Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3013 लेख 0 प्रतिक्रिया

संदेशखळी प्रकरणातील सीबीआय तपासाला तृणमूलचे सुप्रीम कोर्टात आव्हान

संदेशखळी येथील महिलांवरील अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देणाऱया कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध प. बंगाल सरकारने केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च...

महादेव बेटिंग ऍप्स प्रकरण – अभिनेता साहील खानला अटक; 40 तास सुरू होते ऑपरेशन

महादेव बेटिंग अॅप्स प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) 40 तास ऑपरेशन हाती घेऊन अभिनेता साहिल खानला छत्तीसगड येथून अटक केली. साहिल हा...

कामगार दिनानिमित्त गिरणी कामगारांचा मेळावा; कामगारांचा करणार सत्कार

गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार 1 मे रोजी दादर पूर्वमधील मराठी ग्रंथ संग्रहालय इमारतीमधील सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे सकाळी 10.30 वाजता गिरणी कामगारांच्या...

आरटीई प्रवेश अर्ज करण्यास उरले फक्त दोन दिवस

आरटीईअंतर्गत शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस उरले आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या तब्बल 8 लाख 86 हजार 411...

मेगाब्लॉकमुळे हुकला लग्नाचा मुहूर्त! मध्य रेल्वेवर प्रवाशांची रखडपट्टी; सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची जागोजागी रखडपट्टी झाली. ऐन लगीनसराईत रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले....

Video संपत्तीच्या वादातून मुलाची जन्मदात्याला बेदम मारहाण, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू

पैशांचा हव्यास माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतो. असाच भयानक प्रकार तमिळनाडूमध्ये घडला असून मुलाने जन्मदात्या बापाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याचा...

IPL 2024 : महाराष्ट्राची पोरं चमकली; चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय

चेन्नईच्या विजयात ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांनी महाराष्ट्राचा डंका वाजवला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराजने 54 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 98...

IPL 2024 : विराट आणि जॅक्सची तुफान फलंदाजी, बंगळुरूचा गुजरातवर 9 विकेटने दणदणीत विजय

विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्या तुफान फलंदाजीमुळे बंगळुरूची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. गुजरात टायटन्सने बंगळुरूला 201 धावांचे आव्हान दिले होते....

IPL 2024 : ‘हा’ खेळाडू ठरतोय अनलकी? अर्धशतक झळकावलं तरी मुंबईचा होतोय पराभव

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अद्यापतरी म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे....

पोलिसांनी गोमांसासह दोन तस्करांना पकडले, साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव शहर पोलिसांनी 27 एप्रिल 2024 रोजी रात्री समृद्धी टोल नाका येथे बेकायदा गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात...

प्रभासच्या ‘कल्की’ला आता जूनचा मुहूर्त

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर...

खोके सरकारचा रडीचा डाव; साताऱ्यातील पराभवाच्या भीतीने शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल

सातारा लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या भीतीने खोके सरकारने आता रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसीतील कथिम एफएसआय घोटाळा उकरून काढून साताऱयातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार...

विरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे समर्थकांकडून 50 लाख रुपयांची ऑफर; अपक्ष उमेदवार गिरीश...

नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे समर्थकांनी 50 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप...

हातकणंगलेतून संधी दिलेल्या दोन्ही खासदारांनी काय विशेष काम केले? जयंत पाटील यांचा सवाल

‘आमचा उमेदवार गद्दार नाही. तो पक्ष, नेता आणि जनतेशी प्रामाणिक आहे. ते स्वतः शेती करतात. त्यांना शेती आणि शेतकऱयांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. आपण...

मोदी कालखंड देशहिताचा ठरला नाही! शरद पवार यांचा हल्लाबोल

‘देशात आज मोठय़ा प्रमाणावर राजकीय अराजकता माजली असून, मोदी कालखंड हा देशहिताचा ठरला नसल्याने देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही,’ असा जबरदस्त...
solapur-lok-sabha-constituency

फतव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखांचे बक्षीस देणार! सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम...

सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मुस्लिम समाजावर टीका करीत मशिदीतून फतवा काढण्यात येत असल्याचा आरोप केला होता. याबाबत पुरावे सादर केल्यास त्यांना...

मंगळवेढय़ातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; 13 टँकरद्वारे 25230 लोकसंख्येला होतोय पाणीपुरवठा

तालुक्याच्या दक्षिण भागात पाण्याची तीव्र भीषणता वाढत असल्याचे विदारक चित्र आहे. सध्या तालुक्यात 13 टँकरद्वारे 10 गावे व 85 वाडय़ा-वस्त्यांवरील 25 हजार 230 लोकांना...

दखल – समृद्ध भावविश्वाच्या वाटा

>>मनिषा कुलकर्णी-आष्टीकर कथा किंवा गोष्टी हा साहित्यप्रकार आबालवृद्धांना आवडणारा. ‘कष्टाच्या वाटा’ हा लेखक अय्युब पठाण यांचा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहात एकूण 19 कथांचा...

परीक्षण – अंतरंगाचा वेध

>>अरविंद दोडे फिनिक्स! नाव ऐकताच आठवतात त्या पक्ष्याच्या आख्यायिका. फिनिक्सकडे अमरत्व, पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरचं जीवन यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. इजिप्तमध्ये यास सूर्याचं प्रतीक मानतात....

साहित्य जगत – वाचन दिशादर्शक

>>रविप्रकाश कुलकर्णी वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य पुरस्कार जाहीर होत असतात. त्याकडे मी आवर्जून लक्ष देतो. त्याचं कारण आपण कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, निदान चाळली तरी पाहिजेत...

परीक्षण – विरक्त क्रांतिकारी

>>संपत मोरे दक्षिण महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा उभा राहिला. येथील जनतेने महात्मा गांधी यांच्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या प्रतिसरकारच्या लढय़ाला मोठी साथ दिली....

अभिप्राय – नर्मदामैय्याची परिक्रमा

>>अस्मिता प्रदीप येंडे नर्मदा परामा करताना या प्रवासात विविध व्यक्ती लेखकाला भेटल्या. परामेच्या निमित्ताने अनेक अनोळखी माणसे जिवाभावाची झाली. कारण मनी एकच भाव असल्याने या...

चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी सांगलीत एकसंघ प्रचाराचा धडाका; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार

सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकसंघ प्रचाराचा धडाका लावून चंद्रहार...

मिंधेंचा दबाव झुगारणाऱया शिवसैनिकांवर दबावतंत्र; एम. के. मढवी यांना पोलिसांकडून अटक

दबाव झुगारणाऱया शिवसैनिकांवर दबाव आणण्यासाठी पोलिसांच्या आडून मिंधेंनी कारवाया सुरू केल्या आहेत. नवी मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक एम.के. मढवी यांना...

लोकशाहीवरील येणारे संकट थोपवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये; सुभाष देसाई यांचा विश्वास

वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांची सध्या होत असलेली गळचेपी पाहता सध्याचे शासनकर्ते देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचे संविधान बदलविण्याचा...

गुगल, यूटय़ूबवर जाहिरातींसाठी सर्वाधिक 102 कोटींचे पॅकेज; भाजप ठरला देशातील एकमेव राजकीय पक्ष

गुगल, यूटय़ुबवर जाहिरातींसाठी 100 कोटींहून अधिक रुपये खर्च करणारा भाजप हा देशातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. मागील पाच वर्षांत भाजपच्या तब्बल 73 टक्के...

Lok Sabha Election 2024 : भाजप 200 पार जाणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहे. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. नवीन सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप देशात कुठेही...

‘म्हाडा’च्या 17 भूखंडांचा लिलाव पडला लांबणीवर; इच्छुकांना 7 मेपर्यंत निविदा सादर करता येणार

दुकानांपाठोपाठ म्हाडाच्या मुंबईतील 17 भूखंडाचा लिलाव आता लांबणीवर पडला आहे. इच्छुकांना आता 7 मेपर्यंत निविदा सादर करता येणार असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात ई-लिलाव पार...

रोबोट सलग आठ तास करणार आगीचा सामना; जवान पोहोचू न शकणाऱया ठिकाणी पोहोचणार

पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच सलग आठ तास आग विझविण्याचे काम करणारे हायटेक रोबोट दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे जवान पोहोचू न शकणाऱया रासायनिक आगी,...

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मोक्का; चौघांना अटक, गँगस्टर बिष्णोई भाऊ वॉण्टेड

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर बेछूट गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी आरोपींवर मोक्का लावला आहे....

संबंधित बातम्या