंतवणुकीच्या नावाखाली केली फसवणूक

गुंतवणुकीच्या नावाखाली 16 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला...

नागरिकांची आर्थिक फसवणूक करून महागडय़ा मोबाईलची खरेदी

आँनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना सहज चूना लावयचा. मग फसवणुकीच्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करायचे आणि ते मोबाईल वेगवेगळ्या मध्यस्तांकरवी विकून पैसा कमावयचा, अशाप्रकारे पद्धतशीर...

चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाला नॅकचा दर्जा

चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर (सीडब्लूसी) ट्रस्ट, मालाड पश्चिम, मार्वे रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कॉलेजला ‘नॅक’कडून...

पवई हिरानंदानीजवळील आगीत 15 झोपडय़ा खाक

पवई हिरानंदानी येथील 90 फिट रोडजवळील झोपडपट्टीत आज सकाळी लागलेल्या आगीत 15 झोपडय़ा जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने यात...

अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लावणार; शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उत्तर विभागाच्या वतीने उर्दू व अल्पसंख्याक मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांची प्रमुख...

पालिका कर्मचाऱयांच्या मुलांना 25 हजार शैक्षणिक भत्ता द्या, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

केंद्र सरकारी कर्मचाऱयांच्या मुलांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार 25 हजार रुपये शैक्षणिक भत्ता दिला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱयांच्या मुलांनादेखील 25 हजार...

नव्या अपील प्राधिकरणावर होऊ शकते अवमानतेची कारवाई; हायकोर्टाचा इशारा

निर्णय देताना न्यायालयीन निकाल ग्राह्य धरा अन्यथा न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण अपील प्राधिकरणाला दिला...

2 मेपासून उन्हाळी सुट्टी; शाळा 15 जूनला सुरू होणार

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाची घोषणा गुरुवारी केली. आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून (शनिवार)पासून सुरू होणार असून उन्हाळी सुट्टी 2 मेपासून सुरू...

संबंधित बातम्या