तिहारमध्ये केजरीवालांना अमानूष वागणूक; पत्नीला प्रत्यक्ष का भेटू दिलं नाही? नेमकं काय घडलं

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. मात्र तिहार तुरुंगामध्ये केजरीवाल यांना अमानूष वागणूक मिळत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत Sanjay Singh यांनी … Continue reading तिहारमध्ये केजरीवालांना अमानूष वागणूक; पत्नीला प्रत्यक्ष का भेटू दिलं नाही? नेमकं काय घडलं