विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मालमत्ता लपवली, हायकोर्टात आमदारकीला आव्हान; उद्या सुनावणी

नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे पुण्यातील मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी अण्णा बनसोडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठासमोर बुधवारी 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा … Continue reading विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मालमत्ता लपवली, हायकोर्टात आमदारकीला आव्हान; उद्या सुनावणी