Assembly election 2024 – आघाडीच्या मजबुतीसाठी शिवसेनेची त्यागाची भूमिका!

पिंपरी- चिंचवड शहरात शिवसेनेला एक जागा मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यासाठी सातत्याने आग्रही होते. मात्र, आघाडी टिकली पाहिजे, आघाडी मजबुतीने पुढे जायला पाहिजे, त्यामुळे कमी जागा मिळाल्यानंतरही आम्ही आघाडीची भूमिका घेऊन पुढे जात आहोत, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी … Continue reading Assembly election 2024 – आघाडीच्या मजबुतीसाठी शिवसेनेची त्यागाची भूमिका!