मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीयपदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.