Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3588 लेख 0 प्रतिक्रिया

Ratnagiri News – …नाहीतर आमच्या जमिनी परत करा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वाडवडिलांपासून कसत असलेल्या जमीनी अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतल्या मात्र आजतागायत त्या जागेवर प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात किंवा जमिनीचा आजच्या...

Photo – पुण्यात आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवलं

IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा एकत्रित पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून...

Photo – काँग्रेसचा ED कार्यालयावर धडक मोर्चा

अदानी महाघोटाळ्याची चौकशी ईडीने करावी, या मागणीसाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफीसवर हजारोंचा मोर्चा काढला. हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न...

Nagar News – बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली तंबी

बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच शाळांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्व जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश...

Vikhroli Accident- भरधाव वेगाने घात केला, कारचा चेंदामेंदा; दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

विक्रोळीमध्ये Eastern Express Highway वर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे...

जर थोडी शरम असेल, तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा. आपल्या कार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार आहात? असा रोखठोक सवाल अंबादास दानवे...

ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत खेळणार 5 टेस्ट, वाचा मालिकेचे संपूर्ण शेड्यूल

हिंदुस्थानचा संघ पुढच्या वर्षी 2025 मध्ये जून-ऑगस्टच्या दरन्याम इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासंदर्भात...

जगभरातून महत्वाच्या घडामोडी

 दक्षिण कोरियाकडे अपाचे हेलिकॉप्टर अमेरिका दक्षिण कोरियाला 36 एएच-64ई अपाचे अॅटॅक हेलिकॉप्टरची विक्री करणार आहे. 3.5 बिलियन डॉलरच्या या समझोत्यामध्ये दक्षिण कोरियाला मिसाईलसह अन्य शस्त्रास्त्रsसुद्धा...

हॅरिसकडून पराभूत होण्याची भीती, ओबामा यांचा डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. शिकागो येथील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून...

सुनीता विल्यम्स यांच्या जिवाला धोका, बिघडलेल्या यानाच्या स्फोटाची भीती

हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. दोघांना पृथ्वीवर परतताना तीन भयंकर अडचणींचा सामना...

हॅलो…, हिंदुस्थानात 117 कोटी लोकांच्या हातात फोन

हिंदुस्थानात फोन वापरणाऱ्यांची संख्या 120.5 कोटींवर पोहोचली आहे अशी माहिती ट्रायने दिली. ट्रायने नुकताच यासंबंधीचा अहवाल जारी केला असून यानुसार वायरलेस ग्राहकांची संख्या 117...

ऑफिसला येण्या- जाण्यासाठी जेट विमान, स्टारबक्सच्या सीईओवर खैरात

स्टारबक्सचे नवे सीईओ ब्रायन निकोल यांच्यावर कंपनीने भरमसाठ पगारासोबत अन्य सुविधांची खैरात केली आहे. निकोल यांचे घर ऑफिसपासून 1600 किलोमीटर दूर आहे. परंतु, ऑफिसला...

आयटीआर व्हेरिफिकेशनसाठी उरले 10 दिवस, रिफंडकडे लागल्या करदात्यांच्या नजरा

आयकर विभागाच्या माहितीनुसार, या वर्षी 31 जुलै 2024 पर्यंत सुमारे 7.28 कोटी आयटीआर फाईल झाले आहेत, त्यापैकी 5 कोटी आयटीआर 26 जुलैपर्यंत फाईल झाले....

श्रद्धा कपूरने पंतप्रधान मोदींना टाकले मागे  

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक फॉलो केलेल्या हिंदुस्थानीयांच्या यादीत श्रद्धा कपूरने मोदींना मागे टाकत तिसरे...

बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीहल्ल्याचा आदेश देणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला झाला. काल बदलापूरमध्ये बालिका अत्याचाराचा निषेध करणाऱया आंदोलकांबरोबरही तेच झाले. महाराष्ट्रात हा निर्दयीपणा सुरू आहे. लाठीहल्ल्याचा आदेश देणारा...

आयसीसीची गुगली ‘पिच’कारी, टी-20 वर्ल्ड कपच्या तीन सामन्यांनाच खराब रेटिंग

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान ड्रॉप इन पिच आणि आऊटफिल्डमुळे आयसीसीची चांगलीच नाचक्की झाली होती. अमेरिकेत झालेल्या सामन्यांदरम्यान न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी  स्टेडियमच्या...

आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जय शहा यांची फिल्डिंग, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंड बोर्डाचा पाठिंबा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष जय शहा यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. कारण ‘आयसीसी’चे विद्यमान...

रौनक दहियाला कांस्यपदक

हिंदुस्थानच्या रौनक दहियाने जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून दिले. त्याने ग्रीको-रोमनच्या 110 किलो गटात...

अंबादास दानवे यांची विभागीय नेतेपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिह्यांच्या विभागीय...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अॅशेससारखीच, स्टार्कचा मालिका जिंकण्याचा निर्धार

‘हिंदुस्थानविरुद्धची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ गेल्या तीन दशकांत प्रथमच पाच कसोटी क्रिकेट सामन्यांनी होणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता ही मालिकादेखील ‘अॅशेस’सारखीच प्रतिष्ठेची असणार आहे. नोव्हेंबरमध्ये घरच्या...

त्यांना दोन-अडीच कोटी, कुसाळेला फक्त एक कोटी; महाराष्ट्राच्या नेमबाजावर अन्याय झाल्याची क्रीडाप्रेमींची भावना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कांस्यपदक चार खेळाडू आणि हॉकी संघांने जिंकून दिलेत. कांस्यविजेत्या खेळाडूंना हरयाणाने अडीच कोटी तर केरळने दोन कोटींचे इनाम दिलेय, पण महाराष्ट्राचा...

ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचा न्मभूमीत जयजयकार, करवीरकरांनी केले अभूतपूर्व स्वागत

ढोल-ताशांचा दणदणाट... हलगीचा कडकडाट... हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी... मिरवणूक मार्गावरील मनमोहक रांगोळय़ा... सजविलेल्या घोडय़ावरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला... अशा भारावलेल्या आणि सळसळत्या उत्साहात ऑलिम्पिकवीर कांस्य...

जयदेव उनाडकट पुन्हा काऊंटी क्रिकेट खेळणार

देशांतर्गत क्रिकेटमध्ये भन्नाट गोलंदाजी करणाऱया जयदेव उनाडकटने पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग दुसऱ्या हंगामात ससेक्सकडून खेळताना दिसणार...

गँगवॉर संपविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘एसीपी’ पदी बढती

मुंबईतील गँगवॉर संपविण्यात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता असे एकेकाळचे मुंबई क्राइम ब्रॅचमधील अधिकारी निनाद सावंत, महेश तावडे, कलिम शेख, संजय गोविलकर यांच्यासह 82 पोलीस...

दोन लाख अंगणवाडी सेविका दोन वर्षांपासून वाऱ्यावर, सरकार बिगर लाडक्या बहिणींचा आवाज ऐकणार का?...

वारंवार आंदोलन, निवेदन देऊनही राज्यातील दोन लाखांवर अंगणवाडी सेविकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मिंधे सरकारविरोधात आज आझादा मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले. महागाई भत्त्याला जोडलेले किमान...

काही झाले तरी महाराष्ट्रात लोकांना परिवर्तन हवेय – शरद पवार

जनमानसाची भावना वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत शांत बसून संयमाने महाविकास आघाडीच्या 31 जागा विजयी केल्या याचे मुख्य कारण लोकांना बदल हवाय. आता राज्याची निवडणूक...

‘जी-20’साठी झाडांवर केलेली रोषणाई हटवली, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

जी-20 परिषदेवेळी मुंबई महापालिकेने झाडांवर केलेली विद्युत रोषणाई हटवली आहे. याव्यतिरिक्त शहरातील इतर झाडांवर असलेली विद्युत रोषणाई हटवली जात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने...

वरळी हिट ऍण्ड रन प्रकरण मिहीर शहाच्या याचिकेवर पोलिसांची भूमिका काय? प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर...

वरळीत बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाच्या याचिकेवर पोलिसांची भूमिका काय आहे? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर...

Nagar News – सोसायट्या होणार संगणकीकृत, राज्यात नगर जिल्हा आघाडीवर

नगर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये असलेल्या सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 367 सोसायटी या संगणकीकृत झालेल्या आहेत....

गंभीर आजारी पतीचे स्पर्म घेण्यास हायकोर्टाची मंजुरी, पत्नीला मोठा दिलासा

पुरुषाच्या सहमतीशिवाय स्पर्म घेऊन त्याचे क्रायोप्रिझर्वेशन करण्यास केरळ हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे Asisted Reproductive Technology (ART) या तंत्रज्ञानाच्या मदतीने आई होण्यास इच्छुक असणाऱ्या...

संबंधित बातम्या