Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3592 लेख 0 प्रतिक्रिया

20 वर्षे पगार नाही; पटसंख्येअभावी आता शाळा अनुदानास अपात्र, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा वनवास कधी...

मागील 15 ते 20 वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत बिनपगारी विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा वनवास अद्याप सुरूच आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांना पटसंख्याअभावी अनुदानास...

62 लाखांचे घर 50 लाखांत, 39 लाखांचे घर 29 लाखांत! म्हाडाची मुंबईतील घरांच्या किमतीत...

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या घरांच्या किंमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या असून 62 लाखांचे घर 50 लाखांत, तर 39 लाखांचे घर...

जलवाहिनी दुरुस्तीमुळे शुक्रवारी वांद्रय़ात पाणीपुरवठा राहणार बंद

महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय 1 ची जुनी जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवली जाणार असून वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर...

मुंबईत दहीहंडी फोडताना अडीचशे गोविंदा जखमी, शिव आरोग्य सेनेकडून मदतीचा हात

कृष्ण जन्माष्टमीनंतर मुंबईत प्रचंड उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करताना 245 गोविंदा जखमी झाले. यामधील 213 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला तर 32 जणांवर...

येस बँक-डीएचएफएल कर्ज घोटाळा प्रकरण ईडीला हायकोर्टाचा दणका; अविनाश भोसले यांना जामीन

येस बँक-डीएचएफएल कर्ज घोटाळा प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर करीत उच्च न्यायालयाने बुधवारी ईडीला मोठा दणका दिला. भोसले यांच्याविरुद्ध ज्या...

‘लाडकी बहीण’ योजना आजच थांबवायची का? सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारचे पुन्हा उपटले कान

‘लाडकी बहीण’ योजनेचे जाहीर कार्यक्रम घेऊन स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या मिंधे सरकारचे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा चांगलेच कान उपटले. पुण्यातील भूसंपादनाची नुकसानभरपाई ठरवण्यासाठी पुरेसा...

मनोरमा नेत्रालयाने शेकडो रुग्णांना दिली नवी दृष्टी

मनोरमा नेत्रालय मुलुंडच्या वतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांनी स्वतः तब्बल 297...

लोटस जेट्टी विसर्जनासाठी सज्ज

वरळीतील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जनदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका जी...

दहिसरमध्ये खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप

गणेशोत्सवाला काही दिवस राहिल्यामुळे पालिका आयुक्तांनी सर्व वॉर्डना आपापल्या विभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी वेगाने करण्याचे निर्देश दिले असताना दहिसरमधील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली...

प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव 23 घरे परस्पर विकली, चेंबूरच्या महादेव पाटील एसआरए इमारतीमधील प्रकार

चेंबूरच्या महादेव पाटील एसआरए इमारतीत महापालिकेसाठी राखीव असलेली 23 पीएपी घरे महापालिका आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप इमारतीमधील रहिवासी प्रमोद केंजळे यांनी केला...

मोदींचा आणखी एक हातगुण; स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता उखडला

महाराष्ट्रात वेळोवेळी लाडक्या कंत्राटदारांचे कारनामे समोर येत असताना आता गुजरातमध्येही लाडका कंत्राटदार असल्याचे उघड झाले असून मोदींचा आणखी एक हातगुण दिसला आहे. स्टॅच्यू ऑफ...

Thane News – पाच दिवसांचा कोवळा जीव 1 लाख रुपयांना विकला, आई-वडिलांसहीत सहा जणांना...

ठाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांनी चक्क पाच दिवसांचे बाळ एका जोडप्याला 1 लाख 10 हजार रुपयांना विकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

Thane News – अतिरिक्त आयुक्तांनी केला लिपीक महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच दिवसेंदिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या घटना उघडकीस येत आहेत. शाळकरी...

Ratnagiri News – पोलिसांची धडक कारवाई; 4 लाख 41 हजारांचा गांजा जप्त, तिघांना...

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे गस्ती दरम्यान पोलीसांनी एका चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, त्या गाडीतील तिघांकडे गांजा हा अंमली पदार्थ सापडला. पोलीसांनी त्या तिघांकडून...

Nagar News – सातवा वेतन आयोग लागू करा, मनपा कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित आहे. तो राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण...

Bangladesh Crisis – भयंकर! महिला पत्रकाराचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला

बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसतं नाहीत. रोज वेगवेगळ्या घटना समोर येत असून बांगलादेशातील गंभीर वास्तव जगासमोर येत आहे. अशातच एका महिला...

Yavatmal News – गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग, पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

>>प्रसाद नायगावकर अवैधरित्या गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा वडकी पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणी वडकी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले...

IPL 2025 – झहीर खानवर LSG ने सोपवली मोठी जबाबदारी, गौतम गंभीरच्या जागी झाली...

IPL 2025 साठी सर्व संघांनी कंबर कसून संघ बांधणीला सुरुवात केली आहे. अशातच लखनऊ सुपर जायंट्सने टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची मेंटोर...

स्विफ्ट मोटार अडवून चाकूच्या धाकाने चोरटय़ांनी चालकाला लुटले, अलकुड (एम) गावाजवळील घटना

कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) या गावाजवळ स्वीफ्ट मोटार अडवून चोरटय़ांनी चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले. चोरटय़ांनी रोख रक्कम, मोबाईल असा 27 हजारांचा ऐवज लंपास केला....

वीर, उजनीच्या विसर्गाने चंद्रभागेला पूरसदृश स्थिती

वीर तसेच उजनी धरण खोऱयात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे दोन्ही धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. रविवारी सायंकाळी...

मुळा धरणातून 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू

मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या 15 हजार क्युसेक विसर्गामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी जुन्या पुलाजवळ रविवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली...

कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरीचे दरवाजे उघडले

गेल्या महिन्याच्या अखेरीस उद्भवलेली महापुराची परिस्थिती ओसरून जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू असताना, शुक्रवारपासून जिह्यात सर्वत्र पावसाने धडाका लावला. सलग तीन दिवस जिह्यात तुफान पाऊस...

मदन भोसले-जयंत पाटील भेटीने महायुतीत अस्वस्थता

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपवासी झालेले वाईचे माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ...

रावळपिंडीत पाकिस्तानी क्रिकेटवर बांगलादेशी हल्ला

आधीच पराभवाच्या गर्तेत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटवर रावळपिंडीत बांगलादेशने हल्ला चढवला. 23 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानवर आपला पहिलावहिला विजय नोंदविताना दहा विकेटनी संस्मरणीय विजय...

हिंदुस्थानींना साहेबही ठोकणार सलाम, इंग्लिश क्रिकेटमध्ये लवकरच आयपीएल फ्रेंचायझीजचेही दिसणार संघ

क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड अर्थात साहेब हिंदुस्थानी क्रिकेटच्या ताकदीला आपला सलाम ठोकणार आहे. क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी चाहत्यांचे आणि कंपन्यांच्या वाढत असलेल्या वर्चस्वामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्या...

युवराज दिल्ली कॅपिटल्सचा गुरू?

हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आयपीएलच्या आगामी हंगामात पुनरागमन करू शकतो. आजवर आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी विख्यात असलेल्या युवराजकडे ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाचे प्रशिक्षकपद देण्यासाठी हालचाली...

जगज्जेत्या हिंदुस्थानी मुलींच्या कुस्ती संघाचे विमान चुकले,  ‘साई’ अन् डब्ल्यूएफआयच्या गलथान कारभाराचा खेळाडूंना फटका

कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावित इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानी मुलींच्या संघाचे मायदेशी परतताना चक्क विमान चुकले. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि राष्ट्रीय कुस्ती...

‘वैनगंगा-नळगंगा’ला वाशीम, मेहकरही जोडणार; शिवसेनेच्या दणक्यानंतर मिंधे सरकार ताळय़ावर

विदर्भ-मराठवाडय़ाचे जलसंकट दूर करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. परंतु, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ...

पंडय़ाची विकेट पडणार! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हकालपट्टीची शक्यता

गेल्या मोसमातील दारुण कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या नव्या मोसमापूर्वी हार्दिक पंडय़ाची विकेट काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून...

सोनेरी कामगिरीसाठी पॅरा ऍथलीट सज्ज; 84 खेळाडूंसह 95 अधिकाऱ्यांचे महापथक

जे सोनेरी क्षण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या दिग्गज खेळाडूंना अनुभवता आले नाहीत, जे क्षण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रत्यक्षात साकारण्यासाठी हिंदुस्थानचे 169 जणांचे महापथक सज्ज झाले आहे....

संबंधित बातम्या