Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3010 लेख 0 प्रतिक्रिया

खासगी बस मालकांची मुजोरी; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारूनदेखील खासगी बसमध्ये सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे. सीजनमध्ये दिवसाला या बसेस हजारो किलोमीटर अंतर कापत...

पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ, यंत्रणा तैनात करा

पावसाळा दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने पाकसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत आणि पावसाळ्यात मुंबईकरांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ यंत्रणा...

मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोनने खळबळ, पोलीस तपास सुरू

शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावरील टर्मिनल क्रमांक 1 वर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. फोन येताच बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक...

IPL 2024 : 22 वर्षांच्या पोराने मुंबईला झुंजवल; तिलक वर्माचा एकाकी लढा, अखेर दिल्लीचा...

मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. प्रथम गोलंदाजांचा दिल्लीच्या फलंदाजींनी चांगलाच समाचार घेतला. नंतर 258 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या फलंदाजांनी सुद्धा निराशाजनक...

T-20 World Cup 2024 : आपल्या मनाला वाटेल त्या स्पर्धा तो खेळू शकत नाही,...

जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे अनेक माजी खेळाडू संघ निवडीसंदर्भात...

वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय उष्णतेचा फटका; अन्न आणि पाण्यासाठी करावी लगातीये वणवण

सध्या देशभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. नागरिकांना उन्हाळ्याचा फटका चांगलाच बसत आहे. त्याचबरोबर वन्य प्राण्यांना सुद्धा कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. वन्य...

मोदी घाबरलेत, आता रडण्याचे नाटक करतील; राहुल गांधी यांनी डागली तोफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजकाल आपल्या भाषणांमध्ये प्रचंड घाबरलेले दिसतात. कदाचित काही दिवसांनी ते स्टेजवरच रडण्याचे नाटक करताना दिसतील, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल...

धारावी पुनर्विकासाचे भवितव्य लटकलेलेच; मिंधेंच्या ‘अदानी प्रेमा’मुळे तिजोरीचे नुकसान

मिंधे सरकारने सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान करून अदानी समूहाच्या घशात घातलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच आहे. प्रकल्पाचे सुरू केलेले काम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या...

Lok Sabha Election 2024 : देशात 66 टक्के मतदान

रणरणत्या उन्हाचा सामना करत आज 13 राज्यांतील 88 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकांच्या दुस्रया टप्प्यात 66.12 टक्के मतदानाची नोंद झाली असून केरळ, प....

मराठवाडय़ात मतदानाला उन्हाचा चटका; सकाळी गजबजाट, दुपारी शुकशुकाट, उन्हं कलल्यावर पुन्हा रांगा लागल्या

मतदानाच्या दुसऱया टप्प्यात मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम, वर्धा या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान घेण्यात आले. कडक उन्हाचा मतदानावर चांगलाच...

निवडणूक संपताच राणा दाम्पत्याची पुन्हा कोर्टवारी सुरू

अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांना सत्र न्यायालयाने 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोघांनी दोन वर्षांपूर्वी...

खार-सांताक्रुझ उड्डाणपूल अखेर रद्द; रहिवाशांच्या विरोधामुळे निर्णय

खार-सांताक्रुझ परिसरातील 140 इमारतींना खार-सांताक्रुझ सब वे उड्डाणपुलामुळे बाधा पोहचणार असल्याने रहिवाशांच्या मागणीमुळे हा उड्डाणपूल आता रद्द करण्यात आला आहे. वांद्रे पूर्वच्या गोळीबार मार्गापासून...

झोपडपट्टय़ांच्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेचा उपक्रम गुंडाळणार; कंत्राटदार मिळेना, निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा उपक्रम आता गुंडाळण्याची शक्यता आहे. कारण पंधराशे कोटींच्या कामासाठी चार वेळा निविदा मागवूनही कंत्राटदारच समोर येत नसल्याने आता...

अनमोल बिष्णोईविरोधात एलओसी जारी

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी गँगस्टर अनमोल बिष्णोईविरोधात एलओसी (लूक आउट सर्क्युलर) जारी केले आहे. अनमोलविरोधात एलओसी जरी करण्यासाठी पोलिसांनी पेंद्रीय गृह विभागाला विनंती...

बोरिवली, कांदिवलीत 2 आणि 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरा

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, 2 मे रोजी रात्री 10 वाजेपासून शुक्रवार, 3 मे 2024 रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत आर दक्षिण कांदिवली आणि आर...

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग आला असून शालेय शिक्षण आयुक्तालयाने ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांना तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना प्रत्यक्ष मतदान...

मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द; शिवसेनेचा फेरविचार अर्ज आयोगाने फेटाळला

मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिले होते. त्यावर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे...

निवडणूक आयोगाला आदेशाची प्रत पाठवा, झोपडय़ा रिकाम्या करा; हायकोर्टाचे एसआरएला निर्देश

शिवडी क्रॉसरोड येथील झोपडय़ा रिकाम्या करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आचारसंहितेची सबब देऊ नका. निवडणूक आयोगाला आमच्या आदेशाची प्रत पाठवा; पण झोपडय़ा रिकाम्या करण्याची कारवाई...

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भाडे नाकारणे, विनागणवेश, जादा प्रवासी वाहतूक अशा प्रकारे मनमानी करणाऱया 52 हजार बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक...

सोपोरमध्ये दोन दहशतवादी उडवले

सुरक्षा दलांनी शुक्रवारी सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना खलास केले. गुरुवारपासून ही कारवाई सुरू होती. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. या वेळी एका नागरिकाच्या...

अमेरिकेत वर्णद्वेषाचा आणखी एक बळी; पोलिसी खाक्यामुळे एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू

2020 मध्ये पोलिसांकडून मारल्या गेलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची आठवण येईल असा प्रकार अमेरिकेत पुन्हा घडला आहे. ओहायो पोलिसांमुळे अमेरिकेत वर्णद्वेषी मानसिकतेचा आणखी एक बळी...

पाकिस्तानी तरुणीत भारतीय हृदयाची धडधड

त्याने एका पाकिस्तानी तरुणीला त्याचे हृदय दिले. अक्षरशः दिले. येथील एमजीएम हेल्थकेअरमध्ये झालेल्या या हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कराची येथील आयेशा रशन या युवतीला...

विभाग क्र. 7 मधील शिवसेना पदाधिकारी आणि उत्तर पश्चिम लोकसभा सहसंपर्कप्रमुख जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ईशान्य मुंबईतील भांडूप विधानसभेतील विभाग क्र. 7 च्या विधानसभा संघटकपदी (शाखा क्र. 113) अंजना घोडके...

विभाग क्र. 4, 5 आणि चांदिवली विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर   

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 4, 5 आणि चांदिवली विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी...

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी अधिक; आयआयटी प्रवेशाचा मार्ग खडतर

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी यंदा पात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच 100 पर्सेंटाईल मिळविणारे विद्यार्थीही वाढले आहेत. त्यामुळे देशातील 32 आयआयटीमध्ये प्रवेशाचा मार्ग खडतर होणार...

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवा! शेतकऱयांची हायकोर्टात धाव; मिंधे सरकारला नोटीस

गायरान जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवा, अशी मागणी करीत नाशिक जिह्यातील शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने शेतकऱयांच्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेतली आणि...

कंपनीच्या नावे बँक खाते खोलून त्याची सायबर गुन्हेगारांना विक्री

नियमानुसार कंपनी स्थापन करून त्या कंपनीच्या नावे बँकेत करंट खाते खोलायचे. त्यानंतर ते खाते सायबर गुन्हेगारांना विकणाऱया चमन गुप्ता (40) याच्या डी. बी. मार्ग...

शहीदांच्या कुटुबीयांसाठी 15 वर्षे अधिवासाची अट नको; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सैनिक भत्ता व इतर लाभ देताना 15 वर्षे अधिवासाची अट घालू नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल...

मजबूत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांसाठी अभियंत्यांना ‘आयआयटी’चे धडे! 300 जणांसाठी आज प्रशिक्षण

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी पालिका अभियंत्यांना ‘आयआयटी’ मुंबईकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या 300 अभियंत्यांना  सिमेंट-काँक्रीट रस्ते बनवताना कोणती काळजी घ्यावी,...

मुंबई, ठाण्यात हाताने मैला उचलला जातो का? सामाजिक न्याय विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर महापालिकेत अजूनही हाताने मैला उचलला जातो का, याची माहिती जाणून घेण्यासाठी नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करा, असे आदेश उच्च न्यायालयाने...

संबंधित बातम्या