Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2999 लेख 0 प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकीची वज्रमूठ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱयांची बैठक आज गोरेगावमधील पश्चिमेतील ओझोन सुप्रीम बँक्वेट हॉलमध्ये झाली. यावेळी...

Lok Sabha Election 2024 : अखिलेश यादव नाही तेज प्रताप लढणार लोकसभा निवडणूक

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिलेश हे कनौज लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उभे राहतील असे म्हटले जात होते,...

नितीश कुमार स्वत:च पाच भावंडे, घराणेशाहीवरून तेजस्वी यादव यांचा  हल्ला

सातत्याने घराणेशाहीवरून टीका सहन करावी लागणाऱया तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर पलटवार केला आहे. नितीश कुमार स्वतः पाच भाऊ-बहीण असून लालूप्रसाद यादव...

अशोक चव्हाणांच्या सभेसाठी मराठा आंदोलकांना डांबले! अर्धापुरात पोलिसांची मिंधेगिरी

भाजपचे ‘आदर्श डीलर’ खासदार अशोक चव्हाण यांना होणाऱया मराठा आंदोलकांच्या विरोधाचा पोलिसांनी भलताच धसका घेतला. चव्हाणांची पिंपळगाव येथील सभा निर्धोक होण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी चक्क...

संविधान बदलणार नाही हे मोदींचे विधान फसवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवले हे भाजपला मान्य नाही म्हणून संविधान बदलण्याची भाषा भाजप नेते करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते, माजी खासदार...

Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात 23, हातकणंगलेत 27 उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चारजणांनी माघार घेतल्याने येथे तब्बल 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर हातकणंगले मतदारसंघात...

सोलापुरात वंचितच्या उमेदवाराची माघार; प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात होणार थेट लढत

राखीव मतदारसंघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पक्ष कार्यकारिणी आणि भाजपवर टीका करत दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वांना...

Lok Sabha Election 2024 : डेटिंग ऍपवरून मतदानासाठी जनजागृती

देशातील तरुण मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच युवा पिढीमध्ये सर्वात...

काँग्रेसने दिले ‘वर्षा’वरील राजकीय बैठकांचे पुरावे; सचिन सावंत यांनी सादर केला 24 व्हिडिओंचा पेन...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे पुरावे...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन टप्प्यांतील 501 उमेदवारांवर गुन्हेगारी खटले, सुप्रीम कोर्टाला...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवारांपैकी 501 उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत. हे लक्षात घेता खासदार आणि आमदारांशी संबंधित फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त...

Lok Sabha Election 2024 : सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली असून, आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार...

कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

कोपरगावला पुन्हा एकदा तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता, नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे....

शुबमन हिंदुस्थानचा भावी कर्णधार; रॉबिन उथप्पा गिलच्या नेतृत्वावर प्रभावित

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱया शुबमन गिलच्या फलंदाजीच्या प्रेमात तर अवघं जग पडलंय. अनेक तरुणींच्या तर तो गळय़ातला ताईतही बनलाय. याच यादीत हिंदुस्थानच्या...

लखनौ आज चेन्नईच्या बालेकिल्ल्यात भिडणार

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपरजायंट्सने मागील लढतीत आपल्या घरच्या मैदानावर धूळ चारली होती. मात्र आता चेन्नईचा संघ आपल्या बालेकिल्ल्यात अर्थात चेन्नईमध्ये लखनौची दाणादाण...

पंचांशी हुज्जत विराटला पडली महागात; ‘बीसीसीआय’ने सामना शुल्कातील 50 टक्के दंड ठोठावला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला रविवारी (दि. 21) मैदानावर पंचांशी घातलेली हुज्जत चांगलीच महागात पडली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने त्याच्या सामना शुल्काच्या...

दाम बडे अन् प्रदर्शन छोटे; आयपीएलचे महागडे खेळाडू ठरताहेत संघासाठी महागडे

आयपीएलमध्ये सर्वात मोठी रक्कम मोजून घेतलेले खेळाडू फ्रेंचायझीजसाठी खूपच महागडे ठरताहेत. दिग्गजांवर लावलेला पैसा चक्क वाया जात असल्याचे पाहून संघमालक दुःखी झाले आहेत. त्यांची...

अखेर जैसवाल ‘यशस्वी’! सात अपयशी खेळीनंतर प्रथमच शतकी हल्ला

संदीप शर्माने 18 धावांत मुंबईचा टिपलेला निम्मा संघ आणि त्यानंतर सात अपयशी खेळींनंतर जबरदस्त शतकी पुनरागमन करण्यात जैसवाल यशस्वी ठरल्यामुळे परतीच्या लढतीतही मुंबईचा 9...

गुकेश डोम्माराजू विश्वनाथनच्या मार्गावर; वर्षअखेरीस जगज्जेत्या डिंग लिरेनशी भिडण्याची संधी

हिंदुस्थानचा 17 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेश डोम्माराजूने हिंदुस्थानी बुद्धिबळ जगतासाठी अभिमानाने मान उंचावणारी कामगिरी करताना विश्वनाथन आनंदच्या विक्रमालाही मागे टाकले. आता वर्षअखेरीस जगज्जेता चीनच्या डिंग...

पार्टी करणारे कधीच आयपीएल जिंकले नाहीत

आम्ही कधीच पार्टी करत नाही. म्हणूनच आम्ही एक नव्हे तर पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलोय आणि दोनदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी. मुंबईनेही पाच वेळा हाच पराक्रम...

IPL 2024 : ‘यशस्वी’ भव ! राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय

यशस्वीला सुर गवसला आणि त्या सुरावर स्वार होत राजस्थानने मुंबईचा 9 विकटने पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालीकेत 14 गुणांची कमाई करत अव्वल...

पश्चिम बंगालमध्ये 24 हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द; ममता सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

पश्चिम बंगालमध्ये 2016 मध्ये करण्यात आलेली 24,640 शिक्षकांची भरती उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. उच्च न्यायालयाने बेकायदेशीर नियुक्तीवर काम करणार्‍या शिक्षकांना आठ वर्षांत मिळालेला...

उच्च शिक्षणासाठी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची सर्वांधिक पसंती ‘या’ दोन देशांना

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानी विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. Oxford International's Student Global Mobility Index (SGMI)च्या अहवालानुसार एक रंजक...

T20 World Cup 2024 : हिंदुस्थानचा ‘हा’ ब्रँड करणार आयर्लंड आणि स्कॉटलंडला स्पॉन्सरशिप

आयपीएलचा (IPL 2024) धुरळा संपला की लगेच जुनमध्ये टी-20 विश्वचषकाची रणधुमाळी सुरू होणार आहे. क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे. विश्वचषकाचे आयोजन वेस्ट...

राशिभविष्य – रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024

>>नीलिमा प्रधान मेष -वाद वाढवू नका मेषेच्या व्ययेषात मंगळ, स्वराशीत शुक्र. सार्वजनिक अथवा कोणत्याही ठिकाणी काम करताना नम्रता, संयम ठेवा. वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा....

जगाच्या पाठीवर – जगातील पहिली फुटबॉल टीम

>>तुषार करमरकर फुटबॉल हा खेळ इसवी सनापूर्वी 206 ते 220 यादरम्यान चीनमध्ये खेळला जात असे. त्या वेळी हा खेळ ‘कुजू’ या नावाने ओळखला जात असे....

छोटीशी गोष्ट – बैलोबा का भितो?

>>सुरेश वांदिले जाधवपूरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळय़ा झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती....

प्रेरणेच्या पायवाटा – प्रेरणा निसर्गाची

>>डॉ. अनिल कुलकर्णी कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलताना डोळय़ांना सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढय़ा पाण्यावर, मिळेल तेवढय़ा जमिनीवर फुलायचं हे वनस्पतीपासून शिकायला...

Lok Sabha Election 2024 : प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज पहिल्या दिवशी चंद्रपुरातील एका मतदान केंद्रावर राडा झाला. मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कॅन्सलचा शिक्का मारल्याची...

Lok Sabha Election 2024 – मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का?

विकासाच्या गप्पा मारणाऱया केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का? गब्बरसिंग टॅक्स...

Lok Sabha Election 2024 : अधिकार, हक्क, मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून देणाऱया बोटावरच्या शाईची कथा

लोकसभा असो, विधानसभा असो की, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो... मतदान करताना डाव्या हाताच्या तर्जनीवर चढणारी निवडणुकीची शाई बनवण्याचे काम कर्नाटकच्या म्हैसूर येथील म्हैसूर...

संबंधित बातम्या