Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3610 लेख 0 प्रतिक्रिया

विद्यापीठ सिनेट निवडणुकीपूर्वीच मनसेमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी, सुधाकर तांबोळींची अपक्ष उमेदवारी

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही; पण माजी सिनेट सदस्य आणि मनसेचे...

परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीमुळे मत्स्य उत्पादनाचा आलेख उंचावेना, मत्स्य व्यवसाय विभागाची आकडेवारी

महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यामुळे राज्यात विपुल प्रमाणात मासेमारी होते. पण पावसाळी बंदी झुगारून होणारी अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी आणि परप्रांतीय मासेमारी नौकांची...

बडगुजर पिता-पुत्राला गोळीबार प्रकरणात अडकविण्यासाठी दबाव, शिवसैनिक अंकुश शेवाळेला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण

अडीच वर्षांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबारप्रकरणी शिवसैनिक अंकुश शेवाळे याला सात दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अटक करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर...

चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

महिलेच्या घरी चोरीप्रकरणी मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. कीर्ती पाटील असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला या...

सीएची फसवणूक करणाऱ्याला अटक

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगून सीएची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला खार पोलिसांनी अटक केली. साहिल अली अब्बास अली हुसेन असे त्याचे नाव आहे....

Latur News – ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालक व क्लिनरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

अहमदपूर ते पुणे जाणाऱ्या कृष्णा ट्रॅव्हल्स ला रात्रीच्या वेळी अडवून ट्रॅव्हल्सच्या चालक व क्लिनरला जबर मारहान झाल्याची घटना अहमदपूर-लातूर रोड वरील माधवमंगल कार्यालयासमोर घडली...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पेन्शन मिळाली असती? सुभाष देसाईंनी दिला सगळा हिशोब

दोन कुबड्या घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बसले असते तर त्यांना देखील बेसिक पेन्शन 45 हजार व महागाई भत्ता 45 हजार अशी 90 हजार...

जादूटोण्याच्या संशयावरून तीन महिलांसह पाच जणांची हत्या

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील एका गावामध्ये आज जादूटोण्याच्या संशयावरून पाच जणांची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे...

Nagar News – महानगरपालिकेच्या वतीने डासमुक्त जनजागृती अभियानाचा नववा रविवार, डास उत्पत्तीचे पाणीसाठे आयुक्तांनी...

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की संसर्गजन्य आजारांची साथ सुरू होते. प्रामुख्याने यामध्ये डेंगू, मलेरिया, झिका, हिवताप या आजारांमुळे नागरिक त्रस्त होतात. त्यामुळेच नागरिकांना त्रास...

विराट कोहली नाही, जसप्रीत बुमराहने सांगितले ‘हा’ आहे टीम इंडियातला सर्वात तंदुरुस्त खेळाडू

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीमध्ये टीम इंडियातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूने नाव सांगितले आहे. मात्र त्याने सांगितलेल्या खेळाडूमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला...

Yavatmal News – महिला कर्मचाऱ्याला मानसिक, शारीरिक त्रास देणारे अद्याप मोकाट; विशाखा समितीच्या कारभारावरच...

>>प्रसाद नायगावकर दिवसागणिक महिला अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मिंधे सरकार 'लाडकी बहीण' सारख्या फसव्या योजना आणत आहेत. पण याच लाडक्या बहिणी...

तरुणाचे अपहरण करत वडिलांकडे पैशांची मागणी; मग पोलीस तपासात जे समोर आलं त्याने सर्वच...

उत्तप्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे मेडिकल स्टोअरमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तरुणाचे हातपाय बांधलेला व्हिडिओ त्याच्या वडिलांना पाठवण्यात...

मंगलमूर्ती – चंद्रकांता गणपती

>>डॉ. सुनीलकुमार सरनाईक सुमारे 150 वर्षे वय असलेला कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील सरदेसाई यांचा ‘चंद्रकांता गणपती’. डोक्यावर किरीट नसलेला, कुरळ्या केसांचा, छान मधोमध भांग पाडलेला, डोईवरचे...

सृजन संवाद – रामायणातील ऋषी जीवन

>>डॉ. समिरा गुजर जोशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी श्री गणरायांचे आगमन झाले की, भाद्रपद पंचमीला ऋषिपंचमी साजरी केली जाते. या दिवशी ऋषींचे स्मरण करणे आणि...

उद्धव ठाकरे यांची आज पैठणमध्ये तोफ धडाडणार, ‘संत एकनाथ’ मैदानावर भव्य जाहीर सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या रविवारी पैठण येथे धडाडणार आहे. संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...

परतीच्या प्रवासात चाकरमान्यांची कोंडी, मुंबई – गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न, एसटीचा संप, रेल्वेगाडय़ांचा खोळंबा अशी अनेक दिव्ये पार करून गौरी-गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासातही वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे....

Ganeshotsav 2024 – मुंबापुरीत भक्तीचा महापूर उसळला, सलग सुट्टय़ा आल्या…

गणपती दर्शनासाठी परळ, लालबाग, गिरगावसह अवघ्या मुंबईत भाविकांची गर्दी झाली आहे. उद्यापासून सलग सुट्टय़ा आल्याने गर्दीचा उच्चांक होणार आहे. शनिवार-रविवारची सुट्टी आणि सोमवार वगळता...

महागाईच्या आगीत तेल, ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या किमतीत 20 टक्के वाढ

भाज्या, कडधान्ये कडाडली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आधीच देश महागाईत होरपळत असताना आता खाद्यतेलावरील आयात शुल्कात तब्बल 20 टक्क्यांची...

मोदी यांची खुर्ची डळमळीत, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची आता डळमळीत झाली असून विधानसभेला महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील मोदी...

आमदार अपात्रतेची सुनावणी बुधवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी येत्या बुधवारी, 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मिंधे गटाच्या आमदारांना पात्र करणारा निकाल विधानसभा...

ईदची सुट्टी 18 सप्टेंबरला

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त सोमवार, 16 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली होती. मात्र ही सुट्टी रद्द करून बुधवार, 18 सप्टेंबर रोजी...

सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान

अंतराळ यानातील बिघाडामुळे जूनपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करणार आहेत. अमेरिकन...

Hingoli News – रिसोड येथील नवविवाहितेने लॉजमध्ये घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरू

हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (14 सप्टेंबर) सायंकाळी उशिराने उघडकीस...

हिंदुस्थान-पाकिस्तानचे खेळाडू भिडले, पंचांना करावी लागली मध्यस्थी

Hockey Asian Champions trophy 2024 मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील पाचवा विजय साजरा केला. टीम इंडियाने पाकिस्तानचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. मात्र...

Ganeshotsav 2024 Photo – लालबाग परळमध्ये भक्तांचा महापूर

  लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी शनिवार रविवारचे औचित्य साधत लालबाग परळमध्ये भक्तांचा महापूर लोटला आहे. गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.

दुर्दैवी! पाण्यात कार बुडाल्याने बँक मॅनेजरसह कॅशियरचा करुण अंत

हरियाणात फरीदाबादमधील रेल्वे पुलाखाली पाण्यात एक कार बुडाली आणि कारमध्ये उपस्थित बँक मॅनेजर आणि कॅशियरचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हरियाणातील फरीदाबादला पावसाने...

खेकडाफेम पालकमंत्री तानाजी सावंतांच्या कार्यक्रमाकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह महिला व बालविकास मंत्र्यांनी फिरवली पाठ

>>सचिन कुलकर्णी  आपल्या बेताल वक्तव्याने महायुतीमध्ये नाराजीची ठिणगी पाडणाऱ्या खेकडाफेम पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह महिला व बालविकास मंत्री...

कोलकात्यात एस एन बॅनर्जी रोडवर स्फोट, महिला जखमी; तपास सुरू

कोलकातामध्ये एस एन बॅनर्जी रोडवर एका बॅगचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिलेचा सुद्धा समावेश असून त्यांना...

Nagar News – महापालिकेच्या कामांमध्ये 60 कोटींचा घोटाळा, माजी नगरसेवक योगिराज गाडे यांची कारवाईची...

नगर महानगरपालिकेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप...

पाकिस्तानच्या समुद्रात मोठा तेल, नैसर्गिक वायूसाठा; जगातील चौथ्या क्रमांकाचा साठा असल्याचा दावा

पाकिस्तानच्या सागरी हद्दीत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडल्याचे वृत्त असून हा साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा साठा असल्याचे एका अहवालात...

संबंधित बातम्या