Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3578 लेख 0 प्रतिक्रिया

इस्रायलवर हल्ला करण्याची इराणची तयारी, अयातुल्ला खमेनी यांनी दिले आदेश

हमासचे राजकीय नेते इस्माईल हानिये यांची तेहरानमध्ये हत्या झाल्यावर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे....

जयपूरमध्ये तळघरात शिरलेल्या पावसाच्या पाण्याने घेतले तीन बळी

जयपूरसह परिसरातील भागात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोड उठवली आहे. जयपूरमधील अनेक भाग पाण्याखाली गेले असून विश्वकर्मा भागातील एका तळघरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून चार...

एससी–एसटी आरक्षणात कोटा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आपला 20 वर्षे जुना निर्णय बदलत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्य सरकारांना आता एससी...

विरारमधील  घटना; कारच्या धडकेत प्राध्यापिकेचा  मृत्यू 

भरधाव वेगात जाणाऱया एका टोयाटो फॉर्च्यूनर कारने जोरदार धडक दिल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री उशिरा विरार येथे घडली. आत्मजा कासाट (46) असे...

रेल्वेलगतच्या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा! दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीममधील झोपडीधारकांची मागणी

दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम पश्चिम रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसनाचा निर्णय एमयूटीपी 2 ब अंतर्गत 2008 साली रेल्वे आणि राज्य सरकारने घेतला. त्यासाठी...

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा सण. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 ते 17 सप्टेंबरदरम्यान 4300 जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2 सप्टेंबरपासून...

शीव उड्डाणपूल बंद…, दहा मिनिटांच्या प्रवासासाठी होतेय पाऊण तास रखडपट्टी!

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा शीव उड्डाणपूल बुधवारी मध्यरात्रीपासून बंद झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  या मार्गावरील वाहतूक आता...

Paris Olympics 2024 – लक्ष्य सेन बॅडमिंटन क्वार्टर फायनलमध्ये, आपल्याच साथीदाराचा केला पराभव

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस हिंदुस्थानासाठी विशेष ठरला. मराठमोळ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानचा तिरंगा ऑलिम्पिकमध्ये उंचावला. त्यामुळे महाराष्ट्रासहीत देशभरामध्ये स्पप्निलच्या विजयाचा आनंद साजरा...

महेंद्र सिंग धोनीचं वेट अ‍ॅण्ड वॉच! IPL 2025 खेळणार की नाही? घेणार मोठा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावून देणारा CSK चा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आयपीएलमधून निवृत्ती संदर्भात मोठे वक्तव्य केले...

Nagar News – पावसामुळे नाशिक, पुण्यातून विसर्ग; गोदावरी, भीमा, प्रवरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू असून पर्जन्यमानामुळे दौंड पुल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे....

अशा वातावरणात मी आता जास्त जगू इच्छित नाही! मल्लिकार्जुन खरगेंचे राज्यसभेत उद्विग्न उद्गार

सध्याचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. काल मी सभागृहात नसताना माझ्यावर भाजपच्या एका सदस्याने घराणेशाहीचे आरोप लावले. राजकारणात येणारी मी माझ्या घराण्यातली पहिली...

वायनाडमध्ये चिखलाच्या ढिगांखालून दीड हजार जणांची सुटका, केरळच्या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून काळाचा घाला पडलेल्या वायनाडमध्ये दाखल झालेल्या लष्कराच्या पथकांमुळे बचाव आणि मदतकार्याला वेग आला असला तरी अद्यापही अनेकजण चिखलमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले आहेत....

आनंदाचा शिधा! मिंधे सरकारला हायकोर्टाची चपराक, सोमवारपर्यंत निविदा प्रक्रिया‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश

‘आनंदाचा शिधा’ पुरवठा योजनेचे कंत्राट मर्जीतल्या कंत्राटदारांना देण्याच्या हेतूने इतर कंत्राटदारांना बाहेर काढण्यासाठी निविदेत जाचक अटी घालणाऱ्या मिंधे सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाने धारेवर धरले....

पूजा खेडकर यांना दणका आयएएस उमेदवारी रद्द, भविष्यात परीक्षा देण्यास बंदी

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी करीअरला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. यूपीएससीने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची आयएएस पदासाठीची उमेदवारी रद्द...

पंतप्रधान आवास योजनेतील घर सव्वाचार लाखांनी महागणार, म्हाडाचा गोरगरीबांना झटका; श्रीमंतांना रेड कार्पेट

>>मंगेश दराडे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता गोरगरीबांना झटका देण्याच्या तयारीत असून श्रीमंतांसाठी मात्र रेड कार्पेट घातले आहे. म्हाडातर्फे मुंबईतील दोन हजार घरांसाठी...

प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे मूळ पदावर रवाना, शिवसेनेने उठवला होता आवाज

मुंबई महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना अखेर मूळ पदावर परत पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी असा आरोप असणारे सुधाकर शिंदे...

महाराष्ट्रासह चार राज्यांचे निवडणूक निकाल देशाचे राजकारण बदलतील

लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला जपायची आहे. देशातील वातावरण आपल्या बाजूने असून यापुढेही ते कायम ठेवण्यासाठी काम करा. महाराष्ट्रासह चार राज्यांत...

मोदींविरुद्ध काँग्रेसची विशेषाधिकार भंगाची तक्रार

राहुल गांधींविषयी लोकसभेत जातीवाचक टिपणी करणारे भाजप नेते अनुराग ठाकूर यांचे भाषण एक्सवर प्रशंसेसह शेअर केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची तक्रार...

कृषी विभागाच्या प्रसिद्धीवर साडेचौदा कोटींची उधळपट्टी

विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या प्रसिद्धीवर 270 कोटी उधळल्यानंतर 14 कोटी 69 लाख 87 हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने...

मुस्लिम कुटुंबाला धमकावणे नितेश राणेंना भोवणार

मुस्लिम कुटुंबाला पोलीस ठाण्यात धमकावणे आमदार नितेश राणेंना चांगलेच भोवणार आहे. ही घटना खरी असेल आणि कणकवली पोलीस कोणाला पाठीशी घालत असल्यास त्यांच्यावर कारवाई...

‘तरंग शक्ती’ हवाई सराव ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये

देशातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती’ ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यांत होणार आहे.  सरावाचा पहिला टप्पा 6 ते 14 ऑगस्टदरम्यान तामीळनाडूमधील सुलूर येथे...

Jalna News – 22 तलवारींसह सख्खे भाऊ पोलिसांच्या ताब्यात

पोस्ट पार्सलव्दारे जालना शहरात आलेल्या 22 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल (31जुलै) जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य राजु काटकर व मंगेश राजु...

Ratnagiri News – दापोली-खेड तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यात भलेमोठे भगदाड, सर्व प्रकारची वाहतुक बंद

दापोली आणि खेड या दोन तालूक्यांसाठी वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा मार्ग असलेल्या रूखी, शेरवली, संगलट रस्त्यात मोठे भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक...

राज्याच्या राजकारणात खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक सुरू; सत्ताधाऱ्यांवर वडेट्टीवारांची सडकून टीका

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून...

Kopargaon News – मोबाईल हॅक! शेतकऱ्याची चार लाखांची फसवणूक, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सायबर गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच फटका कोपरगाव तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्याला बसला आहे. मोबाईल हॅक करून तब्बल चार लाख...

Nagar News – भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग, जलसाठा 91 टक्क्यांवर

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे. बुधवारी...

Paris Olympics 2024 – हिंदुस्थानला आणखी एका पदकाची आशा, बॉक्सर लवलिनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

हिंदुस्थानची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 75 किलो वजनी गटामध्ये लवलिनाने आज (31 जुलै) नॉर्वेच्या बॉक्सर सनीवा हॉफस्डेडला सहज पराभूत केले....

फडणवीस खलनायक, कळीचे नारद; संजय राऊत यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खलनायक आहेत, कळीचा नारद आहेत. त्यांनी महाराष्ट्र कलंकित करण्याचे आणि राज्यात विषाचा प्रवाह निर्माण करण्याचेच काम केले आहे....

फडणवीसांचे पाकीट घेऊन समित कदम आला होता, अनिल देशमुख भिडले… पुरावेच समोर ठेवले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम नावाची व्यक्ती आपल्याकडे आली...

Paris Olympics 2024 – मनू-सरबजोत जोडीचा आज कांस्यपदकावर ‘नेम’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या झोळीत पहिले पदक टाकून नेमबाजीतील पदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ संपविणारी मनू भाकर आणि तिचा साथीदार सरबजोत सिंह उद्या कांस्यपदकावर ‘नेम’ धरणार...

संबंधित बातम्या