दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध; हिंदुस्थानसोबत ठाम उभे राहणार, जागतिक नेत्यांचे आश्वासन

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत हिंदूंना लक्ष्य केले. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषध केला आहे. तसेच या संकटाच्या काळात आम्ही हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे असल्याचे … Continue reading दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध; हिंदुस्थानसोबत ठाम उभे राहणार, जागतिक नेत्यांचे आश्वासन