तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक घाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असून पाकिस्तानविरुद्ध संपात व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहेत. पाकपुरस्कृत या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथेही कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी … Continue reading तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक घाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी