Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3610 लेख 0 प्रतिक्रिया

Ganeshotsav 2024 Photo – महाराष्ट्रावरची सारी विघ्नं दूर कर, आदित्य ठाकरे यांचं गणरायाला साकडं

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे व आई रश्मी ठाकरे यांच्यासह लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्ली...

Duleep Trophy 2024 – केएल राहुलने चाहत्यांची केली निराशा, बांगलादेश कसोटी मालिकेतून होणार पत्ता...

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत निवड व्हावी या उद्देशाने टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी...

Ganeshotsav 2024 – एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, कोकणात वाजत-गाजत गणपती बाप्पाचे आगमन

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत आज कोकणासहीत संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन झाले. रत्नागिरी...

Jalna News – आरोग्यासाठी घातक अल्पाझोलम औषधांचा सव्वा आठ लाखांचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे...

मानवी आरोग्यास घातक अल्पाझोलम प्रतिबंधीत गुंगीकारक औषधे व टॅबलेट (बटन गोळ्या) विक्रीसाठी बाळगणार्‍या 4 आरोपींच्या ताब्यातुन 8 लाख 18 हजार 400 रुपये किंमतीच्या गोळ्यांचा...

फुगा फुगवताना तोंडात गेल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

वाढदिवस असो अथवा कोणताही कार्यक्रम फुग्यांचा वापर सर्रास केला जातो. विविध रंगांच्या आणि आकाराच्या फुग्यांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा येते. लहाण मुलांना त्याचे विशेष...

SL Vs ENG Test – ओली पोपने ठोकले विक्रमी शतक, 147 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात...

इंग्लंडविरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या युवा कर्णधार ओली पोपने शतक ठोकत इतिहास रचला आहे. Kennington Oval मध्ये सुरू असलेल्या या...

माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी आज माँसाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील...

कोकणची वाट बिकट, अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी एकमार्गी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे गणशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची ‘कोकणची वाट अक्षरशः बिकट’ बनली आहे....

हिंदुस्थानचा सुवर्ण पराक्रम, प्रवीण कुमारच्या उंच उडीने रचला पदकांचा विक्रम

अॅथलीट प्रवीण कुमारची उंच उडी हिंदुस्थानसाठी विक्रमी ठरली. हिंदुस्थानने आपल्या पॅरालिम्पिक कारकीर्दीतील सर्वोत्तम सुवर्ण कामगिरी रचताना सहावे पदक जिंकले आणि टोकिया पॅरालिम्पिकच्या पाच सुवर्ण...

आधी वंदु तुज मोरया

सर्वांचा लाडका गणपती बाप्पा मोठय़ा दिमाखात विराजमान झाल्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आले आहे. चहूकडे भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार असून ‘आधी वंदु तुज...

माँसाहेबांच्या आठवणींनी रमाधाम गहिवरले

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींनी आज रमाधाम वृद्धाश्रम गहिवरून गेले होते. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी...

निवडणुका संपल्या, आता जनहिताची कामे सुरू करा; एक्झिट पोल्सप्रकरणी वृत्तवाहिन्यांच्या सीबीआय चौकशीची याचिका फेटाळली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये कुणालाच बहुमत दाखवण्यात आले नव्हते. त्यामुळे विशेषतः शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहायला मिळाले आणि गुंतवणूकदारांचे नुकसान...
rajnath-singh

सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, संरक्षणमंत्र्यांचा इशारा

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष, तसेच बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा दाखला देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, असा सूचक इशारा दिला आहे....

जो तो मला टार्गेट करतोय -कंगना

आजकाल जो-तो मला टार्गेट करतोय, सगळेच माझ्यावर टीका करत आहेत. एका झोपलेल्या देशाला जागे करण्याची ही किंमत मला चुकवावी लागते आहे, असे भाजप खासदार...

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन

ज्याची भक्तगण आतुरतेने वाट बघतात तो बाप्पा अखेर सर्वांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दहा दिवस गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम असणार. हा सण सर्वांना भक्तिभावात आणि...

आपण देव झालो, असे मानू नका

‘‘कर्तृत्वाच्या उंचीला विचारांची खोली हवी. कौतुक कानापर्यंतच हवे, डोक्यात जाऊ नये. लोक ठरवतील तुम्ही कोण आहात? आपण देव झालो, असे आपणच मानू नये,’’ असे...

Musheer Khan ची धमाकेदार फलंदाजी, 33 वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विक्रम काढला मोडीत

Dulleep Trophy मध्ये पहिल्यांदाच खेळत असणाऱ्या मुशीर खान हिंदुस्थान 'ब' संघाचा संकटमोचक ठरला आहे. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत 183 धावा चोपून...

राहुल गांधी यांची भेट अन् रेल्वेने विनेशला पाठवली कारणे दाखवा नोटीस, केसी वेणुगोपाल यांचा...

हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी राजकारणाच्या आखाड्यात एंट्री मारत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र काँग्रेस प्रवेशापूर्वी विनेश फोगाटला रेल्वेमधील नोकरीचा राजीनामा...

जुन्या महानगरपालिकेत आयुक्तांची अचानक झाडाझडती; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, नागरिकांशी साधला संवाद

महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेत अचानक भेट देऊन तपासणी केली. जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी या...

Paris Paralympics 2024 – प्रवीण कुमारची सुवर्ण उडी अन् टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम निघाला मोडीत

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली आहे. आज सहव्या दिवशी त्यामध्ये भर पडली असून पुरुषांच्या उंच उडीमध्ये प्रवीण कुमारने सुवर्ण...

कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांची राजकीय आखाड्यात एन्ट्री; काँग्रेसमध्ये प्रवेश

हिंदुस्थानची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची...

गोरेगावच्या जिगरबाज कॉन्स्टेबलचे कौतुक

आपल्या जिवाची बाजी लावून गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाज कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांचे नुकतेच पोलीस दलाकडून...

मिंधेंचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह 100 जणांवर गुन्हे

द्वारली गाव येथील वादग्रस्त जमिनीची मोजणी सुरू असताना विकासक समर्थक व शेतकऱ्यांत झालेल्या राडाप्रकरणी हिललाईन पोलिसांनी मिंधे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह 100...

मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती...

लोहार चाळीतील खोली पोलिसांना रिकामी करावी लागणार, कोर्टाने फेटाळली पोलीस आयुक्तांची याचिका

लोहार चाळीत भाडय़ाने घेतलेली खोली पोलिसांना रिकामी करावी लागणार आहे. ही खोली रिकामी करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले होते. Mathematics पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही...

‘राजावाडी’त डॉक्टर – परिचारिका, कर्मचाऱ्यांवर हल्ले; सुरक्षेचे तीनतेरा, शिवसेनेने विचारला जाब

घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले सुरूच असल्याने डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सुरक्षेचे तीनतेरा...

बोपन्ना-सुत्जियादी जोडी उपांत्य फेरीत

हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना व त्याची इंडोनेशियाची साथीदार अल्डिला सुत्जियादी अमेरिका ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी चुरशीच्या...

बांगलादेशने घरात घुसून कापले पाकिस्तानचे नाक! कसोटी मालिका 2-0 ने जिंकून घडविला इतिहास

पाहुण्या बांगलादेश क्रिकेट संघाने नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली रावळपिंडीमध्ये इतिहास घडविला. त्यांनी दुसऱया कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वी उडवला आणि मालिकेत 2-0ने निर्भेळ...

अभय हडप यांच्याकडे मुंबई क्रिकेटची सूत्रे, सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत सहज विजय

एक सामान्य क्रीडा संघटक असलेल्या अभय हडप यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्याने आपले प्रतिस्पर्धी सूरज सामत यांचा 55 मतांनी पराभव...

कायदा न पाळण्याची किंमत प्रशासनाला कळलीच पाहिजे! बुलडोझर संस्कृतीला हायकोर्टाचा दणका

विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या मिंधे सरकार व ठाणे महापालिकेला मंगळवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. कायदा न पाळणे किती महागात पडू...

संबंधित बातम्या