Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3005 लेख 0 प्रतिक्रिया

नवरीवरून भर मंडपात राडा

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. परंतु आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नवरीवरून भर मंडपात राडा पाहायला मिळाला. नवरीने तिच्या कुटुंबीयांवर लग्नमंडपातून किडनॅप केल्याचा आरोप केला आहे....

मे महिन्यात 8 दिवस बँका बंद

पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात तब्बल 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या तारखानुसार बँकांना 8 दिवस सुट्टी असणार...

चंद्रचूड यांची फी होती फक्त 60 रुपये!

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून पहिला खटला लढला त्यावेळी केवळ 60 रुपये फी...

मुंबई मेट्रो सरकार खरेदी करणार

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर (रिइन्फ्रा) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त मालकीचा खासगी व सार्वजनिक भागीदारीचा प्रकल्प मुंबई...

मोदी – शहांना कान धरून जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला लावू; परभणीत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मशाल गीतमधून ‘जय भवानी’ शब्द काढायला सांगितला आहे. काढायचा का...

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर 20 रुपयांत जेवण

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर अवघ्या 20 रुपयांत रेल्वे प्रवाशांना जेवण मिळणार असून पश्चिम रेल्वेने यासाठी ‘आयआरसीटीसी’सोबत करार...

गर्लफ्रेंडसाठी चिडवल्याने हत्या

गर्लफ्रेंड नाही, असे चिडवल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. हत्या करणारा आरोपी अल्पवयीन...

विमानात  छोटी मुलं  पालकांशेजारीच बसणार

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना विमानात त्यांचे पालक किंवा पालकांपैकी एकासोबतच आसन मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी दिले आहेत. 12 वर्षांखालील मुलांना विमानात...

वेगाने वितळताहेत हिमालयातील हिमनद्या

जागतिक तापमानवाढीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.  इस्रोने सोमवारी वाढत्या हिमनद्या (ग्लेशिअर) आणि हिम सरोवरांच्या (ग्लेशिअस लेक) बाबतीत धोक्याची घंटा वाजवली. इस्रोने हिमालयातील हिमनद्या वेगाने...

Lok Sabha Election 2024 : सुरतमधील काँग्रेस उमेदवार बेपत्ता

सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा निवडणूक अर्ज बाद करण्यात आला. निवडणुकीत उभ्या असणाऱया उर्वरीत आठही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार मुकेश...

मोदींना सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घाला! संयुक्त किसान मोर्चाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांची सर्व साधनसंपत्ती मुसलमानांकडे वळवली जाईल, अशा आशयाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केले. त्यांनी हे विखारी विधान...

उन्हाच्या तडाख्यामुळे महागाई भडकणार! रिझर्व्ह बँकेला चिंता; जागतिक तणावामुळे पेट्रोल, डिझेलचे दरही भडकणार

उन्हाच्या तडाख्यामुळे जनता त्रस्त झाली असतानाच आता महागाईचे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल,...

शिक्षण खात्याच्या बँक खात्यातून 47 लाखांची रक्कम लांबवली; मंत्रालयातल्या बँकेतील धक्कादायक प्रकार

बनावट चेक, बनावट सही, बनावट स्टँपचा वापर करून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम लांबवल्याचा धक्कादायक प्रकार...

भाजप उमेदवाराची गळाभेट महागात; महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांच्याशी हस्तांदोलन करणे आणि त्यांची गळाभेट घेणे एका महिला पोलीस अधिकाऱयाला चांगलेच...

निवडणूक प्रचारात विद्यार्थी; शाळा संचालकांवर कारवाई पण गडकरींवर कारवाई कधी? काँग्रेसचा प्रशासनाला सवाल

नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारसभेत शाळकरी मुलांचा उपयोग करून आचारसंहितेचा भंग केला. या मुद्दय़ावरून नागपूरमधील एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई...

बारामती, माढामध्येही अपक्षांच्या हाती ‘तुतारी’; मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता

राज्यात दुसऱया टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे उमेदवारांच्या प्रचार, बैठका, सभा यांना वेग आला आहे. मोठय़ा राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारही...

lok sabha election 2024 : मातंग समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा  

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी देशभरातील लोकशाहीवादी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मातंग संघाने (बी गट) शिवसेनेसह महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर...

Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार पवार यांना संतप्त नागरिकांनी परत पाठवले

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मंगळवारी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सुरगणा तालुक्यातील मनखेड येथे मोदी सरकारच्या...

Lok Sabha Election 2024 : फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी ठाकूर ठरणार डोकेदुखी

फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी ठाकुरांकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडणार आहे. भाजप आमदाराच्या पुत्रानेच अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे दुर्लक्ष...

गोयल यांना नाकाला रुमाल लावणे पडले महागात

उच्चभ्रू मलबार हिलमधून बोरिवलीत घर घेऊन शिफ्ट झालेले उत्तर मुंबईतील आयात उमेदवार पियूष गोयल यांनी मच्छीमार्केटमधून फिरताना नाकाला रुमाल लावल्यामुळे त्यांच्याविरोधात स्थानिक मच्छीमारांचा विरोध...

भाजप, मिंधेंची दादा गटाकडून कोंडी; भुजबळ म्हणतात, आमच्याकडेही भरपूर उमेदवार

मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाशिक लोकसभेसाठी भाजपा आणि मिंधे गटाने दावा ठोकला. आता अजित पवार गटाचा दावा कायम असल्याचे सांगत...
NANA-PATOLE

पक्षचोर शिंदे भाजपचे खेळणे, चावी दिली तेवढेच बोलतात

शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरणारे एकनाथ शिंदे हे भाजपच्या हातातील खेळणे आहेत. चावी दिली तेवढेच बोलतात. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर बोलू नये, असा टोला काँग्रेस...

Lok Sabha Election 2024 : मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांनाच पक्षातून काढेन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच अजित पवार गटाचे...

भाजपने अमित शहांच्या सभेसाठी मैदान ढापले; बच्चू कडू यांचा सभास्थळी ठिय्या

निवडणुकीत मित्रपक्षांना आयत्या वेळी साईडलाईन करून पाहिजे असलेला पक्ष आणि उमेदवारासाठी आपुलकीचे नाटक करणाऱया भाजपला आज प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडू यांनी चांगलाच दणका...

हनुमान जन्मोत्सवानिमित्त आदित्य ठाकरे यांची म्हाळुंगे (पाडाळे) येथील मंदिराला भेट

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत म्हाळुंगे (पाडाळे) येथील श्री हनुमान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन मारुतीरायाचे व विठ्ठल-रुक्मिणी माऊलीचे...

नुडल्सच्या पाकिटामध्ये हिरे तर, अंतर्वस्त्रामध्ये सोने; कस्टमच्या कारवाईत 6.46 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

कस्टम डिपार्टमेंटने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत हिरे आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण 6.46 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला...

डिश टीव्हीने ग्राहकांसाठी उचचले मोठे पाऊल, आता मनोरंजनपर गोष्टी पाहणे होणार सुलभ

डिश टीव्हीने हिंदुस्थानातील ग्राहकांसाठी पुढाकार घेतला असून मनोरंजनाची प्रक्रीया आता अधिक सुलभ होणार आहे. या उपक्रमात आघाडीच्या डीटीएच प्रदात्यांनी 'Dish TV Smart+' ची घोषणा...

एका PNR वर आता विमानात लहान मुलांनाही मिळणार हक्काची सीट; DGCA चे आदेश

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Directorate General of Civil Aviation (DGCA) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुलांसाठी...

केळशीमधील श्री महालक्ष्मीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा

कोकण निसर्ग आणि समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असला तरी आजही कोकणामध्ये देवी देवतांची तितक्याच श्रद्धेने पूजाअर्चा केली जाते. यात्रेच्या निमीत्ताने चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल...

भाजपने 10 वर्षांत कसे फसविले, रडविले याची आठवण ठेवा; राष्ट्रवादीचे प्रतीक पाटील यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक तुमच्या-माझ्या अस्तित्वाची आणि देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. गाफील राहू नका. सत्ताधारी भाजपाने गेल्या 10 वर्षांत आपल्याला कसे फसविले, रडविले, याची आठवण ठेवा....

संबंधित बातम्या