Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3610 लेख 0 प्रतिक्रिया

आरोग्य विम्यात दिलासा नाहीच; जीएसटी लागणारच, कोटय़वधी विमाधारकांची केंद्राने केली निराशा

आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या हप्त्यांवरील जीएसटी कमी करण्याच्या मागणीला आज केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलच्या...

जम्मू-कश्मीरच्या राजौरीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घटल्याचा एनडीए सरकारचा दावा सातत्याने फोल ठरताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून दहशतवादी हल्ले सुरूच आहेत....

लालबागमध्ये दुचाकीची चोरी

लालबाग परिसरात होत असलेल्या गर्दीचा गैरफायदा उचलत चोरांनी पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अंधेरी येथे राहणारा अतिष शिंदे (25) हा तरुण...

विमानतळावर दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा काढून आखाती देशात नोकरीसाठी जाऊ पाहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सहार पोलिसांनी अटक केली. मोहंमद आलम अस्कूर मंडल आणि मोहम्मद तोहिद...

राजकीय नेत्यांची विश्वासार्हता चिंतेचा विषय – जयंत पाटील

राजकारणी स्वतःच्या पायापुरते बघत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची विश्वासार्हता हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे तात्पुरत्या मिशनवर शॉर्टटर्म गेम करण्यासाठी पडेल ते निर्णय घेणे...

राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार यावं!

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये...

सीबीआयने नवीन स्टेटस रिपोर्ट सादर करावा, कोलकाता बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयने स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे, परंतु याप्रकरणी अजूनही तपास सुरूच आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणी सीबीआयला नव्याने स्थिती अहवाल सादर करण्याचे...

गॅस सिलिंडर रुळावर ठेवून घातपाताचा कट

रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून कालिंदी एक्प्रेसला अपघात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र एक्स्प्रेसने सिलिंडरला धडक देताच ते रेल्वे रुळाच्या बाजूला फेकले...

नालासोपाऱ्यात दहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

बदलापूर घटनेनंतर देश हादरला असताना नालासोपारा येथे दहा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या दोन...

अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, कार्यकर्त्याचे उपोषण

आमदार अब्दुल सत्तार यांनी 2009 ते 2011 या काळात सिल्लोड तालुक्यातील अंभई, अंधारी, सोयगाव आणि फरदापूर या चार ग्रामपंचायतींना गावात सभागृह बनवण्यासाठी निधी उपलब्ध...

मणिपूरमधील हिंसाचारामुळे विद्यार्थी खवळले; राज्यपाल, डीजीपी, निष्क्रिय आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपासून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचारामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे खवळलेल्या विद्यार्थ्यांनी...

घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचे आदेश रद्द; हायकोर्टाचा निर्वाळा

आईवडिलांनी आधारहीन आरोप केल्यास त्या आधारावर घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने...

5 लाख घेऊन तोतया पोलीस पसार, खार येथील घटना

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 5 लाख घेऊन चोरटय़ाने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी...

बँक खात्याची माहिती मिळवून पैशांवर डल्ला, गुजरातच्या सायबर गुन्हेगाराला अटक

एकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्या बँक खात्यातील 99 हजार 500 रुपयांची रोकड परस्पर वळती करून फसवणूक करणाऱ्या सुरतमधील सायबर गुन्हेगाराला डॉ. डी....

इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द होणार! ‘कॅप’पूर्वीच खुलासा करण्याचा ‘डीटीई’चा आदेश

सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या नियमित प्रवेश फेऱ्या (कॅप) संपण्यापूर्वी रिक्त राहणाऱ्या जागांवर संस्थास्तरावर प्रवेश दिल्या प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांना...

लेक झाली दुर्गा – रिक्षा आईच्या अंगावर पडली; लेकीने उचलली

एखादी माऊली आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. परंतु कर्नाटकातील मंगळुरू येथे लेकच आईचा जीव वाचवण्यासाठी दुर्गा झाल्याची प्रचीती आली. मंगळुरूतील किन्नीगोली भागात घडलेल्या...

सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर...

सरकार कसे बनवायचे हे फडणविसांना माहित आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात आणि फडणवीस त्यांना पक्षात घेतात. फडणवीस माणुसकी जिवंत करा आणि आरक्षण द्या,...

कार्ड अपडेटच्या नावाखाली करायचे फसवणूक  

बँकेचे कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेची 7 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अंजू जरीवाला असे तिचे...

राज्यभरातील शिक्षकांचा सत्कार

लायन्स क्लब इंटरनॅशनलने काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन केले.  या वेळी महाराष्ट्रातील विविध शाळांमधील 60 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला  शिक्षक,...

Yavatmal News – अवैध देशी दारू विक्रेत्यांविरुद्ध रणरागिणींचा एल्गार, दारू गुत्त्याची केली होळी

>>प्रसाद नायगावकर वारंवार सूचना देऊनही पोलिसांना न जुमानता वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानाला गावातील महिलांनी आग लावली. यावेळी...

आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहून लेक धावली, शाळकरी मुलीच्या धाडसाचं होतंय कौतुक

आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहून लेक धावली आणि नागरिकांच्या मदतीने रिक्षा उचलत आईचे प्राण वाचवले. कर्नाटकात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...

Wardha News – धार्मिक भावना भडकवणाऱ्या नितेश राणेंना अटक करा; शिवसेनेचं राज्यपालांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील संत रामगिरी महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमात एका सप्ताह मध्ये वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या...

Ganeshotsav 2024 Photo – तुझ्या चरणी आलो देवा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती, राम मंदिर-वडाळा येथील महागणपतीचे दर्शन घेतले...

Hockey Asian Champions Trophy 2024 – टीम इंडियाचे वादळ! चीनचा फडशा पाडल्यानंतर जपानचाही...

टीम इंडियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या धमाकेदार खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. टीम इंडियाने स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला असून जपानला 5-1 अशा...

नगर शहरात 10 लाखांचे भेसळयुक्त वनस्पती तूप जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

ऐन सणासुदीत नगर शहरात भेसळयुक्त वनस्पती तुपावर अन्न व प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील आरएनए मिल्क ऍण्ड डेअरी प्रोडक्ट...

मंगलमूर्ती मोरया… दिवाणजी खोबरं…; पंचायतनचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात, तासगावातील दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

>>गणेश भोसले  ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’, ‘दिवाणजी खोबरं...’च्या जयघोषात आज रविवारी श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 245वा रथोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तब्बल पाच तासांहून...

सातारा विभागातील 240 एसटी बसेस कोकणसाठी आरक्षित, ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द

मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात घेऊन जाण्यासाठी सातारा विभागातून सुमारे 240 एसटी गाडय़ा मुंबईला जाण्यासाठी आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे जिह्यातील एसटीची वाहतूक यंत्रणा कोलमडली...

महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर निवडणूक रिंगणात उतरणार, मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत...

‘महायुतीकडून लढण्याचा विचार केला तर पंढरपूर विधानसभेची जागा भाजपकडे आहे. आपण शिंदे गटाकडून उमेदवारीची मागणी केली. मात्र, विद्यमान आमदारांनाच भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत....

सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण वाढले; सदरबझार, शाहूपुरीत रुग्णांची संख्या जादा

सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण काढले असून, ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करताना सर्व टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. हा व्हायरल ताप असल्याचे डॉक्टर सांगत...

तारण जमिनीची विक्री करून सिटी युनियन बँकेची 66 लाखांची फसवणूक

येथील सिटी युनियन बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेताना तारण म्हणून जमीन दिली होती. बनावट कागदपत्र बनवून त्या जमिनीची परस्पर विक्री करून 66 लाखांची फसवणूक केल्याची...

संबंधित बातम्या