रघुपती राघव राजा राम… गांधीजींचं भजन म्हटल्याने भाजप नेते लोकगायिकेवर संतापले! मंचावरच माफी मागायला लावली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पाटण्यामध्ये भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भोजपुरी गायिकेने महात्मा गांधीजींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजा राम…’ म्हटले. यावेळी गायिकेने ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ ही ओळ म्हणताच सभागृहात मोठा हंगामा झाला. हंगामा होत असताना माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेही तिथे उपस्थित होते. बिहारची राजधानी पाटणामध्ये … Continue reading रघुपती राघव राजा राम… गांधीजींचं भजन म्हटल्याने भाजप नेते लोकगायिकेवर संतापले! मंचावरच माफी मागायला लावली