लेख – तापमानवाढ आणि आपण

>> डॉ. अनिल प्रकाश जोशी गेल्या काही वर्षांपासून ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ ही उपाधी प्रत्येक वर्षाला लागलेली आपण पाहत आहोत. याचे कारण विकासाच्या नावाखाली होत गेलेल्या निसर्गाच्या दोहनामुळे, अमर्याद वायू प्रदूषणामुळे, वनांच्या ऱहासामुळे पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढत आहे. उन्हाळ्याच्या ऋतूत याची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवते. यामागे आपल्या नद्या आणि अनेक जलस्रोत, तलाव, ओढे यांचे सुकणे हेदेखील … Continue reading लेख – तापमानवाढ आणि आपण