Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3578 लेख 0 प्रतिक्रिया

रुईया कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना पंखा कोसळला; विद्यार्थिनी थोडक्यात बचावली, युवा सेनेने पाहणी करून...

माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात एमए फिलॉसॉफीचा वर्ग सुरू असतानाच पंखा कोसळल्याची घटना घडली. अनन्या घाग ही विद्यार्थिनी या दुर्घटनेत थोडक्यात बचावली. तिच्या पालकांनी या...

जनहित याचिकेच्याआड खेळ खेळू नका! कोर्टाने उपटले चित्रा वाघ यांचे कान

मिंधे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या वाचाळवीर चित्रा वाघ यांनी अचानक भूमिका बदलल्याने उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले....

कामाठीपुराचा कायापालट होणार, विकासक नेमण्यासाठी म्हाडा लवकरच निविदा काढणार

कामाठीपुराचा लवकरच कायापालट होणार आहे. येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहणार असून पिढय़ान् पिढ्या 50 ते 180 चौरस फुटाच्या...

Paris Olympics 2024 – नीरज चोप्राने रौप्यपदकावर कोरले नाव

पात्रता फेरीमध्ये 'ब' गटातून पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक करीत थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. तोच दरारा आणि तोच जोश कायम ठेवत...

Team India Hockey – 52 वर्षांनंतर हॉकीत पुन्हा कारनामा, कांस्यपदक जिंकून केला विक्रम

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने Paris Olympics 2024 मध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला आहे. विशेष म्हणजे...

Paris Olympics 2024 – चक दे इंडिया! हिंदुस्थानच्या हॉकी संघाने कांस्यपदकावर मोहर उमटवली

सुवर्णपदकाचे स्वप्न भंगल्यामुळे कांस्यपदकावर मोहर उमटवण्यासाठी हिंदुस्थानचा हॉकी संघ स्पेनविरुद्ध लढला. या सामन्यात स्पेनने आक्रमक खेळ करत सुरुवातीला टिम इंडियाला पिछाडीवर टाकले होते. मात्र...

Pune News – छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला…, स्वप्निल कुसाळेने पुन्हा सर्वांचं मन...

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला याचा अभिमान असतो. मात्र हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच शिवरायांच्या विचारांवर पाऊल ठेऊन आपल्या...

Paris Olympic 2024: हिंदुस्थानचा कुस्तीपटू अमन सहरावतची उपांत्य फेरीत धडक, पदकाच्या आशा उंचावल्या

हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात सेमीफानलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायलनमध्ये झालेल्या सामन्यात अमन सहरावतने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अल्बेनियाच्या...

Chandrapur News – भावानेच सख्ख्या भावावर केला कुऱ्हाडीने वार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर शहरातील उडिया मोहल्ला येथे गणेश गोडाम याची त्याच्याच सख्ख्या भावाने निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी मंगल गोडाम याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार...

जगभरातून महत्वाच्या घडामोडी

दररोज एक हजार सैनिकांचा मृत्यू पुतीन यांना युद्धात यश मिळत असले तरी त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. रशियाचे सैनिक मोठय़ा संख्येने मृत्युमुखी पडले आहेत....

हिंदुस्थानात 30 देशांच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू

हिंदुस्थानी हवाई दलाचा तरंग शक्ती हा हवाई सराव बुधवारपासून तामीळनाडूतील सुलूर येथे सुरू झाला आहे. हिंदुस्थान, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, यूएई, हंगेरी, जर्मनी,...

युक्रेनच्या 420 किलोमीटर भागावर रशियाचा  कब्जा

मागील अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश हार मानायला तयार नाहीत. त्यातही रशियाचे पारडे जड झालेय. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनचे...

अमरनाथ यात्रेने मोडला 12 वर्षांचा रेकॉर्ड

अमरनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी भाविकांची संख्या 5 लाखांवर पोहोचली असून अमरनाथ यात्रेने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. तीर्थयात्रेच्या...

यूपीआय युजर्सला मिळणार कर्ज

सध्याच्या काळात लोक यूपीआयने पेमेंट करण्याला प्राधान्य देतात. अगदी चहाच्या टपरीपासून मॉलमध्ये आपण यूपीआयने पेमेंट करतो. येत्या काळात ही सुविधा आणखी मजबूत होणार आहे...

टेक कंपन्यांनी गुडघे टेकले, 1 लाख 25 हजार कर्मचाऱ्यांना कामांवरून काढले

गेल्या दोन वर्षांत जगभरातील टेक कंपन्यांनी 1 लाख 24 हजार 517 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. 2023 पासून सुरू झालेली कर्मचारी कपात अद्याप सुरू...

सेन्सेक्स-निफ्टीची झेप; शेअर बाजारातील पडझड अखेर थांबली

दोन दिवसांपासून शेअर बाजाराने गटांगळ्या खाल्ल्यानंतर बुधवारी मात्र शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 874 अंकांनी वधारून 79,468 अंकांवर बंद झाला. तर...

खूशखबर! म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी, उद्यापासून अर्ज नोंदणी; 13 सप्टेंबरला निकाल

म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. गोरेगाव, मालाड, जुहू, अॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार...

यूपीएससीच्या निर्णयाविरुद्ध पूजा खेडकरची न्यायालयात धाव, उमेदवारी रद्द केल्याची प्रत मिळालेली नसल्याचा दावा

वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे....

नितेश राणेविरोधात अजामीनपात्र वॉरंट, माझगाव कोर्टाचा दणका

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधान करणाऱ्या भाजप आमदार नितेश नारायण राणे यांना माझगाव न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. संजय राऊत यांनी...

पोलीस भरतीसाठी आलेल्यांवर रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपण्याची वेळ; मिंधेंच्या राजवटीत लाडकी बहीण, लाडका भाऊ वाऱ्यावर

राज्याच्या ग्रामीण भागातून पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवारांना आसराच नसल्याने मुंबईतल्या फुटपाथवर आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर बेघरांसारखे राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये खासकरून...

कौटुंबिक हिंसाचारात होतोय कायद्याचा दुरुपयोग, आजी-आजोबांना नाहक त्रास दिला जात असल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण

कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा दुरुपयोग केला जातोय. आम्हाला पीडित महिलांबाबत सहानुभूती आहे. पण या कायद्याचा आधार घेत आजी-आजोबांनाही नाहक त्रास दिला जातोय, असे गंभीर निरीक्षण...

राज्यातील 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने आज राज्यातील 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले त्याआधी बुधवारी मंगळवारी 16 उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे...

रॉयल क्लबला पालिका देणार 100 कोटी; मुंबईकरांत संताप

रेसकोर्सची 120 एकर जागा 20 जुलै रोजी पालिकेच्या ताब्यात आली असली तरी मुंबई सेंट्रल पार्क तयार करताना बाधित होणाऱ्या 650 पैकी 25 टक्के तबेल्यांच्या...

रुग्णालयामधील रांगांसाठी आता ‘टोकन पद्धत’, पालिकेच्या निर्णयाने रुग्णांना दिलासा

पालिका रुग्णालयांत केसपेपर काढण्यापासून उपचारांपर्यंत रांगांमध्ये होणारी रखडपट्टी टाळण्यासाठी  आता ‘टोकन पद्धत’ सुरू केली जाणार आहे. यामध्ये सकाळी टोकन घेतल्यानंतर रुग्णांना दिलेल्या वेळेत उपस्थित...

मुख्यमंत्री योजनादूतांवर सरकारी तिजोरीतील 300 कोटींचा खुर्दा पाडणार

सरकारी तिजोरीत निधी नसल्याने महायुती सरकारवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पण तरीही निवडणुकांवर डोळा ठेवत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ ही नवीन योजना पुढे आणली आहे....

राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मुलुंड शाखेच्या वतीने दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धे’चं आयोजन केले आहे. स्पर्धेत भाग घेण्याऱ्या इच्छूक...

आर्थिक संकटातील उपक्रम सावरणार तरी कसा? ‘बेस्ट’ला अतिरिक्त मदत देण्यास पालिकेचा नकार, पाच वर्षांत...

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने पालिकेकडे जादा मदतीची मागणी केली असली तरी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 800 कोटींव्यतिरिक्त जादाची मदत करण्यात येणार नाही, अशी भूमिका पालिका...

विनायक गोखले,  मंजिरी वैद्य यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार

वाचनालयांना चालना मिळावी यासाठी राज्य सरकारकडून ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार देण्यात येतो.  महामुंबई विभागातून विनायक गोखले आणि मंजिरी वैद्य यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 26...

Ratnagiri News – विधानसभा निवडणुकीत गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक सज्ज, भगवा सप्ताहाचा दापोलीत...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत राज्यामध्ये भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार...

Vinesh Phogat Disqualified – विनेशला रौप्य पदक द्या, नियमांमध्ये बदल करा; अमेरिकेच्या कुस्तीपटूची मागणी

Paris Olympics 2024 मध्ये हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. देशभरातून क्रिडा प्रेमींचा पाठींबा विनेश फोगाटला मिळत आहे. त्याचे...

संबंधित बातम्या